Browsing Tag

#shivsena

मोठी बातमी.. राज्यातील सत्तासंघर्षावर ‘तारीख पे तारीख’..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) पुढील सुनावणी आता सोमवारी होणार आहे. शिवसेना (Shivsena) नेमकी ठाकरेंची (Thackeray) की शिंदे (Shinde) गटाची, यासह पाच याचिकेवर सर्वोच्च…

अंजनी प्रकल्पासाठी २३२ कोटी – आमदार चिमणराव पाटील

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्पासाठी (Anjani Dam) २३२ कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती दिली आहे.…

राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या होणार फैसला

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्ष (Maharashtra Political Crisis), 16 आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेसह एकूण चार याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च…

आज ठरणार सत्तासंघर्षाचे भवितव्य; सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) सुरु आहे. ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (Shinde Group) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेल्या 5 …

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद; काय आहे भूमिका ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कालच ईडीने संजय राऊतांना अटक केली असून आज त्यांची कोर्टात पेशी आहे. दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

आ. चंद्रकांत पाटलांना जिल्हाप्रमुखपदावरून हटवले

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेमधून (Shivsena) बंडखोरी करत शिंदे गटात (Shinde Group) गेलेल्या अनेकांना शिवसेनेच्या पदावरून हटवले जात आहे. आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना  शिवसेना जिल्हाप्रमुख (Shiv Sena District…

राऊतांनंतर आता ठाकरेंचा नंबर; निलेश राणेंचं सूचक वक्तव्य

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीने (Ed) छापेमारी केल्यानंतर तब्बल ९ तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा (Patra Chawl Case) प्रकरणात ही…

मोठी बातमी.. संजय राऊतांना EDने घेतले ताब्यात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांची ९ तासांपासून चौकशी सुरु आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. हे देखील वाचा मोठी बातमी.. संजय…

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच कायम; सुनावणी ढकलली पुढे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ता संघर्ष सुरु आहे. शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी सरकार  स्थापन केले. तेव्हापासून महाराष्ट्रात (Maharashtra) मोठा सत्तासंघर्ष सुरु झाल्याचं पाहायला…

जे तुम्ही पेराल तेच उगवेल; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडी घडत आहेत. यावर आमदार गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. ..म्हणून थेट ईडीच त्यांच्या घरी गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊतांना ईडीच्या नोटिसा येत होत्या,…

संजय राऊतांच्या भोंग्यामुळेच शिवसेनेत फूट; आ. संजय शिरसाट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) ईडीचे पथक (ED Team) रविवारी सकाळी सात वाजता शिवसेना खासदार संजय…

मोठी बातमी.. संजय राऊतांच्या घरी ED चे पथक दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या राहत्या घरी ईडीचे  पथक (ED Team) दाखल आहे. राऊत यांची गेल्या सहा महिन्यांपासून 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. राऊत आणि त्यांच्या…

मराठी माणसाच्या स्वबळावर मुंबई टिकून आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे की मराठी माणसाच्या स्वबळावर आर्थिक राजधानी टिकून आहे.…

अर्जुन खोतकरांचा शिंदे गटात प्रवेशाचा मुहूर्त ठरला !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) येत्या ३१ जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सिल्लोडमध्ये आयोजित भव्य मेळाव्यातून शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा…

मोठी बातमी.. आमदार आमच्या संपर्कात; राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray group) आणि शिंदे गट  (Shinde group) यांच्यात घमासान सुरूच आहे. 40 आमदारांसह एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंडखोरी करून सत्ता स्थापन केली. या आमदारांवरून अनेक दावे केले जात आहेत.…

बाळासाहेबांना दिलेलं माझं वचन अजूनही अर्धवट- उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील सध्याचे राजकारण, बंडखोरांमुळे शिवसेनेला बसलेले मोठे धक्के या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. आज या…

.. तेच लोक पक्ष बुडवायला निघालेत ; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदेच्या बंडानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सामनातील बहुप्रतीक्षित मुलाखतीचा (Uddhav Thackeray Interview)पहिला भाग प्रसारित…

जळगाव महापालिकेतही शिंदे गटाचे दबावतंत्र..!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. 30 जून रोजी शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज पंचवीस…

खा. प्रतापराव जाधवांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तर मलकापूर व जळगाव जामोद विधानसभा…

८ ऑगस्टला शिवसेना वर्चस्वाची अग्निपरीक्षा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क निवडणूक आयोगाने शिवसेनेत वर्चस्व कोणाचे हे कागदोपत्री ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करावे, असा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह…

‘आता कसं वाटतंय, पेराल तेच उगवेल’- मनसे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क “आता कसं वाटतंय बरं बरं वाटतंय, कारण पेराल तेच उगवेल” असे कॅप्शन लिहीत मनसेने शिवसेनेला जोरदार टोमणा मारलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सक्रिय झाले असून संपूर्ण…

पक्ष सोडला कि माणुसकी…? शिवसैनिकांचा सवाल…!

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क; नुकतेच राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असे गट तयार झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री…

तुम्ही भगवा सोडलाय का?; सुहास कांदेंचा आदित्य ठाकरेंना सवाल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून (Shivsena) एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) बंडखोरी केल्यांनतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपा (BJP) यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. आम्हीच शिवसेना असा दावा…

शिवसेना फुटीस राऊतच जबाबदार, आठवलेंचा राऊतांवर निशाणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सद्य परिस्थितीत राज्यभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप सुरूच आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना…

शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या; निवडणूक आयोगाला पत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत सत्ता स्थापन केली. शिंदे गटाकडे संख्याबळ जास्त असल्याने शिंदे गटाने शिवसेनेसह धनुष्यबाण चिन्हावर दावा केला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)…

खळबळजनक.. कॅबिनेट मंत्रीपदासाठी आमदारांकडे 100 कोटींची मागणी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यातील राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळेच वळण लागले आहे. राज्यात मोठा सत्तासंघर्ष होवून शिंदे गटाने (Shinde Group) सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)…

शिंदेंचा शिवसेनेला धक्का ! वरुण सरदेसाईंची युवासेनेतून हकालपट्टी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठींबा मिळवत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला मोठा झटका दिलाय. युवासेनेचे वरुण सरदेसाईंची…

शिवसेनेच्या 12 खासदारांनी घेतली CM शिंदेंची भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या रोज नवीन राजकीय घडामोडी होत आहेत.  शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान  मध्यरात्रीपासून दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath…

आदित्य तुझं वय काय, तू आमदारांना बोलतो काय?” रामदास कदमांचे खडेबोल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांची काल उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली असून यानंतर कदम यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मी शिवसेनेसाठी सर्वस्व पणाला लावलं हे सर्वकाही विसरून उद्धव…

सेनेस अजून एक धक्का; रामदास कदमांचा राजीनामा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडखोरी नंतर सद्य परिस्थितीत सेनेला दिवसेंदिवस एकामागून एक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. आता नव्याने पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. रामदास कदम हे शिवसेनेतून बाहेर पडणार…

“तुम्ही शिंदेंना सोडा…”; ठाकरेंची फडणवीसांना ऑफर ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्ता संघर्ष होवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. तेव्हापासून शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत गेले.…

संजय राऊतांनी गजनी सिनेमा बघावा – आशिष शेलार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सद्य परिस्थितीत राज्य सरकार मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत असून राजकीय वर्तुळात सध्या ट्विट वॉर सुरु झाल्याचे बघावयास मिळत आहे. दरम्यान शिवसेना नेते संजय…

ठाकरे- शिंदें २ दिवसात भेटणार; दीपाली सय्यद यांचा दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्ष होवून शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडून शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत गेले. तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मोठा वाद…

संजय राऊतांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार – विजय शिवतारे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राऊतांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार, कधीही कुठलेही भास होतात अशी टीका शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी राऊतांवर केली आहे. संजय राऊत यांची कुणावर किती निष्ठा आहे हे आम्हाला चांगलंच माहित आहे.  त्यामुळे हे मला…

अबब…! या शब्दांवर संसदेत बोलण्यास बंदी.

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; जुमलाजीवी,(Jumalajivee)  बाल बुद्धी, कोविड स्प्रेडर (Covid Spreader) आणि स्नूपगेट (Spoongate) रोजच्या अभिव्यक्तींमध्ये सामील झाले आहेत जसे की 'लज्जित', अपमानित, विश्वासघाती, भ्रष्ट (Corrupt),…

राष्ट्रपतिपद: शिवसेना द्रौपदी मुर्मूंना देणार पाठिंबा; राऊतांचे संकेत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गटाने (Shinde Group) बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला लागोपाठ धक्के बसले. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्यासमोर उभे राहिले आहे.…

शिंदे गटातील आमदारांच्या आगामी राजकीय प्रवासाची वाट खडतर..!

लोकशाही कव्हर स्टोरी  जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) शिवसेनेचे (Shivsena) चार आणि एक अपक्ष, पण तेही शिवसेनेचे सहयोगी सदस्य असे पाच आमदार एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) बंडात सामील झाले. सुरत (Surat), गुवाहाटी (Guwahati)…

धनुष्यबाण वाचविण्यासाठी उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगात धाव

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत १-२ नाहीतर चक्क दहा खासदार अनुपस्थित होते. धनुष्यबाण वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक…

शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदेंना देणार पाठिंबा, भाजप खासदाराचा दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. दरम्यान शिंदे गटाने भाजपचा पाठींबा मिळवत सत्ता स्थापन केली. आता  शिवसेनेचे (Shivsena) 12 खासदार एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पाठिंबा देणार असल्याची…

.. तर मातोश्रीवर येवून भेटा, माफ करू ! – आदित्य ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या घटनांमुळे शिवसेनेला (Shivsena) लागोपाठ धक्के बसत आहेत. तसेच एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) शिवसेनेतून बंडखोरी केल्याने शिवसेनेला उभी फूट पडली. दरम्यान आज…

53 आमदारांना दणका, विधिमंडळ सचिवांकडून नोटीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या महाराष्ट्रात नवनवीन राजकीय (Maharashtra politics) घडामोडी घडत आहेत. त्यातच एक मोठी बातमी समोर आलीय.  शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे (Thackeray) आणि शिंदे गटातील (Shinde group) काही आमदारांना (MLA) मोठा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच शासकीय महापूजा..

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क ; मुख्यमंत्र्यांच्या सहा कार्यक्रमांना या तीन अटींसह निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्याला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला असून. आषाढी…

आ. चंद्रकांत पाटलांनी शक्ती प्रदर्शनात मारली बाजी..!

लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेले जिल्ह्यातील शिवसेनेचे पाचही बंडखोर आमदारांचे तब्बल 15 दिवसानंतर मतदार संघात आगमन झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह चार शिवसेनेच्या आमदारांचे स्वागत कभी खुशी कभी गम…

धनुष्यबाण सेनेपासून कोणीही हिरावू शकत नाही- उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, 'धनुष्यबाण हा आमचाच आहे तो आमच्यापासून कोणीही हिरावून घेवू शकत नाही'. यापूर्वी त्यांनी असे म्हटले होते की,…

राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान; सुप्रीम कोर्टात शिवसेनेची याचिका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने सुप्रीम कोर्टात आणखी याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना…

‘शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी तयार राहा’ : उद्धव ठाकरेंचे आवाहन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे गटाने भाजपचा पाठींबा मिळवून सत्ता स्थापन केली.तसेच शिंदे गटाकडे बहुमत असल्याने त्यांनी शिवसेना पक्ष व चिन्हावर आपला दावा केला आहे. दरम्यान  'शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी…

“चिमण आबा तुम्ही साहेबांच्या मागे राहा” (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात चाललेला सत्तांतराच्या नाट्यानंतर शिवसेनेतून बंडखोरी करून बाजूला झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सध्या जोरदार संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच जळगाव जिल्ह्यातील पारोळा…

शिवसेनेच्या महिला महानगर अध्यक्ष व महिला शहराध्यक्ष देणार पदाचा राजीनामा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील गळती लागलेली आहे. आज जळगाव शहरातील  शिवसेनेच्या दमदार कार्यकर्त्या व महिला महानगर अध्यक्ष शोभा चौधरी व महिला शिवसेना शहराध्यक्ष…

शिवसेनेला मोठं खिंडार.. 66 नगरसेवक शिंदे गटात सामील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लागोपाठ मोठे धक्के बसत आहेत. त्यातच एक मोठी बातमी समोर…

शिंदे गट गोंधळलेला, उगाच ओरडून फायदा नाही- संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गट (Shinde Group) तयार करून सत्ता स्थापन केली. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळेच वळण लागले.…

आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

 मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत आपली सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत आहेत. त्यातच शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anand Adsul)…

राजन विचारे यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेची झालेली फजिती आणि रंगलेल्या नाट्यमय घडामोडी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यामुळे अजून जास्त खोलात पाय जाऊ नये यासाठी शिवसेनेकडून महत्त्वपूर्ण निर्णय…

आम्ही बंड नाही तर उठाव केला – गुलाबराव पाटील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ता संघर्ष सुरु होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत सत्ता स्थापन केली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेतील ४० आमदार सामील झाल्याने शिवसेनेत उभी फूट पडली.…

ठाकरेंना मोठा धक्का.. आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आणखी आमदार शिवसेनेला सोडून गेला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी येथील आमदार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. आमदार संतोष बांगर हे…

शिवसेनेला धक्का.. एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्ष होवून एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं. बंडखोर आमदार बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरुन काढलं होतं. मात्र यावेळीही एकनाथ शिंदे यांनी गटनेते पदाचा…

सेनेच्या आक्रोश मोर्चाने बंडखोरांना हादरा..!

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्वच आमदार बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात सामील झाले. सुरत गुवाहाटी आणि गोव्याच्या मुक्कामानंतर पोलीस बंदोबस्तात सर्व काल मुंबईत आले आणि आज विधानसभा अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष…

विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राजन साळवी रिंगणात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तांतर झालंय. त्यामुळे येत्या काळात विधीमंडळात काही बदल पाहायला मिळणार आहेत. यात मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारं विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरलं जाणार आहे. यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करत…

भाजपने एका दगडात मारले अनेक पक्षी..!

महाराष्ट्रातील तीन पक्षांचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार काल कोसळले. आघाडी सरकार अल्पमतात आल्यानंतर विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी मुख्य मुख्यमंत्री पदाचा राजीनामा कालच दिला.…

पाचोरा शहरात आ. किशोर पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सद्यस्थितीत राजकीय घडामोडींना वेग आल्याने पाचोरा - भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुक लढवुन दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. मात्र शिवसेनेवर नाराज असलेल्या मा. नगरविकास…

चुना कसा लावतात ते दाखवतो; गुलाबराव पाटलांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. ३९ बंडखोर आमदार आणि मंत्र्यांनी सरकारमधून आपला पाठींबा काढला आहे. यामुळे राजकीय नाट्य रंगले आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड आरोप प्रत्यारोप…

राज्‍यपालांच्‍या आदेशाविराेधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील राजकारणास वेगळेच वळण लागले आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश देताच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.…

गुलाबराव पाटलांच्या समर्थकांनी केला संजय राऊतांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ना. गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ जळगाव शहरामध्ये शिव कॉलनीजवळ राष्ट्रीय महामार्गावरती गुलाबराव पाटील समर्थक शिवसैनिकांनी पाठींबा देऊन संजय राऊत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी…

अजूनही वेळ गेलेली नाही.. उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना भावनिक आवाहन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तर बंड पुकारलेल्या आमदारांमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सरकार पडते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे एकनाथ…

राज्यपालांचे सरकारला निर्देश, शासन निर्णयांचा खुलासा करा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे राज्यात सत्ता संघर्ष सुरु आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतरच्या दोन दिवसांत राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत राज्यपाल भगतसिंह…

महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा केंद्राचा डाव- शिवसेना

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या सत्तासंघर्ष आहे. शिवसेनेच्या बंडानंतर राज्यात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून भाजपवर टीका केली आहे. आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच…

संजय राऊतांना ईडीचं समन्स, शिवसेनेला आणखी एक झटका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.  एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाच्या ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला विरोध केला आहे.…

‘विठ्ठला कोणता झेंडा घेवू मी हाती’; मनपातील शिवसैनिक संभ्रमावस्थेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात शिवसेनेत राजकीय भुकूंप झाल्याने सर्वच हादरले आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यांना सेनेच्या निष्ठावान नेत्यांनी पाठींबा दिला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे पालकमंत्री…

बंडखोर 38 आमदारांनी सरकारचा पाठींबा काढला; याचिकेत दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष सुप्रीम कर्टात पोहचला आहे. बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरू आहे. मात्र, त्या याचिकेतील दाब्याबाबत मोठी…

जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचा भ्रमनिरास

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 तारखेला सेनेशी बंडखोरी करून काही चौदा-पंधरा आमदारांसह सुरत गाठले. तेव्हा सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील हे नॉटरिचेबल झाले. त्या पाठोपाठ…

शिवसेना आमचा पक्ष आहे; एकनाथ शिंदे गटाचा दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाची बैठक सुरू असून, त्यांनी दीपक केसरकर यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी निवड केली आहे. गुवाहटीमध्ये शिवसेना बंडखोर दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे.  आमच्याकडे…