अनिलभाऊ नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त दै. लोकशाही अभिष्टचिंतन विशेषांकाचे विमोचन

0

खामगाव(गणेश भेरडे)- महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे मानद सचिव अनिलभाऊ नावंदर यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त 11 मे रोजी दैनिक लोकशाहीच्या अभिष्टचिंतन विशेषांकाचे अनिलभाऊ यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सदर छोटेखानी कार्यक्रम अनिलभाऊ नावंदर यांच्या निवासस्थानी पार पडला.

यावेळी अमरावती झोनचे संघटन सचिव रामचंद्र आयलाणी जिल्हा अध्यक्ष राजेन्द नहार जगदीश नावंदर, धर्मश शाहा खामगाव शहर अध्यक्ष अजय जैन ,शहर सचिव नंदकिशोर कांडेकर, गणेश चांडक, अनिल चांडक खामगाव प्रेस अध्यक्ष किशोर भोसले, दैनिक लोकशाही जिल्हा प्रतिनिधी गणेश भेरडे व प्रञकार बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.