रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्या:-संभाजी ब्रिगेड ची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी):- मागील वर्षभरापासून राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाला भाव मिळत नसुन,उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून दुप्पट हमी भाव…

महाबीजच्या गुणवत्तापूर्ण बिजोत्पादनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव :- सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची पेरणी करावी याबाबत संभ्रमावस्था आहे. ते ज्या पिकांची पेरणी करतात त्यातून उत्पादन होणाऱ्या बियाण्यास बाजारामध्ये योग्य भाव मिळेलच असेही नाही. परंतु महाबीजचे विविध…

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑटोरिक्षात पारदर्शक पडदे लावण्याचे आवाहन

जळगाव :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या दि. 29 एप्रिल, 2021 च्या आदेशान्वये फक्त अत्यावश्यक सेवेकरीता ऑटोरिक्षामधून कमाल 2 प्रवासी वाहतूकीची परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर परिणामकारकरित्या प्रभावी…

साकळी प्रा आ केंद्राअंतर्गत च्या गावांमध्ये लसीकरणाला वेग-डॉ सागर पाटील

यावल (प्रतिनीधी ) एकीकडे जगभरात कोरोना या भयंकर आजाराने थैमान घातले असताना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने कोरोना पासून नागरिकांचा बऱ्याचअंशी बचाव होत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जात आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये…

तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईकरांना धडकी ; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

मुंबई : अरबी समुद्रात उठलेले तौक्ते नावाचे चक्रीवादळ सोमवारी मुंबई लागत दाखल झाले; आणि मुंबईसह ठाणे व पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून मुंबईत ठिकाणी वादळी वारे वाहू लागले. सोबतच…

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना नगरपालिकेने दिली गती

अमळनेर(प्रतिनिधी) : कोरोनामुळे आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे.यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा प्रश्नांना नगरपालिकेने प्राधान्य द्यायला सुरुवात केलेली आहे. माजी आमदार साहेबराव पाटील व लोकनियुक्त…

पीपीई किट घालुन स्वँब घेणे एक अग्निदिव्यच

कजगाव (प्रतिनिधी)- गेल्या वर्षभरापासुन कोरोनाच्या संकटाशी शासन व प्रशासन दिवस-रात्र प्रयत्न करीत आहे.त्यात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी कोरोनाकाळात फ्रंट लाईन वर्कर म्हणुन कार्य करीत आहे.कोरोना म्हटले की सहा फुट नव्हे तर दहा फुट लांब…

अमरावतीत म्यूकरमायकोसिसचा पहिला बळी ; आरोग्य यंत्रणा अलर्टं !

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावतीत म्युकरमायकोसिस चा पहिला बळी गेला आहे. 63 वर्षीय महिलेचा ब्लॅक फंगसणे बळी घेतला. कोरोना बरा झाल्यानंतर घरी परतल्यावर तिला म्युकरमायकोसिस ची लागण झाली होती . कोरोणाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह संपूर्ण…

रासायनिक खते आणि पेट्रोल डिझेल ची दरवाढ रद्द करा

मुक्ताईनगर :- खरिप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने रासायनिक मिश्र खतांच्या  किंमतीत आणि पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगरच्या वतीने आज मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देऊन या दरवाढीचा निषेध…

सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ ; वाचा आजचे नवे दर

नवी दिल्ली । सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आज वाढ दिसून आली आहे. एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा दर प्रति 10 ग्रॅम 0.7 टक्क्यांनी वाढून, 48,003 रुपये झाला, तर चांदीचा दर 1.2 टक्क्यांनी वाढून 71,940 रुपये प्रति किलो झाला. यावर्षी 14 मे रोजी…

पेणमध्ये मुसळधार पावसासह जोरदार वारा !

