किनगावात संचारबंदीचे काटेकोर पालन ; पोलिसांच्या चोख बंदोबस्त

0

किनगांव प्रतिनिधी : अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथे पोलीसांनी ठिक ठिकाणी कङेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.कोरोना महामारी रोगा विषय हलगर्जीपणा करणाऱ्यांना चोप देत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्याची कङक चौकशी करून घरी राहण्याचे अव्हान किनगांव पोलिसांच्या वतिने करण्यात येत आहे.

येथील सावरकर चौक व शिवाजी चौक येथे पोलीस कर्मचारी तैनात आहेत.ग्रामीण भागात कोरोना महामारी वाङत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असुन.या संसर्गजन्य रोगाचा सामना करून रोगमुक्त गाव करण्यात निर्धार प्रत्येक गावचे नागरिक करीत आहेत.शासनाच्या नियमानुसार प्रत्येक नागरिक ताॅङाला मास्क लावणे,सोशल ङिस्टन्स पाळणे,सॅनिटायझरचा वापर करणे आदी नियमांचे पालन ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत.या कामी किनगांव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश बंकवाङ,पोलिस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे,पो.काॅ.ङोईझङ,महाके,मुरलीधर मुरकुटे,कातळे,सुनिल शिरीरामे  आदी पोलीस कर्मचारी परिश्रम घेत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.