Browsing Tag

Sanjay Raut

उद्धव ठाकरे करणार मोठे गौप्यस्फोट! नेमका काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क येत्या दिवसात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २६ आणि २७ जुलै रोजी ही मुलाखत प्रसारित होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून…

ED Raid in Mumbai; संजय राऊत यांचे निकटवर्गीय सुजित पाटकरांच्या मालमत्तेवर छापे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईत ईडी कडून छापेमारी सुरूच आहे. तब्बल १५ हुन जास्त ठिकाणी ईडीचे छापे मारीचे काम सुरूच आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्गीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्याशी संबंधित तब्बल १०…

संजय राऊत; सरकारला देशाचा इतिहास मिटवायचा आहे, वाचा सविस्तर

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क राजधानी नवी दिल्लीत (Delhi) 'नेहरू मेमोरियल म्यूजझियम अँड लायब्ररीच्या' नावात बदल करून ते पीएम म्युझियम अँड लायब्ररी असे कारणात आले आहे. या संग्रहालयाच्या नामांतराचा निर्णय भारत सरकारच्या सांस्कृतिक…

शरद पवार यांच्यासह संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी…

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर, सर्वत्र खळबळ उडाली असून, हे प्रकरण शांत होत नाही तोवर आता शिवसेना (उबाठा गट ) खासदार…

खा. संजय राऊत यांच्या अशोभनीय कृत्याचा पाचोऱ्यात निषेध

पाचोरा ;- खा. संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी खा. श्रीकांत शिंदे यांचे पत्रकार परिषदेत नाव घेताच खा. संजय राऊत यांनी केलेल्या अशोभनीय कृत्याचा पाचोरा शिवसेनेतर्फे (शिंदे गट) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहिर निषेध करण्यात…

राजकीय भूकंप : संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार ; आ. नितेश राणे यांचा दावा

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क संजय राऊत 10 जून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असा खळबळजनक दावा भाजप नेते आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात…

खा. राऊत गुलाबरावांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा

लोकशाही संपादकीय लेख शिवसेना फुटी नंतर शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांचा पहिला जळगाव जिल्हा दौरा आणि पाचोरा येथील जाहीर सभेने जिल्हा ढवळून निघाला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू खा.…

ठाकरेंच्या सभेत घुसानाऱ्याला राऊतांनी थेट बक्षिसच जाहीर केले…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांची उद्याच्या दिवशी सभा होणर आहे. यापार्श्वभूमीवर वरिष्ठ नेते संजय राऊत हे जळगावात दाखल झाले आहेत. मात्र या सभेआधीच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात कमालीची “तू तू…

खासदार संजय राऊत याना जीवे मारण्याची धमकी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणारे प्रकरण समोर आले. तू दिल्लीत भेट तुला एके ४७ ने उडवतो. तुझा मुसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स अशी धमकी संजय राऊतांना व्हॉट्सअपद्वारे देण्यात आली. या…

५० खोके एकदम ओके ,सोशल मीडियातून काढण्याचे आदेश

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या आमदारांविरोधात केलेले “५० खोके एकदम ओक्के” हे वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढून टाका, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत. तसेच माजी…

आगामी लोकसभा विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार -संजय राऊत

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क लोकसभा आणि विधानसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवायचं ठरल्याचे मत…

संजय राऊत यांच्या हक्क भंग प्रस्तावावर ८ मार्चला निर्णय

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क संजय राऊत यांच्या विधानावरुन प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने सभागृह तहकूब करण्यात आले. संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्क भंग प्रस्तावावर ८ मार्चला निर्णय होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून…

ब्रेकिंग; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क संजय राऊत (Sanjay Raut) हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान विधिमंडळावर केले आहे. संजय राऊत यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून…

विरोधी पक्षनेत्यांची आरोप आणि प्रत्यारोप कायम; कसबा, चिंचवड विधानसभा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक सुरु झाल्या आहेत. सोबतच विरोधी पक्षनेत्यांची आरोप आणि प्रत्यारोप सुद्धा कायम आहे. सकाळी ७ वाजेपासून निवडणुकीस सूरूवात झाली आहे. कसबा आणि चिंचवडच्या जागा भारतीय जनता…

