पहुर पोलिसांची अवैध दारु विक्रेत्यांवर धाडसत्र

0

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : येथुन जवळच असलेल्या गोंदेगाव शिवारात नाल्याला लागुन  गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळवुन नाल्यात एका ठिकाणी 2 पत्री ड्रम  मद्ये साठवलेल गा ह भ  400 लिटर 4,000।- दारूचे कच्चे पक्के रसायन व 20 लिटर 2000।- किंमतचे गा ह भ ची तयार दारू ऐकून किंमत 6000।- रुपये मिळून आले ते जागीच नष्ट केली.

तसेच रेड पथक 2 यांनी हिवरी शिवारात गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळवुन शेताच्या बांधावर एका ठिकाणी 2 पत्री ड्रम  मद्ये साठवलेल गा ह भ  400 लिटर 4,000।- दारूचे कच्चे पक्के रसायन व 20 लिटर 2000।- किंमतचे गा ह भ ची तयार दारू ऐकून किंमत 6000।- रुपये मिळून आले ते जागीच नष्ट केली.

दोन्ही ठिकाणी आरोपी विरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. सदर कार्यवाही पोनि राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे भरत लिंगायत,पोकॉ जितुसिंग परदेशी, पोकॉ ज्ञानेश्वर बाविस्कर, अनिल राठोड, होमगार्ड  सुरेंद्र पाटील या पथकाने कार्यवाही केली आहे यामुळे अवैध दारू विक्री करणारे यांचे कंबरडे मोडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.