पेण : ताैक्ते चक्रीवादळाचा तडाखा पेण तालुक्यालाही बसला असून मुसळधार पावसासह जोरदार वारा सुटल्याने बऱ्याच ठिकाणी विजेचे पोल व जागोजागी झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच काहींच्या घरांचे पत्रे उडाले तर काहींच्या घरांवर व…

यावल तालुक्यात अवैद्य प्रवासी वाहतुक तात्काळ बंद न केल्यास आंदोलन ; भाजपाचा ईशारा

यावल (प्रतिनिधी) कोरोनाचे थैमान सुरु असतांना अनेक निरपराध नागरीकांचा यात मृत्यु होत असतांना दुसरीकडे मात्र तालुक्यात सर्वत्र अवैध धंद्याना ऊत आले असुन पोलीस प्रशासनाचे या प्रश्नाकडे हेतुपुरस्पर  दुर्लक्ष होत असुन या सर्व अवैद्य धंधांना…

अखिल भारतीय मीणा समाज महासभा संघटनेच्या राज्य युवक अध्यक्षपदी कैलास टाटू

पाचोरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मीणा समाज महासभा या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ यांच्या आदेशानुसार युवक कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात कैलास टाटू यांची अखिल भारतीय मीणा समाज महासभा संघटनेच्या राज्य युवक अध्यक्षपदी…

जळगावमध्ये पेट्रोल शंभरीपार

जळगाव : सततच्या पेट्रोल आणि डीझेल दर वाढीने जळगाव शहरात पेट्रोल शंभरीपार गेले आहे. रविवारी पेट्रोलचे एका लीटरचे दर १०० रुपये चार पैसे झाले आहेत. जळगावातील पेट्रोलच्या दराचा हा सर्वकालिन उच्चांक आहे. लॉकडाऊनमुळे लोक आधीच समस्येने…

जळगाव जिल्ह्यात १७ मेपासून आणखी कडक निर्बंध ; जाणून घ्या काय असणार?

जळगाव प्रातिनिध : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होतानाचे दिसून येत आहे. ही कोरोनाची साखळी पूर्ण तोडण्यासाठी जिल्ह्यात आधीपेक्षा अधिक कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. १७ मे पासून संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीसह विशेष निर्बंध…

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज ६१८ नव्या रुग्णांनी नोंद, ६७० कोरोनामुक्त

जळगाव  प्रतिनिधी : आज सलग जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहे. तसेच आज शनिवारी प्राप्त अहवालानुसार जळगाव शहरासह कोणत्याही तालुक्यात नव्या रुग्णसंख्येने शंभरी पार केली नाही. आज दिवसभरात ६१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.…

अलखीजर सोसायटीच्यावतीने फैजपूर येथे शिरखुरमा साहित्य वाटप

फैजपूर प्रतिनिधी:कोरोना महामारी संकटकाळात शासनाने कडक निर्बंध लागू केले असल्याने मजूर कष्टकरी वर्ग कामधंदे बंद असल्याने आर्थिक अडचणीत आला आहे.अशा परिस्थितीत  पवित्र रमजान ईद निमित्त निराधार व गरीब, गरजू लोकांना अलखिजर सोसायटीच्या वतीने…

पारोळा येथे वादळ वार्यासह अवकाळी पाऊस

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा शहरात दुपारी साडेतीन च्या सुमारास अचानक सोसाट्यच्या वार्यासह  अवकाळी पावसाला सुरुवात झाली,या बरोबरच नेहमी प्रमाणे विज गुल झाली, मागील अनेक दिवसा पासुन असाह्या असा उकाळ्या मुळे नागरिक हैरान झाले असतांना आज शनिवारी…

पारोळा येथे पोलासांची कडक कारवाई ला सुरुवात

पारोळा (प्रतिनिधी) : काही केल्या कोरोना चा प्रादुर्भाव कमी होत न असल्याने प्रशासनाने पारोळा येथे आज पासुन कडक अमल बजावणी ला सुरुवात करुन विनाकारण फिरणार्या वर कारवाई चा बडगा उगारत अनेक जणावर कारवाई केली स्वता पोलिस निरिक्षक संतोष भंडारे हे…

साईमतचे पत्रकार गणेश शिंदे यांचे पाहुणे मा सरपंच पंढरीनाथ पाटील यांचे निधन

पाचोरा प्रतिनिधी :    साईमत पत्रकार गणेश शिंदे पाहुणे यांचे डोगरगांवचे माजी सरपंच व सदस्य पंढरीनाथ मागो पाटील उपचारा दरम्यान निधन झाले. डोंगरगावचा खरा जनसामान्यांचा देव माणूस, एक सच्चा समाजसेवक पंढरीनाथ मागो पाटील आपल्यातून काळाने हिरावला…

