Browsing Tag

#jalgaon

आधुनिकता असली तरी आपली संस्कृती जपावीच : प्रा. शितल पाटील

लोकशाही जागर संस्कृतीचा प्रत्येक स्त्रीला समाजाची बंधने पाळावी लागतात. आपले घर, नोकरी, समाज अशा त्रिकुटाला सांभाळत महिला जगत असतात. यातूनच महिला ही पुरुषांपेक्षा मल्टीटास्किंग वर्क करते, हे सहज लक्षात येते. सध्या स्पर्धेचे युग…

उपकारी व्यक्तिच्या प्रती कृतज्ञता ठेवा.

प्रवचन सारांश 30.03.2022 जीवन जगत असताना आपल्यावर अनेक ज्ञात, अज्ञात व्यक्तींचे अनंत उपकार असतात. त्या सर्व उपकारी व्यक्तींच्या प्रती मनामध्ये सतत कृतज्ञता भाव ठेवावा असा संदेश आजच्या प्रवचनातून देण्यात आला. स्वाध्याय भवन…

काबुल मध्ये शाळेवर आत्मघातकी हल्ला १९ विद्यार्थ्यांसह २७ ठार…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी (Capital) काबूलमधील (Capital) एका शैक्षणिक केंद्रावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 27 जण ठार (27 Died) तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये किमान 19…

शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे…

जळगाव,  लोकशाही न्युज नेटवर्क: शहराचा पाणीपुरवठा हा एक दिवस उशिराने होणार आहे. दरम्यान शहराचे पाणी पुरवठा करणाऱ्या वाघुर पंपीग स्टेशन येथे विज पुरवठा करणारी ३३ केव्ही उच्चदाब विज वाहीनीवरील विद्युत पुरवठा दिनांक २८/०९/२०२२ रोजी…

बँक कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा… दिड लाखाचे सोने ग्राहकाला केले परत…

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  चुंचाळे येथिल साहेबराव रामदास पाटील हे सकाळी येथे बँकेत गोल्ड लोन साठी गेले असता, गर्दीमुळे व आपल्या वयामुळे जवळील सोनं राहूल ठाकूर रा. जळगाव यांच्या टेबलावर विसरून घरी निघून आले. ही बाब दोन…

गुणी जनों को देख हृदयमें मेरे प्रेम उमड आवे…

प्रवचन सारांश - 28/09/2022 गुणीजनांना पाहिल्यावर आपल्या हृदयात प्रेमाचे भाव जागृत व्हायला हवेत याबाबतचा संदेश 'मेरी भावना' रचनेत देण्यात आलेला आहे याबद्दल आजच्या प्रवचनात सविस्तर विश्लेषण करण्यात आले. आपल्या मनातील…

पोट फुगल्यामुळे बसणे कठीण झाले आहे… तर आहारात या 5 फळांचा समावेश करा…

लोकारोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क: कधी जेवणामुळे, तर कधी एकाच जागी जास्त वेळ बसल्यामुळे किंवा पट्टा घट्ट बसल्यामुळे, (belt) पोट फुगण्याची समस्या होते. याला ब्लोटिंग असेही म्हणतात. अनेकांचे पोट सतत फुगलेले दिसू लागते. जर…

क्रोध रूपी आग स्वतःला व इतरांना ही जाळते.

प्रवचन सारांश 24/09/2022 क्रोध रूपी आग मुळे मानव जीवनात खूप नुकसान करून घेतो. क्रोधामुळे स्वतः व इतरांना देखील जाळतो असा संदेश पू. जयेंद्रमुनी यांनी आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून दिला. क्रोध, लोभ, मान आणि…

अमळनेरचे सुपुत्र भारतीय नौदलातील जवान शुभम बिऱ्हाडे यांचे कर्तव्यावर असतांना निधन; रविवारी 25 रोजी…

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क: अमळनेरचे सुपुत्र तथा भारतीय नौदलातील (नेव्ही) जवान शुभम बाळू बिऱ्हाडे (26) हे कर्तव्यावर असतांना आज दि.23 रोजी सकाळी मुंबई - कुलाबा येथील मुख्यालयातील कवायत मैदानावर कवायत करत असतांना हृदय…

