राजधानी एक्सप्रेस आता आठवडयातून दोन वेळेस धावणार

0

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व  ह. निजामुद्दीन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी  या विशेष  गाड्यांची वारंवारता कमी करण्यात येत असून आता या गाड्या २९ व ३० जून पर्यंत  आठवडयातून दोन वेळेस धावणार आहे.

यामध्ये अ) 01221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- ह. निजामुद्दीन राजधानी विशेष दिनांक २९.६.२०२१ पर्यंत दैनिक ऐवजी  मंगळवार व शनिवारी आणि 01222 हजरत निजामुद्दीन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी विशेष दिनांक. ३०.६.२०२१ पर्यंत दैनिक ऐवजी बुधवार आणि रविवारी चालविण्यात येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.