धमकी देत तरुणीवर अत्याचार ; एकाला अटक

0

चोपडा : – एका ३८ वर्षीय तरुणीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना चोपडा तालुक्यातील एका गावात घडली . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून राकेश सुभाष सोनवणे (22)याला अटक करण्यात आली.

तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयीत राकेश सोनवणे याने गत वषर्र्भरापासून पीडीतेच्या इच्छेविरोधात शारीरीक संबंध निर्माण केले तसेच 18 मे रोजी पीडीतेचा वाढदिवस असल्याने त्या दिवशी घराचा दरवाजा उघडा ठेव नाही तर तुझी गावात बदनामी करेल, अशी धमकी दिली. रात्रीच्या सुमारास आरोपीने केक आणून पीडीतेला भरवला व तिच्या मनाविरोधात शारीरीक संबंध निर्माण केले. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.