पाचोऱ्यात एसबीआयचे एटीएम मशिन पळवून नेण्याचा प्रयत्न फसला

पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील भडगाव रोड वरील स्टेट बँकेचे एटीएम मंगळवारी रात्री १.३०  वाजेच्या सुमारास एटीएम च्या समोरील काच चोरट्यांनी फोडल्याचा आवाज ऐकून आशीर्वाद प्लाझाचे  शिपाई अल्पेश बापू तावडे, याने मालक मुकुंद बिल्दीकर यांना आरडा ओरडा…

धोका वाढला ! देशातील कोरोनाच्या आकडेवारीने गाठला नवा उच्चांक

नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने 2 कोटीचा…

एलपीजी गॅस सिलेंडर झाला स्वस्त ; तपासा नवे दर

नवी दिल्ली – एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांना या महिन्यात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सरकारने सिलेंडरच्या सतत वाढणाऱ्या किंमतींपासून दिलासा दिला आहे. पण हा दिलासा सर्वसामान्यांना नाही तर लहान दुकानदार आणि हॉटेल मालकांना मिळाला आहे. एलपीजी…

सुप्रीम कॉलनीत 12 दिवसांनी आमदार व स्थायी समिती सभापती यांच्या आदेशाने पाणी पुरवठा झाला

जळगाव - जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीमधील गजानन महाराज मंदिरामागील गल्ली व परिसरात केल्या 12 दिवसापासून पाणी पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे परिसरातील जनतेचे खूप हाल झाले. काही लोकांनी पाणी पिण्यासाठी 30 - 30 रुपयाची कॅन घेऊ तहान भागवली तर…

आज पेट्रोल, डिझेल दरात मोठी दरवाढ

नवी दिल्ली :  सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे.  आज 6 मे 2021 रोजी पेट्रोलच्या दरात 52 पैसे आणि डिझेल 30 पैसे एवढी वाढ झाली आहे. यामुळे आज दिल्लीतील पेट्रोलचा दर हा 90.99 रुपये आणि डिझेलचा…

दिलासादायक : जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी बरे होणारे रुग्ण अधिक

जळगाव प्रतिनिधी। जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून स्थिर असलेला कोरोनाचा आलेख मे महिन्यात काही प्रमाणात उतरताना दिसत आहे. आज सलग पाचव्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक नोंदले गेले. आज दिवसभरात ९९९ नवे कोरोना बाधित…

संजय गरुड यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर विधानसभा क्षेत्रातील ज्या संस्थांचे मा.जि.प.सदस्य संजयदादा गरुड प्रतिनिधित्व करतात, त्यापैकी आचार्य गजाननराव गरुड पतसंस्था, शेंदुर्णी यांचे तर्फे रु.२ लाख ५१ हजार व शेंदुर्णी सह.फळ विक्री संस्था…

बंगाल येथे सुरु असलेला हिंसाचार थांबविण्यासाठी भाजपचे एरंडोल येथे निवेदन

एरंडोल (प्रतिनिधी) : येथे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केले आहे.तरी तो हिंसाचार थांबवण्या करिता व भाजपा…

कोरोना नियमांचे उल्लंघन ; जळगावातील ८ दुकानांवर सीलबंद कारवाई

जळगाव प्रतिनिधी । कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुभाष चौक, दाणाबाजार परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळात इतर दुकाने लपून छपून व्यवसाय करणाऱ्या आज ८ दुकानांवर दंडात्मक कारवाई करून सीलबंद केले. सविस्तर असे की, जळगाव शहरात कोरोना रूग्ण…

आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नाने मतदारसंघाची कोरोना काळातही विकासात्मक वाटचाल

अमळनेर (प्रतिनिधी) - गेल्या वर्षी मार्चपासून कोरोना महामारीत आमदार अनिल पाटील आपले अमूल्य योगदान देत असताना यादरम्यान विकासकांमांचा पाठपुरावा देखील त्यांनी जोमाने सुरू ठेवल्याने त्यांची विकासात्मक वाटचाल देखील यशस्वी होत आहे, अमळनेर…

पहुर पोलिसांची अवैध दारु विक्रेत्यांवर धाडसत्र

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : येथुन जवळच असलेल्या गोंदेगाव शिवारात नाल्याला लागुन  गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळवुन नाल्यात एका ठिकाणी 2 पत्री ड्रम  मद्ये साठवलेल गा ह भ  400 लिटर 4,000।- दारूचे कच्चे पक्के रसायन व 20 लिटर 2000।-…