भुसावळात आयकॉन क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे उद्घाटन

भुसावळ (प्रतिनिधी)- अक्षय तृतीया व रमजान ईदच्या शुभमुहूर्तावर भुसावळ शहरात  तालुक्यातील नागरिकांना २४ तास सेवा देणारे आयकॉन क्रिटिकल केअर अँण्ड स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न झाले. सध्याच्या काळात कोरोनाने थैमान मांडून अनेकांचे बळी…

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे गाड्यांचे रद्दीकरण

भुसावळ : प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे रेल्वेने पुरी - लोकमान्य टिळक, भुवनेश्वर, टर्मिनस साप्ताहिक व  गंगानगर -नांदेड़ व नांदेड़ -श्री गंगानगर  यागाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल पुढील प्रमाणे 1) ट्रेन क्रमांक 02866 पुरी -…

हिंगोणा येथे स्वर्गरथाचे संतांचे हस्ते लोकार्पण

फैजपूर(प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या हिंगोणा यथे स्वर्गरथाचे लोकार्पण महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे शुभहस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी स्वामी नारायण गुरुकुलचे अध्यक्ष सद्गुरू शास्त्री भक्ति प्रकाश महाराज होते.…

भुसावळात जुगारांचे डाव उधळले ; जुगार अड्ड्यावर धाड, 6 जणांवर गुन्हे दाखल

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील  साई नगर साईबाबा मंदिराच्या मागे जामनेर रोड येथे सुरु असलेला जुगाराचा डाव पोलिसांनी कारवाई करीत उधळून लावला. यावेळी  लाइटाच्या उजेडात दिनांक १५ रोजी पहाटेच्या वेळेस झन्ना मन्ना नावाचा मांग नावाचा जुगाराचा खेळ…

पिंप्री हाट येथील सैनिकाचा नगरदेवळा शिवारातील विहरित पडून मृत्यू

पाचोरा (प्रतिनिधी) : पिंप्री हाट ता. भडगाव येथील नासिक येथे सैन्यात पी. टी. प्रशिक्षक पदावर सेवेत असलेल्या २६ वर्षीय जवानाचा पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा शिवारातील विहरित मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून जवानाचा मृतदेह तब्बल ३३…

ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार ; जिल्हाधिकारी राऊत

जळगाव प्रतिनिधी :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची प्रशासनातील सर्व घटक पूर्ण ताकदीने अंमलबजावणी करीत असूनही बाधित रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाही, ही चिंतेची बाब आहे.…

रासायनिक खतांच्या किमती कमी करण्यासाठी पाठपुरावा करावा

मुक्ताईनगर :-  यंदाचा खरिप हंगाम जवळ आला असुन पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. परंतु पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते यांच्यासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबींची जुडवणुक करण्यासाठी शेतकरी बांधव लागला आहे परंतु केंद्र शासनाने रासायनिक…

एकाला वाचविताना तिघांनी गमावला जीव ; जळगाव एमआयडीसीमधील घटना

जळगाव : सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याची टाकी स्वच्छ करीत असताना त्यात बुडून एका पाठोपाठ दोन कामगार व एक ठेकेदार असा तिघांचा मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसीतील समृद्धी केमिकल्स या कंपनीत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. रवींद्र उर्फ…

जिल्ह्यात खरीप हंगाम मशागतीसाठी वेग

जळगाव: सतत विविध नैसर्गिक संकटांचा सामना करीत असलेला शेतकरी यंदा कोरोनाच्या संकटातही मान्सूनपूर्व शेती कामासाठी वेगाने सरसावला आहे. यातच शेतीसाठी आवश्यक असलेल्या खतांच्या किमतीत वाढ झाली असल्याचे तुणतुणे विविध खत कंपन्यांकडून वाजविण्यात…