खा. संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा

नाशिक , लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकसोबत ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे…

पिंपरी-चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुतीक नवा ट्विस्ट…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या पुण्यातील कसबा पेठ (Kasbah Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) या दोन विधानसभेच्या रिक्त असलेल्या जागांसाठी २६ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. कसबा पेठ येथील जागेवरून राष्ट्रवादी (NSP) आणि…

शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच – संजय राऊत

लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाला मिळे याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देणार असले तरी महाराष्ट्रात शिवसेना कुणाची हा प्रश्नच उपस्थित होत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच आहे, असा दावा आज…

रामदेव बाबाच्या कानात का नाही… अमृता वहिनी गप्प कश्या बसल्या ? – संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क: ठाण्यात आयोजित एक महिलांच्या कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत…

राऊतांनी तुरुंगाबाहेर येताच दिली ही प्रतिक्रिया…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुरुंगाबाहेर येताच समर्थकांचे आभार मानले. माध्यमांशी बोलतांना त्यांनी म्हटलं की, माझी अटक बेकायदेशीर आहे. पण आम्ही लढणारे आहोत. कार्यकर्ते जमले आहेत, त्यांनी…

शिंदे सरकारचा मविआला झटका; बड्या नेत्यांची सुरक्षा काढली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) मोठा निर्णय घेत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) झटका दिलाय. महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारने काढली आहे. मात्र मिलिंद नार्वेकर…

“आई मी परत येईन”; संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिसेना नेते खासदार संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. यांच्या जामीनावर ८ ऑगस्टला मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी कोर्टाबाहेर बसून आईला भावनिक पत्र…

संजय राऊतांवर ४ हजार पानी आरोपपत्र दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना खासदार संजय राऊत यांचे पाय आणखी खोलात जातांना दिसत आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊतांच्या विरोधात आता ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये संजय राऊत दोषी ठरवण्यात आले…

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी (Patra Chawl land scam case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये (Arthur Road Jail) मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने सोमवारी संजय राऊत यांच्या…

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. २३ ऑगस्ट रोजी मागची सुनावणी झाली होती त्यावेळी त्यांच्या…

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl land scam case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज पुन्हा एकदा ईडीच्या (ED) विशेष PMLA कोर्टामध्ये (Special PMLA court) हजर करण्यात आले. संजय राऊत यांना कोर्टाने…

संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेने नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) पत्राचाळा घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात (Arthur…

संजय राऊतांशी संबंधित 2 ठिकाणी ED ची धाड

मुंबई,  लोकशाही न्यूज नेटवर्क  संजय राऊत (Sanjay Raut) प्रकरणामध्ये ईडीने (ED Inquiry) मुंबईत (Mumbai) दोन ठिकाणी छापेमारी केली आहे. पत्राचाळ प्रकरणात (Patra Chawl Case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर कोठडीत रवानगी…

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद; काय आहे भूमिका ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कालच ईडीने संजय राऊतांना अटक केली असून आज त्यांची कोर्टात पेशी आहे. दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

राऊतांनंतर आता ठाकरेंचा नंबर; निलेश राणेंचं सूचक वक्तव्य

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीने (Ed) छापेमारी केल्यानंतर तब्बल ९ तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा (Patra Chawl Case) प्रकरणात ही…

जे तुम्ही पेराल तेच उगवेल; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडी घडत आहेत. यावर आमदार गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. ..म्हणून थेट ईडीच त्यांच्या घरी गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊतांना ईडीच्या नोटिसा येत होत्या,…

मोठी बातमी.. संजय राऊतांच्या घरी ED चे पथक दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या राहत्या घरी ईडीचे  पथक (ED Team) दाखल आहे. राऊत यांची गेल्या सहा महिन्यांपासून 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. राऊत आणि त्यांच्या…