पाचोरा तालुक्यातील बाळदचा योगेश रेमडीसिव्हरचा बळी ठरला

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील बाळद येथील चाळीस वर्षीय युवकाचा कोरोनाच्या ट्रिटमेंट मधील रेमडीसिव्हरचा बळी ठरला आहे. बाळद येथील कपाशी व्यापारी व वि. का. सोसायटी सदस्य योगेश रामकृष्ण सोमवंशी या चाळीस वर्षे वयाच्या युवकाला कोरोना…

रामगड येथे पत्त्यांचा डाव उधळला ; 1 लाख 7 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील बुऱ्हाणपूर रोडवरील  अंतुर्ली दुरक्षेत्र अंतर्गत रामगड शिवारात केळीच्या बागेचा सहारा घेत पत्त्याचा रंगलेला डाव मुक्ताईनगर पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उधळून लावला़ यात 1 लाख 7…

एकवाक्यता नसल्यानेच मराठा समाजाचे आरक्षण हुकले ; आ. गिरीश महाजनांची ठाकरे सरकारवर टीका

जळगाव : सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यात भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टिका…

भुसावळ विभागातर्फे स्टेशनवर फेस मास्क न घातलेल्या 863 प्रवाश्यांकडून 1,22,600 रुपये दंड वसूल

भुसावळ (प्रतिनिधी)-  कोविड 19 महामारीचा  संसर्ग रोखण्यासाठी फेस मास्क न  घातलेल्या 863 रेल्वे प्रवाश्यांना  दंड आकारण्यात आला आहे. भुसावळ विभागाने दिनांक 19.04.2021 ते 04.05.2021 या कालावधीत फेस मास्क नसलेल्या लोकांकडून दंड म्हणून 122600 /…

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याचा भाजपाने निषेध करत तहसिलदारांना दिले निवेदन

जामनेर (प्रतिनिधी) : दि.५ आज जामनेर येथे पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टी जामनेर तालुकाच्या वतीने जाहीर निषेध करत नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या उपस्थतीत तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले.पश्चिम…

वरणगावला पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा व अत्याचाराविरोधात भाजपाचे निर्देशने

वरणगाव : पश्चिम बंगाल मधील निवडणुकीच्या निकाला नतंर झालेल्या हिसाचारात २८ भाजपा कार्यकर्त्याच्या हत्या करूण महिलेवर अत्यचार करणाऱ्या विरोधात शहर भाजपाच्या वतीने जाहीर निषेध करीत निर्देशने करून पोलीसात निवेदन देण्यात आले पश्चिम बंगालच्या…

लॉकडाऊन काळात गरिबांसाठी ‘शिवभोजन’ योजना ठरली तारणहार

 जळगाव प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 15 एप्रिलपासुन विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. या काळात कोणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये. याकरीता राज्य शासनाने राज्यात शिवभोजन थाळी मोफत…

मराठा आरक्षण रद्दच्या निषेधार्थ केंद्र सरकार व राज्य सरकारचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध…

चाळीसगाव (प्रतिनिधी) :  मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाची अनेक वर्षांपासून मागणी होती.  मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने राज्यभर मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मुक मोर्चे काढले ४२ मराठा बांधवांनी आत्मबलीदान दिले. मराठा…

वरगव्हान गावातील पहिले उच्चशिक्षित तरुण २५ व्या वर्षी झाले सरपंच भुषण पाटील

धानोरा (विलास सोनवणे) : चोपडा तालुक्यातील वरगव्हान येथिल भुषण पाटील यांचे एच एस सी पास शिक्षण घेऊन झालेले, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणाने गावच्या विकासासाठी सरपंचपदावर विराजमान झाला. गावातुन पहील्यादाच असे घडले.कि बिनविरोद  गावकऱ्यांनी उच्च…

महापौर व उपमहापौर यांनी शिवकॉलनी ; गुरुदत्त कॉलनीतील रस्त्यांच्या कामाची केली पाहणी

जळगाव (प्रतिनिधी) - शहरात रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू असून कामाची गुणवत्ता आणि दर्जा तपासण्यासाठी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बुधवारी शिवकॉलनी आणि दत्त कॉलनीत पाहणी केली. कामाबाबत यावेळी त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना…

किनगांव येथील तिन दुकाने आगीत जाळून खाक

किनगांव (प्रतिनिधी) : अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील सावरकर चौका जवळ किनगांव मेन रोड वर महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या समोरच्या बाजूस असलेले चार दुकानांना मंगळवारी रात्री साङे आठच्या दरम्यान विद्युत प्रवाहाच्या शाॅर्ट सर्कीटणे आग लागून…

सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण ; जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर सुरुच असून दुसऱ्या देशव्यापी लॉकडाउनच्या भीतीने आज कमॉडिटी बाजारात गुंतवणूककारांनी जोरदार विक्री केली. यामुळे आज बुधवारी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ५० रुपयांनी कमी…

राज्यात 7 मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज

पुणे: राज्यात गेल्या दोन दिवसापासून विविध ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावलीय, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर. या जिल्ह्यात पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा बसलाय, मात्र अजूनही 7 मे पर्यंत हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह जोरदार…

भडगाव येथील नैसर्गिक मृत्यू झालेल्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना विमा अंतर्गत दोन लाख…

भडगाव- (सागर महाजन) भडगाव शहरातील महादेव गल्ली येथील शेतकरी भाऊसाहेब त्रंबक पाटील यांचा जानेवारी महिन्यात नैसर्गिक मृत्यू झाला होता. या बाबत भारतीय स्टेट बँक भडगाव शाखेत प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना हा विमा काढला होता. या बाबत भडगाव माजी…

Jio च्या ग्राहकांसाठी खुशखबर ; ३३० रुपयांमध्ये ३ महिने अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा

मुंबई : अनेक ग्राहकांना डाटा वापरण्यापेक्षा कॉलिंग अधिक करत असतात. अशा ग्राहकांसाठी अधिक वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देणारे खास प्लॅन्स जिओने आणले आहे. जिओच्या ३२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.…

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचे पसरले लोण ; गावेच्या गावे होत आहे हॉटस्पॉट

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यातील कोरोनांच्या संक्रमणाची परिस्थिती भयंकर होत चालली असून गावेच्या गावे कोरोणाचे हॉटस्पॉट होत असल्याने प्रशासनासमोर कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याची आवाहन झाले आहे . फेब्रुवारी महिन्यात अमरावतीत…

कोरोना पार्श्वभूमीवर एस टी बस सेवा कोलमडल्याने नोकरदारावर्गाचे हाल !

जळगाव (रजनीकांत पाटील) :-  जिल्ह्यात करोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य पर महामंडळाच्या एसटीची सेवासुद्धा कोलमडली असून, सेवा पूर्ववत होत असतानाच करोनाचे ग्रहण लागल्याने लालपरी अडचणीत आली. दरम्यान ५०% प्रवासी घेऊन वाहतूक करताना डिझल…

आम्हाला का दारू विक्रीचे परवाने दिले आहे की काय??

चिखली(प्रशांत पाटील) : रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी केमिस्ट व पत्रकार बांधव हे देखील कोरोना काळात फ्रंट लाईन वर काम करत असल्याने त्यांच्यासाठी देखील आरक्षित साठा उपलब्ध ठेवावा अशी मागणी केली आहे व जर कोव्हिडं…

आ. गिरीश महाजनांकडून जिल्ह्यासाठी तब्बल २० टन प्राणवायूचा साठा

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. याचपार्श्वभूमीवर आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी जिल्ह्यासाठी तब्बल २० टन प्राणवायूचा साठा उपलब्ध करून दिला असून याचा आपत्कालीन स्थितीत उपयोग होणार आहे. जळगाव…

नवयुवक मित्र परीवारच्या वतीने रक्तदान शिविर संपन्न ; 65 रक्तदात्यांनी केले रक्तदान

अमरावती (प्रतिनिधी) :  अमरावती जिल्हा संघटना व जिल्हा सचिव प्रमोद राठी नवयुवक मित्र परिवार यांच्या वतिने . अमरावति जिल्ह्यात  कोरोणा बाधित रुग्णांची वाढती  संख्या लक्षात घेवुन  रविवार 2 मे रोजी  बडनेरा रोड स्थित  टू  वेल च्या बाजू ला…

तब्बल ११ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराने पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी नऊ आठवड्यांची गर्भवती !

