धानो-यात संचारबंदी असुनही राजेशाही थाटात दुकाने चालू

0

धानोरा (विलास सोनवणे) : करुणा बाधितांची वाढती संख्या बघता 15 मेपर्यत टाळेबंदी लावली आहे. तरी गेल्या काही दिवसात धानो-यासह परिसरासोबत खेडोपाडी,तसेच धानो-यातील  जळगाव,चोपडा,यावल चौफुली वरती बस स्टॅन्ड जवळील भागात दुकाने सुरु आसुन लोकांचीही खरेदीसाठी गर्दी होत आहे.यावर  धानो-यात दुकान मालकानवर कोणतीच कारवाई केली जात नाही.. पन का ?

धानोरा येथिल ग्रामपंचातीने कोनतेही पथक नेमलेले नसल्यामुळे धानो-यातील दुकान मालकानवर कोनतीही कारवाई होत नसल्याने खुलेआम,दुकाने चालु असतात तसेच ग्रामपंचायती कडुन कोनतेही उपाययोजना व सुचित केले जात केले जात नसल्यामुळे ११वाजेनंतरही दुकाने चालु असतात याला जवाबदार कोन असेल असा प्रश्न निर्मान झाला आहे.

अडावद पोलीस ठाणे आणि धानो-याती ग्रामपंचायत कार्यालय हाकेच्या अंतरावर…

सध्यातरी कोरोणा काळात टाळेबंदीकडे अडावद पोलीस ठाणे आणि ग्रामपंचायती कडुन कोणतेही कारवाई का केली जात नाही ?..तसेच असे तर नव्हे.. अडी मिळी गुप चिडीचा पोलीस प्रशासनाकडुन व ग्रामपंचायत  आणि गावातील लोक प्रतिनीधी कडुन जानू आम्हाला काहीच माहीती नसल्याचे दर्शवल्याचे चित्र समोर येत आहे.तरी पोलीस ठाणे आणि ग्रामपंचायत कार्यालय हकेच्या अंतरावर असुनही हा प्रकार सुरुच आहे.

तसेच सविस्तर असे कि… सध्यातरी टाळेबंदीकडे नागरिकांचे व्यापारी व किरकोळ वस्तू विक्रेता शक कानाडोळा केलेला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूचे दुकान सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र याचा फायदा घेत धानो-यातील चोपडा जळगाव यावल मेनरोडावरील परिसरात चक्क ११ वाजेनंतर ही सुरु आसतात. काही दुकानात शटर बंद आसले तरी मोठ्या प्रमाणात  ग्राहक आसतात त्यासाठी एक किवा दोन कर्मचारी उभे राहुन ग्राहकांना आत सोडतात.अशाप्रकारे शटर खाली पाडुन व्यवसाय करत असल्याचे चिञ धानो-यात दिसुन येत आहे.

तरी येथिल कोनत्याच दुकानदाराला कोणताच दंड अकारत नसल्याने राजेशाही पद्धतीत दुकाने सुरुच असतात तरी हाकमारण्याच्या अंतरावर अडावद पोलीस ठाणे असुनही आनेक छोट्या  विक्रेत्यांनी थाटली असुन सकाळपासुनच या ठिकाणी व धानो-याती गावात आसलेले गांधी चौकात तर ग्रामपंचायती सोमोर खुपच गर्दी होत असते.तसेच संचारबंदीचा कुठलाच  प्रभाव नसतो. तसेच या धानो-यागावाला लागून   आनेक छोटे-छोटे खेडे असल्यामुळे  हे गावात आठवडे बाजार भरत असल्यामुळे नेहमी वर्दळ सुरु असते. तसेच अत्यावश्यक वस्तू शिवाय इतरही वस्तूचे दुकान सुरूच असतात. सध्या बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे संचारबंदी सुरु केली असुन आता जर दुकानदार छोटे विक्रेते व नागरिकांनी नियमाचे पालन केले नाही तर तिस-या  करोणाच्या लाटेत पुन्हा दुसऱ्याला के प्रमाण भयंकर स्थिती होण्याची चिन्हे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.