उंटावद येथे कोरोनाची तपासणी

यावल प्रतिनीधी : देशासह राज्यात कोरोणाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असुन जळगाव जिल्ह्यात मात्र आरोग्ययंत्रणेच्या अथक परिश्रमाणे काही दिवसांनपासून कोरोणा रूग्णांची संख्या कमी होण्यासह मृत्युदरही कमी झाला आहे. तर कोरोणा रूग्ण बरे होण्याचे…

भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय टेली कोलँबोरेशन प्रोजेक्टमध्ये बी एन पाटील यांचा सहभाग

भातखंडे प्रतिनिधी : भारत आणि बांगलादेश आयोजित इको ट्रेनिंग सेंटर स्वीडन व नाशिक जिल्हा शिक्षक प्रशिक्षण  संस्था जिल्हा परिषद जळगाव  महाराष्ट्र गव्हर्मेंट  एलिमेंट्री टीचर्स फ्रॉम बांगलादेश गव्हर्मेंट, स्वयंसेवी शिक्षक संघटना यांच्या संयुक्त…

आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नये

चिखली(प्रशांत ढोरे पाटील) : - बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी कोरोना काळात डॉक्टर रुघ्नांना आहाराविषयी जो सल्ला देत असतात त्याच प्रमाणे रुघ्नांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करून ही वेळ उपास तापास करण्याची…

केमिकल कंपनीतली टाकी साफ करतांना तिघांचा मृत्यू

जळगाव : जळगावातील एमआयडीसीमध्ये एक दुर्दैवी घटना घडलीय. एका केमिकल कंपनीतली टाकी साफ करती असताना तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी घडलीय. प्राप्त माहितीनुसार रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी ३० चिंचोली या. यावल, दिलीप अर्जुन सोनार…

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसतील 2000 रुपये त्यांनी येथे संपर्क करा आणि अशी नोंदवा तक्रार

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि मोदी सरकारने या योजनेअंतर्गत पाठवलेला हप्ता अद्याप तुम्हाला मिळाला नसेल तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मोदी सरकारने काल म्हणजेच 14 मे रोजी या योजनेचा आठवा…

व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या दोन भामट्यांनी लुटले

कजगाव (प्रतिनिधी) : येथुन जवळच असलेल्या तांदुळवाडी ता.भडगाव येथील व्यापारी किराणा माल घेण्यासाठी जात असतांना या व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या दोन भामट्यांनी लुटल्याची घटना कजगाव चाळीसगाव मार्गावर गुरुवारी सकाळी-९ वाजता घडली एकच दिवसापूर्वी चक्क…

पेट्रोल-डिझेल विक्रमी उच्चांकावर ; जाणून घ्या आजचा भाव

नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेलचे दर आज देशभरात विक्रमी उच्चांकावर आहेत. पेट्रोलने अनेक शहरांमध्ये प्रतिलिटर 100 रुपये ओलांडले आहेत. सध्या तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. तर पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 29 पैसे…

वडधे येथे स्व.बापुजी फाउंडेशनतर्फे महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाचे भुमिपुजन

भडगाव (प्रतिनिधी) : शहरातील वडधे नवे व वडधे जुने येथे अक्षय तृतीया च्या शुभ मुहुर्तावर स्व.बापुजी फाउंडेशन च्या वतीने  मेवाडधिपती महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी डोंगरसिंग  पाटील, सुदाम पाटील,युवराज…

रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार तथा बनावट तयार करुन विकणाऱ्या फार्मासिस्टवर कारवाई करा- अनिल नावंदर

खामगांव (गणेश भेरडे ) रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार तथा बनावट तयार करुन विकणाया फार्मासिस्टवर कारवाई करण्याची मागणी राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी सौ. सायली मसाल, निबंधक महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद तथा अध्यक्ष विजय पाटील…

‘तौत्के’ चक्री वादळाचा वेग वाढला ; महाराष्ट्रात अलर्ट जारी

मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. येत्या 12 तासात चक्रीवादळ कोकण…

देशातील पावसाच्या विषयावर भेंडवळची भविष्यवाणी ; कोणकोणती भाकितं?