जळगाव : घरफोडीचे तब्बल ११ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. ती मुलगी नऊ आठवड्यांची गर्भवती राहिली आहे. दरम्यान, संशयित मोहनसिंग जगदीशसिंग बावरी (वय १९,रा.तांबापुरा, जळगाव) याला एमआयडीसी…

बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवसांपासून एकही रेमडिसिव्हीयर इंजेक्शन उपलब्ध नाही

तुटवड्यास मेडीकल धारकांवर प्रशासन दाखवत असलेला कायद्याचा धाकच जबाबदार रेमडिसिव्हीयर इंजेक्शन अभावी रुघ्नांचे स्कोर पोहचताहेत 0 वरून 25 पर्यंत चिखली (प्रतिनिधी) - बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात एकही रेमडिसिव्हीयर इंजेक्शन…

रास्त भाव दुकानात लाभार्थ्यांना आता ई-पॉस मशिनवर अंगठा लावण्याची आवश्यकता नाही

मुंबई  : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट व त्याच्या संसर्गाने बाधित होत असलेल्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनामार्फत…

कासोदा येथे 50 नागरिकांची रॅबिट अंटीजेंन टेस्ट

कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) :  कासोदा येथील पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत कडून दिनांक 4 मे मंगळवारी पहिल्याच दिवशी कासोदा बिर्ला चौकात 30 नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली.तसेच रात्री पण रजा मेडिकल जवळ 20 जणांची तपासणी करण्यात आली…

मोठी बातमी : मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

नवी दिल्ली : राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. महाराष्ट्र राज्याने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी यावर…

आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले ; जाणून घ्या नवे दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग दुसर्या दिवशी  पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. आज पेट्रोल १९ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले आहे. यापूर्वी मंगळवारी १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. आजच्या…

दिलासादायक : जिल्ह्यात नव्या बाधितांची संख्या आठशेच्या टप्प्यात

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती सकारात्मकपणे बदल आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर आहे. आज पुन्हा जिल्ह्यात नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज मंगळवारी ८०८ रुग्ण आढळून आले…

देशात पुन्हा लॉकडाऊन? टास्क फोर्सने केंद्र सरकारला केली ‘ही’ शिफारस

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. सर्वोच्च न्यायालयाने लॉकडाऊन लावण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. तर केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने देशात कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस केली आहे. सर्वोच्च…

शेतकऱ्यांना ताटकळत न ठेवता तात्काळ पीक कर्ज द्या ; कुऱ्हा वडोदा येथे राष्ट्रवादीची काँग्रेसची…

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)  हाकेच्या अंतरावर पेरणी आली शेतीच्या मशागतीला, बी, बियाणे, खते, आदीकरून शेती व्यवस्थेला पैशाची अत्यंत गरज असताना पीक कर्जाच्या फाईली जशाच्या तशा बँक मध्ये पडून आहेत. बँकेतील कर्मचारी शेतकऱ्यांना हव्या त्या प्रमाणात…

जुनेगाव नागेश्वर मंदिर मार्ग ते तीर्थक्षेत्र मुक्ताई मंदिर दरम्यान नवीन पुलाचे आ.चंद्रकांत…

मुक्ताईनगर  : जुनेगाव नागेश्वर मंदिर मार्ग ते तीर्थक्षेत्र श्री संत मुक्ताई मंदिर दरम्यान शेकडो वर्षांपासून चा वारकऱ्यांचा मुख्य मार्ग असलेल्या जीर्ण झालेल्या पुलाची जुनेगावातील रहिवाशी तसेच वारकऱ्यांची मागणी होती.या मागणीच्या अनुषंगाने …

भुसावळात दरोडेखोरांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक ६ वरील वांजोळा रोड फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला खडीच्या मोठ्या ढिगाच्या आडोशाला चोरी , घरफोडी तसेच दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरुन लपलेल्या दरोडेखोरांचे  टोळीस बाजारपेठ पोलिसांनी…

वरणगावला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा निषेध

वरणगाव : ओबीसीचे नेते मा छगन भुसबळ यांच्या बद्दल सुडभावनेने व मगरुरीची भाषा वापरणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शहर माळी समाजाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवित त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदन देऊन…

महाराष्ट्राला ऑक्सिजनचा २०० मेट्रीक टन वाढीव पुरवठा करावा ; मुख्य सचिवांची केंद्रीय मंत्रिमंडळ…

मुंबई : महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या होत…

साकेगाव रस्ता लूट प्रकरणातील तिसरा आरोपी जेरबंद

भुसावळ :  भाजीपाला घेण्यासाठी निघालेल्या साकेगावच्या शेतकर्‍याला मारहाण करीत लूटण्यात आल्याची घटना महामार्गावर घडली होती. या प्रकरणी सुरूवातीला गुन्हे शाखेने आदर्श बाळू तायडे उर्फ डफली याला तर दुसरा पसार आरोपी यांना अमोल राजेंद्र…

सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ, तपासा आपल्या शहरातील भाव

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटामुळे देशभरात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झालेय. त्याचा परिमाण आता सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंवरही होत आहे. जून डिलिव्हरीसाठी एमसीएक्स सोन्याचे वायदा भाव मंगळवारी 4 मे रोजी दुपारी 2:46 वाजता 0.20 टक्क्यांनी…

निःस्वार्थ सेवेनंतर वाणिज्य शाखेचे प्रा.आर. जी. पाटील सेवानिवृत्त

शेंदुर्णी: धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णीच्या कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य आणि वाणिज्य शाखेचे प्रा. आर. जी. पाटील हे आपल्या ३२ वर्षाच्या प्रदीर्घ निःस्वार्थ…

पाचोरा नगराध्यक्षपदी संजय गोहिलच ; विरोधकांची याचिका फेटाळली

 पाचोरा (प्रतिनिधी) : नोव्हेबर २०१६ मध्ये झालेल्या पाचोरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले होते. नगराध्यक्षपदासाठी जनतेतून झालेल्या थेट निवडणुकीत शिवसेनेचे संजय गोहिल निवडून आले होते…

साकळीच्या कु.दिपाली महाजनला जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस!

साकळी ता. यावल (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद जळगावच्या शिक्षण विभाग (माध्यमिक) यांचेकडून बेटी बचाव-बेटी पढाव २०२०-२१ अंतर्गत शालेय विद्यार्थिनींसाठी जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. तथापि  कोरोना संसर्गाचा धोका पाहता…

डाक विभागाच्या जागा निघाल्या पन वेबसाईटच चालत नाही

धानोरा (प्रतिनिधी) : डाक विभागाच्या आस्थापनेवर ग्रामीण डाक सेवक पदांच्या जागा निघाल्या असुन वेबसाईट चालत नसल्यामुळे एक ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी किमान दोन दिवस लागत असल्यामुळे तरुण-तरुणाईमध्ये निराशा व्यक्त होत आहे. सवीस्तर असे की, भारतीय…

अग्निशमन सैनिक दिनानिमित्त कर्मचार्‍यांचा सत्कार करत दिल्या शुभेच्छा

जळगाव(प्रतिनिधी) :- कोणत्याही आपत्त निवारणप्रसंगी अतिशय धैर्याने व प्रशिक्षणाने आगीपासून जीव व मालमत्ता वाचविणारे तसेच यापासून होणार्‍या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणारे अग्निशमन सेवेचे सेवेकरी हे खर्‍या अर्थाने ‘सैनिक’च…

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 90 टक्क्यांच्यावर

जळगाव :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.…

सकाळी रस्ते व मार्केट परिसरात गर्दी मात्र दुपारी शुकशुकाट

जळगाव (रजनीकांत पाटील) : कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी १४ एप्रिलपासुन राज्यासह जिल्ह्याभरात  आठवडे बाजार, धार्मिक स्थळे सिनेमागृहे, शाळा, महाविद्यालय पुर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेले असुन किराणा,…

लसीकरण केंद्रावर पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केल्याशिवाय लस देऊ नये

जळगाव : शहरातील लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असून लसीकरण केंद्र कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केल्याशिवाय पुढील प्रक्रिया करून लस देऊ नये, अशा सूचना महापौर…

पारोळा येथे १०० बेडच्या कोवीड केअर सेंटरचे लोकार्पण ; अमोल पाटलांच्या प्रयत्नाना यश

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथिल कृषि उत्तपन्न बाजार समितीत आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या दुरदृष्टीने व अमोलदादा चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, पारोळा ता.पारोळा जि.जळगांव येथे हिंदुहृदयसम्राट…

लाॅकडाउन काळात दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालय उपस्थितीत सुट

भडगाव (प्रतिनिधी) : प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटनेने कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता व दिव्यांग कर्मचारींची रोगप्रतिकारक शक्ती इतरांच्या तुलनेत कमी असते म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, सामाजिक न्याय व विशेष…

आगग्रस्त महिलेला महापौर-उपमहापौरांकडून मदतीचे आश्‍वासन

जळगाव । शहरातील रामेश्‍वर कॉलनी परिसरातला रेणुका नगरात आज सकाळी घराच्या वरच्या मजल्यावर असणार्‍या पार्टीशनला भीषण आग लागून यात भाड्याने राहत असलेल्या विधवा महिलेचे वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामुळे निराधार महिलेचा संसार…

मोठी बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव…

खामगाव न.प. मुख्याधिकारी अकोटकर लयंभारी ; बुलढाणा जिल्हा नगर विकास शाखेचेही कारभारी