मोठी बातमी.. आमदार आमच्या संपर्कात; राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray group) आणि शिंदे गट  (Shinde group) यांच्यात घमासान सुरूच आहे. 40 आमदारांसह एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंडखोरी करून सत्ता स्थापन केली. या आमदारांवरून अनेक दावे केले जात आहेत.…

बाळासाहेबांना दिलेलं माझं वचन अजूनही अर्धवट- उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील सध्याचे राजकारण, बंडखोरांमुळे शिवसेनेला बसलेले मोठे धक्के या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. आज या…

.. तेच लोक पक्ष बुडवायला निघालेत ; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदेच्या बंडानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सामनातील बहुप्रतीक्षित मुलाखतीचा (Uddhav Thackeray Interview)पहिला भाग प्रसारित…

संजय राऊतांना कोर्टाचं समन्स, 6 ऑगस्टला राहावं लागेल हजर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना खासदार संजय राऊत सध्या अडचणीत आले असून त्यांना किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या प्रकरणात कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यामुळे आता राऊतांना 6 ऑगस्टला शिवडी कोर्टात हजर राहावं लागणार आहे. मेधा…

संजय राऊतांनी गजनी सिनेमा बघावा – आशिष शेलार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सद्य परिस्थितीत राज्य सरकार मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत असून राजकीय वर्तुळात सध्या ट्विट वॉर सुरु झाल्याचे बघावयास मिळत आहे. दरम्यान शिवसेना नेते संजय…

संजय राऊतांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार – विजय शिवतारे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राऊतांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार, कधीही कुठलेही भास होतात अशी टीका शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी राऊतांवर केली आहे. संजय राऊत यांची कुणावर किती निष्ठा आहे हे आम्हाला चांगलंच माहित आहे.  त्यामुळे हे मला…

राष्ट्रपतिपद: शिवसेना द्रौपदी मुर्मूंना देणार पाठिंबा; राऊतांचे संकेत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गटाने (Shinde Group) बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला लागोपाठ धक्के बसले. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्यासमोर उभे राहिले आहे.…

शिंदे गट गोंधळलेला, उगाच ओरडून फायदा नाही- संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गट (Shinde Group) तयार करून सत्ता स्थापन केली. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळेच वळण लागले.…

संजय राऊत ‘ED’ कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलेले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. डीएचएफएलशी संबंधित एका प्रकरणात त्यांची चौकशी…

चुना कसा लावतात ते दाखवतो; गुलाबराव पाटलांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. ३९ बंडखोर आमदार आणि मंत्र्यांनी सरकारमधून आपला पाठींबा काढला आहे. यामुळे राजकीय नाट्य रंगले आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड आरोप प्रत्यारोप…

गद्दारांनी कामाठीपुऱ्यात जावं- संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यानं राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फ्लोअर टेस्ट…

राऊतांवर 100 कोटींचा दावा दाखल करणार- किरीट सोमय्या

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माहाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत राजकीय नाट्य रंगलेले दिसत आहे. शौचालय घोटाळ्याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप…

संजय राऊतांनी आणखी एक बॉम्ब फोडला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत आणि किरीट सोमय्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणं सुरुच आहे. टॉयलेट घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांविरोधात…

संजय राऊतांची न्यायव्यवस्थेवर टीका; अवमान याचिका दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  न्यायालयाने किरीट सोमय्यांना दिलासा दिल्यानंतर संजय राऊतांनी (Sanjay Raut) न्यायव्यवस्थेवर टीका केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील…

सौमय्यांनी INS विक्रांतचा निधी हडप केला; राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते किरीट सौमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. यांच्यात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होताय. त्यातच काल संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत राऊत यांची संपत्ती जप्त…

“.. तर मालमत्ता मी भाजपला दान करेन”; संजय राऊतांचे भाजपला थेट आव्हान

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केलीय. ईडीने अलिबागमधील 8 जमिनीचे प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅट जप्त केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय…

मोठी बातमी.. संजय राऊत यांची संपत्ती जप्त; ED ची मोठी कारवाई

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त केल्याची माहिती मिळत आहे. आलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. प्रवीण राऊत पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणात ही…

