चाळीसगाव नगरपालिकेच्या कोरोना पथकाची धडक कारवाई ; ४९ हजार रूपयांचा दंड वसूल

0

चाळीसगाव( प्रतिनिधी) : करोणा काळात शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी   सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतची वेळ आदेशात दिल्यावर सुंध्दा शहरातील स्टाईल मेन्स वेअर, शिवशक्ती टेक्सटाईल कापड दुकान,केतन लोह भांडार यांनी नियमांचे पालन न केल्याने नगरपालिकांच्या पथकाने आज१२/५/२०२१रोजी धडक मोहीम  मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली काढली त्यात नगरपालिका कर्मचारी दिनेश जाधव, नितीन देवरे,कुणाल महाले, प्रविण तोमर, जितेंद्र जाधव, प्रशांत सोनवणे,संजय देशमुख, प्रसाद बाविस्कर, सुमित सोनवणे,आहे आदिंनी चाळीसगाव पोलिस यंत्रणेच्या सहकार्याने वरील दुकानांवर छापा टाकून ४९०००हजार रुपये दंड वसूल केला आहे १) स्टाईल मेन्स वेअर ७०००

२) शिवशक्ती टेक्सटाईल कापड दुकान २१०००

३) केतन लोह भांडार २१०००असा एकूण ४९००० रुपये दंडची रक्कम वसूल करण्यात

आली आहे शहरातील दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.