बुलडाणा : देशासह राज्यातील पाऊस, शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणाऱ्या भेंडवळची भविष्यवाणी अक्षय्य तृतीयाच्या दिवशी पुन्हा झालीय. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक-पाणी, पाऊसमान, देशासह…

टॅंक संपला, मात्र हिम्मत ठेवत कायम ठेवली

जळगाव, प्रतिनिधी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑक्सिजन समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप पटेल यांचा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी १४ मे रोजी पुष्प देऊन सत्कार केला. गुरुवारी १३ मे रोजी रात्री ऑक्सिजन टॅंक…

कुंदन बेलदार यांची महाराष्ट्र माझा न्युज चॅनेलचा उपसंपादक पदी निवड

पाचोरा (प्रतिनिधी) : भातखंडे खुर्द ता.पाचोरा येथील रहिवासी कुंदन नंदलाल बेलदार हे महाराष्ट्र माझा न्युज चॅनेल मध्ये सुरवातीला पाचोरा तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांचे उत्कृष्ट कार्य पाहून मुख्य संपादक सागर लव्हाळे यांनी…

दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला ; जळगावात तरुणाला अटक

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असता एका तरुणाला शहरातील घाणेकर चौकात पार्किंगला लावलेली दुचाकी चोरताना रंगेहात पकडले आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझहर खान फारूख रेहमान खान (वय-३७)…

जिल्ह्यासाठी मोठा दिलासा ; आज ६८१ नवे रुग्ण तर ८११ कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी :  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. आज शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक नोंदली गेली. आज दिवसभरात ६८१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ८११ रुग्ण…

शेंदुर्णीत आमरस पुरीने शिवभोजनचा शुभारंभ

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी: शेंदुर्णी शिवसेना शाखेच्या वतीने आज वाचनालय चौकात  शिवभोजन मोहिमेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना शिवभोजन चा शुभारंभ आज…

पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून प्रोत्साहनपर वाढीव वेतन दिले पाहिजे

जळगाव - राज्यातील कोरोना आपत्ति निवारण्याच्या उपाय योजने करिता राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या मे महिन्यातील होणाऱ्या वेतनातील एक किंवा दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये देणगी म्हणून देण्या बाबत शासनाने परिपत्रक काढून…

रुग्णालयात महिलेच्या पर्समधून १५ हजाराची रोकड लांबविली

जळगाव : जळगावातील रुग्णालयात महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने १५ हजाराची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील रहिवासी अलका लोणे हया…

आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्लीः कोरोना संकटामुळे लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. परंतु या दरम्यान ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र (RC) संबंधित काही कामं करायची असतील, तर आपणास कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. कारण नव्या शासन नियमानुसार, आता वाहनचालकांना…

भुसावळात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासकीय नियमानुसार भगवान परशुराम जन्मोत्सव साज़रा

भुसावळ (प्रतिनिधी)- भगवान श्री परशुराम जन्मोत्सव  समाजभिमुख कार्य करून आनंदाने व साध्या पद्धतीने  परशुराम भक्त व समस्त ब्राह्मण समाजातर्फे  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासकीय नियमानुसार आज शुक्रवार रोजी  साज़रा करण्यात आला .…

रुग्ण संख्या नियंत्रणात आली तरी गाफील राहु नका, शासकीय नियमांचे पालन करा :- आ. अनिल पाटील

अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील रुग्ण संख्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रित झाली असून मृत्यूला रोखण्यात यश आले असले तरी नागरिकांनी आणि व्यापऱ्यांनी हुरळून न जाता शासन नियमांचे पालन करायचे आहेच. तिसरी लाट तालुक्यात येणार नाही आणि आपली मुले…

अभ्यास ना काम होतकरू विद्यार्थ्यांची व्यथा…

जळगाव:- कुटुंबाची आर्थिक स्थिती व्यवस्थित नसल्याने शिक्षणात अडथळे येऊ नये म्हणून कित्येक होतकरू विद्यार्थी काम करीत अर्थार्जन करीत असतात. मात्र, लॉकडाऊनमुळे विशेषतः गरीब विद्यार्थ्यांवर कामही नाही आणि शिक्षणही बंद असे दुहेरी संकट ओढवले आहे.…

फैजपूर म्युनिसिपल हायस्कूलमध्ये लसीकरण सुरु

फैजपूर (प्रतिनिधी) : फैजपूर शहरातील म्युनिसिपल हायस्कूल मध्ये कोविड लसीकरण  गुरुवारपासून मा आ शिरीष दादा चौधरी यांचे हस्ते लसीकरण सुरु करण्यात आले.पहिल्याच दिवशी दोनशे नागरिकांनी लसीचा लाभ घेतला. फैजपूर शहाराची लोकसंख्या ४० हजारापेक्षा…

ग्रामीण भागात खेडो-पाळी रमले जुगार ; पोलिसांच्या धाकात ऑनलाईन व्यवहार

जळगाव (रजनीकांत पाटील) :- कोरोनाचे संक्रमण पाहता कडक नियम असून  देखील काही नागरिक बेफिकर शहरातून ग्रामीण भागाकडे येणारा नागरिक हा घरात ठरत नसतो रिकामं राहून त्याचे देखील वळण आता चुकत चालले आहे. आला उन्हाळा अक्षय तृतीय (आखाजी) चा सण …

….म्हणून ‘तारक मेहता…’च्या ‘बबिता’ विरोधात एफआयआर दाखल

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  या टीव्ही शोमधील ‘बबिता’ अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता हिच्याविरोधात हरियाणाच्या हंसी येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुनमुनने आपल्या व्हिडीओमध्ये एका विशिष्ट जातीबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे नुकताच हा…

अभिषेकला पत्रकार व पोलीसांच्या सहकार्याने तब्बल सहा महिन्यानंतर मिळाली त्याची आई

मलकापुर:- शहरात सद्यस्थितीत कडक लाॅकडाऊन सुरू असुन संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अश्यातच सायंकाळी सहा वाजेदरम्यान पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर शहर पो.स्टे कडे जात असतांना तहसील चौकात अंदाजे पंचेचाळीस वर्षीय मनोरुग्ण…

रशियाच्या ‘स्पुतनिक व्ही’ लसीची भारतातील किंमत जाहीर

 नवी दिल्ली : रशिया निर्मित 'स्पुतनिक व्ही' लस गुरुवारी भारतात दाखल झालीय. लवकरच ही लस लाभार्थींपर्यंत पोहचवण्यात येईल. त्यासाठी या लशीची भारतातील किंमतही जाहीर करण्यात आलीय.  आयात करण्यात आलेल्या 'स्पुतनिक व्ही' या लशीची किंमत जवळपास १०००…

राज्यासाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून इशारा

मुंबई : राज्यासाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे असणार आहेत. कारण, हवामान खात्याकडून मे महिन्यात पाऊस कोसळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढच्या २४ तासात त्यांचं रुपांतर चक्रीवादळात…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई उच्च न्यायालयात हजर

मुंबई : राज्यात वाढत असलेल्या कोरोना परिस्थिती आणि अशात राज्यात हाती घेण्यात आलेला लसीकरणाचा कार्यक्रम आदी तसेच मराठा आरक्षण बाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव…

पाचोरा, भडगावला आज रात्रीपासून पाच दिवसीय जनता कर्फ्यू

पाचोरा : पाचोरा-भडगावात तालुक्यात वाढलेली कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात यावी, यासाठी दिनांक १५ ते २२ मेपर्यंत ७ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यात व्यापाऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांना आधीपेक्षा रुग्ण…

कासोदा येथे रमजान ईद घरीच साजरी

कासोदा ता ,एरंडोल (प्रतिनिधी) : कोरोना महामारी चे भयानक संकट असल्याने लॉक डाऊन लागलेला आहे यानिमित्ताने मुस्लिम बांधवांनी दरवर्षाप्रमाणे कब्रस्तान मध्ये रमजान ईदची नमाज अदा न करता घरीच नमाज अदा केली. गतवर्षीप्रमाणे ईद निरुत्साही ठरली…

अक्षय्य तृतीया दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग ; जाणून घ्या आजचा दर

मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया सणाला फार महत्त्व असते. या दिवशी बहुतांश जण एक ग्रॅम का होईना पण सोने खरेदी करतात. याच पार्श्वभूमीवर  राज्यातील ठिकठिकाणचे सोने-चांदी आजचे दर जाणून घ्या. आजचा सोन्याचे नवे…

तूर्त दिलासा : जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेलचा भाव

मुंबई : सलग तीन दिवस दरवाढ केल्यांनतर पेट्रोलियम कंपन्यांनी आज विश्रांती घेतली. कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. दोन्ही इंधन दर 'जैसे थे'च असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज मुंबईत एक लीटर…

भाजीपाला उत्पादकानवर व पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना निर्बंध लावू नये – कैलास फाटे

लॉकडाऊन मुळे शेतकाऱ्यांसोबत उपभोक्त्यांची उपासमार खामगाव (प्रतिनिधी) : कोरोनाच्या निर्मित वाढत्या प्रादूर्भाव मुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर लॉकडाऊन लावले परंतू निर्णय घेण्याआधी शेतकऱ्यांच्या नाशवंत भाजीपाला, शेती पेरणी ची वेळ, गरीब व…

खामगाव न.प. व जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमण प्रकरणी तक्रारकर्त्याची दिशाभूल

खामगाव(प्रतिनिधी)- स्थानिक प्रभाग क्रमांक 11 मधील गोपाळनगर भागात न.प.च्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमण प्रकरणी अमरावती सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त यांनी दखल घेतली असून जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहे. तक्रारकर्त्याने…

जळगावात मोठं ऑक्सिजन संकट टळलं; २५० रुग्ण बॅकअपवर

जळगाव : गुरूवारी लिक्विड ऑक्सिजनचे टँकर सायंकाळपर्यंत पोहोचणे अपेक्षित असताना ते न आल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर ऑक्सिजन पुरवठ्याचे संकट आले होते. मात्र, आधीच रुग्णालय प्रशासनाने अशा परिस्थितीचे नियोजन केले असल्यामुळे व शंभर…

महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये १ जूनपर्यंत वाढ; काय आहेत नवीन नियम?

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. १ जून सकाळी ७ पर्यंत हे नवीन निर्बंध कायम राहणार आहेत.  यासंबंधी राज्य सरकारकडून नवीन नियमावली आज जारी करण्यात आली आहे. कोरोना…

चंद्रदर्शन न झाल्याने शुक्रवारी ईद साजरी होणार

अमळनेर (प्रतिनिधी):-बुधवारी रात्री अमळनेर शहर ईदगाह मुस्लिम कमिटीची सभा मौलाना नौशाद आलम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून त्यात संपूर्ण भारतात कुठेही चंद्र दर्शन न झाल्याने रमजान ईद ही  शुक्रवारी साजरी करण्यात येणार असल्याचा एकमुखी ठराव…

आई-वडील दवाखान्यात उपचार घेत असताना 13 दिवस संपर्कात राहून कुठलाही संसर्ग नाही

भडगाव (सागर महाजन) : भडगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजेंद्र दिनकरराव पाटील पाटील हे भडगाव येथे कटुंबासह राहता. त्यांचे आई- वडिल भास्कर नगर पाचोरा तालुका पाचोरा येथे रहायला असून राजेंद्र पाटील यांनी covisheild ची पहिली लस…

एचआयव्हीसह जगणार्‍या बालकांना सकस आहार

अमळनेर (प्रतिनिधी):- शहरातील एचआयव्हीसह जगणार्‍या बालकांना सकस आहाराचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब यांनी पुढाकार घेतला आहे. करोना लॉकडाऊनच्या काळात बालकांना या उपक्रमामुळे मोठा आधार मिळाला आहे.…

औषधी विक्रेत्यांना नाहक त्रास दिला तर, नाईलाजास्तव व्यवसाय बंद करावा लागेल ; अनिल नावंदर

खामगांव (गणेश भेरडे) :- बुलढाणा जिल्ह्यात कोरोना महामारीचे वाढते संक्रमण पाहता जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषीत केले आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दुकाने वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश…