क्रेडिट एक्सेस ग्रामीण लि.संस्था यांच्याकडून भडगाव पोलिस स्टेशनला मास्क,सॅनिटायझर वाटप

0

भडगाव (प्रतिनिधी) : कोरोणा काळात रात्र- दिवस जनतेला अविरत व न थकता सेवा देणारे पोलिसांना क्रेडीट एॅक्सेस ग्रामीण लि, संस्था फायनान्स यांच्या कडुन भडगाव पोलिस स्टेशन ला  मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक आनंद पटारे, पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे, पो. कॉ. हरीश महाजन, कैलास गीते, एरिया मॅनेजर-शांताराम बारडोळे, ब्रॅच मॅनेजर -महेंद्र पाटील,हरि गोसावी ,इम्रान शहा ,केशव ताळे, प्रविण पाटील ,आदी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.