खामगाव (गणेश भेरडे)- सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकार्‍याने केवळ समाजहिताच्या दृष्टीने सरकारी सेवा इमाने इतबारे करावी, ना की ओरबडण्याची भूमिका घ्यावी अशी प्रशासनासह सर्वसामान्य जनतेचीही अपेक्षा असते. मात्र येथे न.प.…

अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली.  नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे…

आज सोनं आणि चांदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तपासा आजचे नवे दर

नवी दिल्ली । आज सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली आहे. 4 मे रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,314 रुपये आहे. गोल्ड फ्यूचर बद्दल बोललो तर ते एमसीएक्स वर 0.06 टक्क्यांनी म्हणजेच 27 रुपयांनी खाली 47,292 रुपयांच्या…

अब्जाधीश बिल गेट्स आणि मेलिंडा लग्नाच्या तब्बल 27 वर्षानंतर घेणार घटस्फोट

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या दोघांनीही परस्पर सहमतीने हा निर्णय घेतला असून २७ वर्षाचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आले आहे. बिल गेट्स आणि…

मे महिन्याच्या मध्यापर्यंत होणार कोरोनाचा उद्रेक?

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या तेजीनं वाढत आहे आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत त्याचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा सरकारला तज्ज्ञांनी २ एप्रिल रोजीच दिला होता अशी माहिती आता समोर आली आहे. १५ मे ते २२ मे या कालावधीत…

फ्लिपकार्ट सेल; मोटोरोलाच्या ‘या’ स्मार्टफोनवर तब्बल 21000 रुपयांची सूट

मुंबई : मोटोरोलाने त्यांच्या हँडसेट्सवर काही उत्कृष्ट डील्स आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ही ऑफर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलसाठी  आहे, हा सेल 2 मेपासून सुरू झाला आहे. हा ऑनलाईन सेल 7 मे पर्यंत चालणार आहे. यावेळी ग्राहकांना मोटोच्या टॉप…

जळगावात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्याला अटक

जळगाव प्रतिनिधी  | रामेश्वर कॉलनी परिसरातील सिद्धार्थनगरात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरूणास रविवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तलवार हस्तगत करण्यात आली. लखन समाधान सपकाळे (वय २६, रा. सिद्धार्थनगर,…

व्हाट्सएप ग्रुपने जोपासली सामाजिक बांधिलकी ; माझं गाव माझं अमळनेर चा स्तुत्य उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी):-सोशल मीडियातील 'माझं गांव माझं अमळनेर' या मागिल सात वर्षांपासून सामाजिक कार्यात सर्वाधिक सक्रिय अशा व्हाट्सअप्प ग्रुप ने कोविडच्या आजच्या गंभीर साथीत अमळनेरकरांच्यादृष्टीने महत्वपूर्ण व मुख्य अशा ग्रामिण रुग्णालयाला व…

पाचोरा-भडगाव रोडवर टायर फुटल्याने मोठा अपघात ; एक जण जागीच ठार

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा - भडगाव रस्त्यालगत असलेल्या अंकिता कॉटन जवळ पाचोऱ्या कडुन भडगावकडे जाणाऱ्या इंडीगो (सीएस) एम. एच. - ०३ ए. एफ. - २४००  या कारचे टायर फुटल्याने गाडी डाव्या बाजुने उजव्या बाजुस भरधाव वेगाने फिरली. व भडगाव कडुन…

मुंबई ते कानपूर दरम्यान अतिजलद विशेष ट्रेन

भुसावळ (प्रतिनिधी)- प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबई आणि कानपूर सेंट्रल दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित अतिजलद विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिल्यानुसार:  लोकमान्य टिळक टर्मिनस -…

धानो-यासह परिसरात पाच रूपयाची नोट बाद झाल्याची अफवा?

धानोरा (विलास सोनवणे) : ग्रामिण भागाती चोपडा तालुक्याती  धानोरा येथे  सध्या सर्वत्र पाच रुपयाच्या नोटेबद्दल अफवा पसरल्या असून चलनातून बाद झाले असल्याने ते कुणी स्वीकारत नाही आहे. पाच रुपयांचे नोट हे चलनातून बाद झाले नसून ही निव्वळ अफवा आहे.…

पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरात वाढ; तपासा आजचे दर

मुंबई: पाच राज्यांमधील निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारने अपेक्षेप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. त्यामुळे आज मंगळवारी पेट्रोल 15 पैसे तर डिझेल 18 पैशांनी महागले. तब्बल 66 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ…