संजय राऊतांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार – विजय शिवतारे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राऊतांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार, कधीही कुठलेही भास होतात अशी टीका शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी राऊतांवर केली आहे. संजय राऊत यांची कुणावर किती निष्ठा आहे हे आम्हाला चांगलंच माहित आहे.  त्यामुळे हे मला सेनेतून काय बाहेर काढणार मीच सेनेतून बाहेर पडलो आहे. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही सगळे शिवसेनेतच आहोत. संजय राऊतांनीच हे सगळं घडवून आणले आहे. आता महाराष्ट्रात सर्वाना माहीत आहे की संजय राऊतांची भक्ती किंवा निष्ठा कुणावर आहे असेही शिवतारे म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.