MIM ची महाविकास आघाडीला युतीची खुली ऑफर; संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. महाराष्ट्रात भाजपला हरवण्यासाठी ही ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या मुद्यावरून राजकीय चर्चा रंगत असून भाजपकडून शिवसेनेवर टीका होत आहे. याबाबत…

मोठी बातमी.. एकनाथराव खडसे, संजय राऊत यांचेही 2 महिने फोन टॅप !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे फोन ‘टॅप’ (Phone tap) केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलीय. या आरोपाप्रकरणी कुलाबा (Colaba)…

ईडीच्या नावाने वसुली होत आहे; संजय राऊतांचे मोठे गौप्यस्फोट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाभवनात ही पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत ते मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.…

संजय राऊतांची वाईन उद्योजकांशी भागीदारी; सोमय्यांचे गंभीर आरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाविकास आघाडीने राज्यातील सुपर मॉल आणि किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी दिली आहे. या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला आहे, तर आघाडीने मात्र त्याचं समर्थन केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही वाईन…

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; दिल्लीत FIR दाखल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. संजय राऊत यांच्याविरोधात आता दिल्लीत FIR नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपाविरोधात केलेल्या वक्तव्याने…

नोटबंदी बद्दल केंद्र सरकारनं देशाची माफी मागावी- संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र सरकारने पाच वर्षापूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांना बंदी घातली होती. या निर्णयाला आजच्या दिवशी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. नोटबंदी बद्दल केंद्र सरकारनं संपूर्ण देशाची माफी मागायला हवी, अशी टीका…

ईडी, सीबीआयसह किरीट सोमय्यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा- संजय राऊतांची टीका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणांचा आमच्याविरोधात वापर करतात  ना मग…

या मूर्खाला खासदार असून इतकी सुद्धा अक्कल नाही ; निलेश राणेंचा संजय राऊतांवर टोला

मुंबई | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. या निर्णयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत…

कारशेडबाबतच्या न्यायालयीन निर्णयावर संजय राऊत संतापले, म्हणाले…

मुंबई | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे कामकाज त्वरित थांबविण्याचे आदेश काल मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला  दिले आहे.  कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत शिवसेनेचे खासदार संजय…

शरद पवार युपीएचे अध्यक्ष या प्रश्नावर संजय राऊत म्हणतात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. राहुल गांधी यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शरद पवार यांचं नाव पुढे असल्याची चर्चा आहे. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद…

10 वर्षापूर्वीचे बोलू नये, आजचे बोलावे ; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई - नव्या कृषी कायद्याविरुद्ध आज देशभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंद बाबत प्रतिक्रीया दिली आहे.  त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.…

सरकार पडेल असं म्हणणाऱ्यांचे दात पडत आले ; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला

मुंबई | महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षाने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांची अभिनंदन मुलाखत शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून घेतली जात आहे. त्याचा…

अर्णब गोस्वामी हा भाजपचा कार्यकर्ता ; संजय राऊतांची टीका

मुंबई : 'अर्णब गोस्वामी हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते हे देशभरात रस्त्यावर उतरले आहे. कदाचित हा त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर त्यांनी तो करावा, असा टोला शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.…

अर्णबच्या अटकेचा ठाकरे सरकारशी काहीही संबंध नाही

रिपब्लिक टीव्ही चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २०१८ साली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या अटकेनंतर विरोधकांकडून ठाकरे सरकारवर आरोप प्रत्यारोपण केले…

370 कलम हटवून काश्मीरमध्ये काय बदल झाला? संजय राऊतांचा भाजपला सवाल

मुंबई । चार दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांना मज्जाव करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी काश्मीर नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. तरुणांना श्रीनगरमध्ये…

येणाऱ्या पिढीने विचारावं पाकिस्तान कुठे होता ; संजय राऊत

मुंबई :- पुलवामा येथे दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात भारताचे ४१ जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करीत पाकिस्तानविरोधात युद्धाची भूमिका मांडली. हल्ल्याचा निषेध करणे, बदला…