डाक विभागाच्या जागा निघाल्या पन वेबसाईटच चालत नाही

0

धानोरा (प्रतिनिधी) : डाक विभागाच्या आस्थापनेवर ग्रामीण डाक सेवक पदांच्या जागा निघाल्या असुन वेबसाईट चालत नसल्यामुळे एक ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी किमान दोन दिवस लागत असल्यामुळे तरुण-तरुणाईमध्ये निराशा व्यक्त होत आहे.

सवीस्तर असे की, भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असुन अॉनलाईन अर्ज भरला जात नसल्यामुळे धानो-याती तसेच आजुबाजुच्या खेड्यातील तरुण-तरुणाई सकाळ पासुन कॉम्प्यूटर कॉफेवर कामकाज सोडुन हेलपट्या मारत येत असुन त्याचे अॉनलाईन अर्ज भरले जात नाही. आणी तसेच अर्ज करण्याची दिलेली शेवटची तारीख जवळ येत आहे.

– दिनांक २६ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. असे अदेश देखिल देलेले आहेत. तरी ईच्चुक उमेदवाराने करायचे तरी काय हा प्रश्न्न पडला आहे..

डाक विभागच्या जागा अनेक दिवसापासुन निधाल्या आसुन आतापर्यत माझी आँनलाईन अर्ज भरला गेला नाही.कारण जाहीरात ही 29 एप्रिल रोजी निघाली असुन अतापर्यत किमान माझ्या सोबत असलेले माझे मिञ याचे सुधा आँनलाईन अर्ज करण्यात अरथळे येत आहे. तरी आम्ही दररोज कॉम्प्यूटर सेंटर वर दररोज हेलपट्या मारत आहोत.तरी करुन करुन करणार तरी काय…

आँनलाईन अर्ज भरण्यासाठी गेलेला विद्यार्थी – प्रविन अशोक सोनवणे

Leave A Reply

Your email address will not be published.