ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्यच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी राहुल रोटे

0

कुऱ्हा काकोडा,  ता.मुक्ताईनगर (प्रतिनिधी) ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा अध्यक्षपदी राजुरा येथील उपसरपंच श्री राहुल अप्पा रोटे यांची नियुक्तीकरण्यात आली.

ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायतीच्या सर्वागीण विकासाकरिता आपली संघटना काम करत आहे, संघटनेमार्फत सरपंच व उपसरपंच व सदस्य यांना यांच्या अधिकार व त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा मुख्य हेतू आहे.

ग्रामसंवाद सरपंच संघाच्या घालून दिलेल्या अटी व नियमाचे पालन करून आपण कार्याचे पालन कराल ग्राम संवाद सरपंच संघाच्या  वाढीसाठी आपला महत्त्वाचा वाटा असून आपल्या अनुभवाचा लाभ संघटना वाढीसाठी उपयुक्त ठरेल असा मला आत्मविश्वास आहे अशी मत महाराष्ट्र संवाद सरपंच संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अजिनाथ  बाबुराव धामंणे आपले नियुक्तीबद्दल आपले अभिनंदन

Leave A Reply

Your email address will not be published.