बनावट दस्तावेज नाशिक येथील फर्मची तिघांकडुन फसवणूक – गुन्हा दाखल…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: नाशिक येथील एका सी. ए. फर्मचे बनावट दस्तऐवज बनवुन पाचोऱ्यातील तिघांनी मिळून फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरची बाब नाशिक येथील मुख्य फर्म चालकाच्या लक्षात येताच त्यांच्या फिर्यादीवरून…

दयाळूपणा सम्यकत्वाचे लक्षण होय…

प्रवचन सारांश - 23. 09. 2022 दयाळूपणा हा गुण सम्यकत्वाचे लक्षणे सांगणारा आहे. दया, करुणा भाव प्रत्येकाl यावा या संदर्भात अनेक उदाहरणांचा दाखला देत समकत्वाबाबत आजच्या प्रवचनात चर्चा करण्यात आली. करुणावान व्यक्ती दुसऱ्याच्या…

पोलिसांच्या कारवाईत 1 बनावट गावठी पिस्टल,2 जिवंत काडतुसे जप्त !

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ शहरातील राहुल नगर येथील वाल्मीक समाजाचे आखाड्या समोरील मोकळ्या पटांगणात एक इसम गावठी पिस्टल सोबत बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड…

पत्रकाराला पोलीसाने दिलेल्या धमकीचा पत्रकारांच्या वतीने निषेध… अप्पर अधिक्षक गवळी यांना निवेदन

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात सुरू असतांना, वृत्तांकनासाठी यावल येथील पत्रकार शेखर पटेल यांनी तहसीलदार महेश पवार व पोलीस…

मयत शेतमजुराच्या परिवाराला ४ लाखाची शासकीय मदत…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: उचंदा येथे दि. 20 सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसानेमुळे शत्रूघ्न काशिनाथ नमायते हा शेतमजुर जागीच ठार झाला होता. एका शेत मजूर कुटुंबाला झालेल्या आघाताची…

मुले पळविणारी टोळी नसुन अफवा पसरविण्यात येत आहे – पो.नि किरण शिंदे

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुले पळविणारी कोणत्याही प्रकारची टोळी नसुन फक्त अफवा पसरल्या जात आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की सध्या सोशल मीडियावर मुले पळवणारी टोळीबाबत अफवा पसरविण्यात येत आहे. सदरच्या ह्या अफवा…

मू.जे.महाविद्यालयात उत्स्फूर्त हिंदी भाषण स्पर्धेने हिंदी सप्ताहाचा समारोप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मूळजी जेठा महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने १४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त हिंदी सप्ताह साजरा करण्यात आला. दि.१४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दि.१४…

धक्कादायक; एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत आढळला कुजलेला मृतदेह…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत हायवे ट्रॅप नजीक एका शेतात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळल्याने मलकापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की, आज दि. २१ सप्टेंबर…

ओझर येथील २५ वर्षीय मजुर बेपत्ता

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील ओझर येथील २५ वर्षीय मजुर दि. १८ सप्टेंबर पासुन गावातुन बेपत्ता झाल्याची घटना घडली असुन, बेपत्ता झालेल्या इसमाच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल करण्यात…

‘दृढ संकल्पामुळे यश प्राप्ती होते.’

प्रवचन सारांश - 21/09/2022 दृढ संकल्प असेल तर भौतिक आणि आध्यात्मिक जीवनात हमखास यश प्राप्त होते असे मौलीक विचार पूज्य जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनात मांडले. परस्पर संयोग भाव हा जैन दर्शनचा पाया आहे.…

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात २३ व २४ सप्टेंबर रोजी ‘एआय राष्ट्रीय परिषदे’…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील जी एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातर्फे तसेच आयइआय चाप्टर नाशिक, कोग्निडो.एआय, इंडेस…

शेतकऱ्यांना त्वरित पीक नुकसान भरपाई द्यावी – गुलाबराव वाघ

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी नायब तहसिलदार यांना आज…

कर्म हेच आत्म्याच्या प्रगती अधोगतीचे कारण

प्रवचन सारांश 17 109/2022 आत्म्याच्या उन्नतीला व प्रगतीला व्यक्तीचे स्वतःचे कर्म कारणीभूत ठरत असतात. कर्म दुष्परिणाम टाळण्यासाठी धर्म करावा असे आवाहन आजच्या प्रवचनात पू. जयेंद्र मुनी यांनी केले. 'उठ उठ रे जिवड़ो,…

स्मार्ट फोन दुधारी तलवार : तंत्रस्नेही बरोबर तंत्र समजून घेणे गरजेचे – डॉ. सोमनाथ वडनेरे

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. प्रमुख संपर्क साधन जरी असले तरी त्यातील अविवेकी वापरामुळे तो दुधारी तलवारीसारखा असल्याने वापरकर्ताच संकटात सापडण्याचे प्रमाणे सर्वाधिक आहे. असे प्रतिपादन…

अभिमानास्पद; जळगावची गायत्री ठरली मिस हेरीटेज इंडिया २०२२…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगावच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. पुणे येथे झालेल्या मिस हेरीटेज इंडिया स्पर्धेत जळगावची गायत्री ठाकूर हिने प्रथम क्रमांक पटकावत ही स्पर्धा आपल्या नावावर केली आहे. मृणाल…

१२ लाख रुपयांसाठी सुनेचा छळ ; नगरसेविके सह पुत्रावर गुन्हा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव मनपा च्या विद्यमान नगरसेविकेवर व पुत्रावर सुनेने माहेरून 12 लाख रुपये आणावे, यासाठी छळ केल्याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, भडगाव येथील माहेर…

त्वरित उपाय योजना करा… आ.चिमणराव पाटीलांकडून महावितरणाची कानउघाडणी

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: गेल्या ८ ते १० दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरु असून, ऐन नवरात्रीच्या उंबरठ्यावर दिवस रात्र न बघता तब्बल १५ ते २० वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो. यामुळे घरांमधील विद्युत उपकरणे…

नूतन मराठा महाविद्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 28 सप्टेंबरला सकाळी 10 वा. नूतन मराठा महाविद्यालय सभागृह, कोर्ट रोड, जळगाव येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा होत आहे. मेळाव्यासाठी खासगी आस्थापनांनी 316…

पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील यांच्याकडे एलसीबीचा पदभार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: बाकालेंच्या निलंबनानंतर तत्काळ पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा पदभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी नुकतेच काढले आहेत.…

स्मार्टअंतर्गत प्रकल्पाचे 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत समुदाय आधारीत संस्थांकडून मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, असे…

चालत्या ट्रॅक्टरवरुन भोवळ येऊन पडून ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: चालत्या ट्रॅक्टरवर भोवळ आल्याने ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. १५ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोल्हे गावानजीक घडली आहे. घटने प्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर)…

निरीक्षक बकालेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; हकालपट्टीची आ. मंगेश चव्हाणांची मागणी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह्य व अश्लील भाषा वापरल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याविरोधात मराठा समाज आक्रमक…

डॉ. दीपक पाटील यांचे “व्यक्तिमत्व विकास” विषयावर व्याख्यान

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: माध्यमिक विद्यालय शारदा कॉलनी जळगाव येथे रोटरी क्लब 7x7x7 प्रोजेक्ट अंतर्गत दि. 14.09.2022 रोजी डॉ. दीपक पाटील यांचे "व्यक्तिमत्व विकास" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी…

पारोळा येथे पावसाची जोरदार हजेरी… बोरी धरणाचे चार दरवाजे उघडले

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा येथे सायंकाळी ५ च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने, काहीसे उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मागील काही दिवसांपासून तुरळक प्रमाणात पाऊस पडत…

लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राऊत यांची पहूर येथे बैठक…

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर पहूर येथे आज सकाळी दहा वाजता जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येथील ग्रामपंचायत सभागृहात लोकप्रतिनिधी व पशु मालक यांची संयुक्त बैठक घेतली. जिल्हाधिकारी…

लंपी रोगाचा प्रसार टाळण्यासाठी तात्काळ उपाय योजना करा – जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क: जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 29 ठिकाणी जनावरांमध्ये लंपी स्किन डीसीज आढळून आला आहे. या रोगाचा प्रसार  निरोगी पशुधनास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आजार विषाणुजन्य आणि सांसर्गिक असल्याने या…

तोंडापुर येथील महिलेवरील हल्ला डुकराचा की माणसांचा ?

वाकोद (विशाल जोशी), लोकशाही न्युज नेटवर्क: वाकोद ता. जामनेर येथून जवळ असलेल्या बाजार पेठेचे असलेले तोंडापुर गावात गेल्या दोन तारखेला एका आदिवासी महिलेलवर प्राणघातक हल्ला झाला, हा हल्ला जंगली प्राण्यांचा की माणसांचा ? हे अद्याप…

कळमसरा येथे विहीरीत पडल्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क; कळमसरा ता. पाचोरा येथे २६ वर्षीय युवा शेतकऱ्याचा विहीरीतुन पाणी काढत असतांना पाय घसरून पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये…

पंतप्रधान आवास योजनेत गैरप्रकार रवींद्र कोळी यांचे लाक्षणिक उपोषण

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क; पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल यादीतील गैरव्यवहाराबाबत रवींद्र पाडुरंग कोळी. रा. विरवाडे, ता.चोपडा जि. जळगाव यांनी आज दि. १२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले. यूट्यूब…

कृषी पंपाच्या केबल चोरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील शेती शिवारातील कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असुन, यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात खामखेडा, दुई, सुकळी, टाकळी व चारठाणा शेती -…

वेळेचा सदुपयोग सत्कार्यासाठी करावा…

चातुर्मास प्रवचन 10.09.2022 आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग सत्कार्यासाठी करावा. उत्तम कार्य करून या जगाचा निरोप घ्यावा असे आवाहन पू. जयेंद्र मुनी यांनी आजच्या आपल्या प्रवचनातून केले. “जशी दृष्टी तशी सृष्टी।”…

गणपती विसर्जनावेळी बुडणाऱ्या मुलाला वाचवतांना युवकाचा मृत्यू…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करुन लाडक्या बाप्पाला निरोप देत असतांना जामनेर शहरावर मात्र शोककळा पसरली आहे. सविस्तर वृत्त असे की जामनेर शहरालगत असलेल्या कांग नदीवर बोदवड पुला खाली…

चारित्र्याचा संशय घेत विवाहित महिलेचा पतीने केला खून…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मुंबई गल्लीत चरित्र्याचा संशय घेत ३५ वर्षीय विवाहित महिलेचा पतीने गळा दाबून खून केल्याची घटना दि. ८ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. देविदास उर्फ…

मयत व्यक्तीचे पैसे केले परत… वाकोदच्या तरूणाचा प्रामाणिकपणा…

वाकोद, लोकशाही न्यूज नेटवर्क; वाकोद येथील दत्तात्रय किसन गुजर यांचे गुरूवार रोजी अकस्मात निधन झाले. वाकोद येथील स्व राणीदानजी जैन व कांताबाई जैन उच्च माध्यमिक शाळेत दत्तात्रय गुजर हे शिपाई पदावर काम करून सेवानिवृत्त झालेले…

जनावरांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; मृत जनावरामागे प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत मृत जनावरांचे तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश आंतरराज्य जनावरांची वाहतूक बंद लम्पि चर्मरोग या जनावरांमधील आजाराचा…

मुलीच्या प्रसंगावधानाने अपहरणाचा प्रयत्न फसला…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील पूर भागात एका शालेय विद्यार्थिनीला बेशुद्ध करून तीचे काही महिलांकडून अपहरणाचा प्रयत्न फसला आहे. या घटनेमुळे शहरात विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीती पसरल्याचे चित्र आहे. सविस्तर वूत्त असे…

कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी पदभार स्वीकारला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; गेल्या अनेक दिवसांपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिव पदी (Registrar) नियुक्ती होऊनही डॉ. विनोद पाटील यांनी पदभार स्वीकारला नव्हता, त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी…

धानोरा-देवगाव रस्त्यावर भीषण अपघात ; पाच गंभीर…

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; चोपडा तालुक्यातील धानोरा ते देवगाव दरम्यान आयशर व मॅक्झीमो यांच्यात जोरदार अपघात झाला असून, यात नऊ जखमी, तर पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर असे की एम.एच.६३सी.४७४७ ही…

महा ई-सेवा केंद्रातून आर्थिक लूट…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल शहरातील व ग्रामीण भागात असलेल्या महा ई-सेवा केंद्रातून दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले शासकीय फी च्या रकमेपेक्षा जास्त फी घेऊन दिले जात असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून होत आहे. महा…

गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वयंशिस्त शिकली पाहिजे : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शब्दांकन – राहुल पवार सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्या व्यक्तिगत सामाजिक जबाबदाऱ्या आहेत, हे विसरू नका. जेणेकरून समाजातील दिव्यांग व्यक्ती, वृद्ध, रुग्ण तसेच महिलांना कुठलाही त्रास…

धक्कादायक; शहरात २० वर्षीय तरुणीवर बलात्कार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरात अपराधाचे प्रमाण हे कमालीचे वाढलेले दिसून येत आहे. त्यात छोट्यामोठ्या चोरी, मारामारी, अगदी खुनाचे प्रमाणही वाढल्याचे अलीकडे निदर्शनास आले आले, त्यात शहरातील तरुणीही सुरक्षित नसल्याचे चित्र…

मुलीच्या वाढदिवसानिमित्त मनोरुणांना स्नेहभोजन…

लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील संत मुक्ताई कॉलनीत राहणाऱ्या सौ.अनिता व मनोज वाणी यांनी वेले तालुका चोपडा येथील मानवसेवा तीर्थ येथे मनोरुणांना स्नेहभोजन देऊन आपल्या मुलीचा दि ३ सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा केला.…

पापकर्मला नष्ट करण्याची शक्ति तपस्यामध्ये – डॉ. पदमचंद्र म.सा.

प्रवचन सारांश- 04.09.2022 तपस्या मुळे करोड़ों भव  पाप कर्मला नष्ट करण्याचा एक मात्र उपाय आहे.  पापकर्मला नष्ट करण्याची शक्ति तपस्या मध्ये आहे. जळगाव येथील 100 पेक्षा अधिक तपस्या करणाऱ्या बालकांचे मला खुप कौतुक आहे. …

शकुंतला जे.माध्यमिक विद्यालयात इंटरॅक्ट क्लबची स्थापना…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;  शकुंतला जे.माध्यमिक विद्यालयात 29/08/2022 राेजी राेटरी क्लब अंतर्गत इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

‘रोहिणी स्वीट आणि नमकिन’वर धडक दंडात्मक कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथील प्रसिद्ध रोहिणी स्वीट आणि नमकीन या मिठाईच्या दुकानावर फूड आणि ड्रग्ज (एफडीए) विभागाद्वारे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील महाबळ रोड वरील रोहिणी स्वीट आणि…

अयान पठाण जेव्हा अभिनव शाळेसाठी गणेश मूर्ती आणतो…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुस्लिम समाजात अल्लाहचे रूप निराकारी आहे. व हिंदू धर्मात प्रत्येक देविदेवतांना एक मूर्त स्वरूप आहे. अगदी दोन टोकांच्या या धर्म पद्धतीला संवेदनशीलतेला आनंद देत, धर्माची भिंत ही श्रद्धा आणि…

तुमच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमची पुण्याई – रोहिणी खडसे

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; "एका पराभवाने मी खचून जाणार नाही. निवडणुका येतील आणि जातील परंतु मी घेतलेला जनसेवेचा वसा कधी सोडणार नाही. मी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून बोदवड तालुक्यातील जन सामान्यांपर्यंत पोहचून…

आरोपांनी गाजली डोंगरकठोरा ग्रामसभा…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील डोंगरकठोरा येथील विविध कार्यकारी सोसायटी येथे जनरल ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसेवक एम.टी. बगडे यांनी अजेंडा वाचून एमआरजीएस महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना कृती आराखडा व इतर योजनेची…

अहिराणी बोलीभाषा साहित्य संमेलनाचे संस्थापक प्रवर्तक प्रा.वसंत चव्हाण यांचे निधन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; पहिल्या व्यासपीठ अखिल भारतीय अहिराणी बोलीभाषा साहित्य संमेलनाचे संस्थापक प्रवर्तक प्रा.वसंत मनोहर चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रा.वसंत चव्हाण हे जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात…

क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाला नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीत “अ” श्रेणी कायम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनाला सामोरे गेले. दि.२३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत नॅक पिअर टीमने विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट दिली होती. आसाम…

धक्कादायक; पोलिसाला मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरात कौटुंबिक न्यायालयात जळगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रक्स्र्णी संबंधित आतिश बरसे व अमित बरसे या दोघी भावांविरुद्ध शासकीय कामात अडथला…

तूप होते खूप… तरी मिळाले नाही रुप(ये)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव दुध उत्पादक संघात घडामोडींचे जणू सत्रच सुरु आहे. त्यातच भरातभर म्हणून जळगाव दुध उत्पादक संघाच्या कर्मचा-यांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. जळगाव…

गुराच्या धडकेने जखमी झालेल्या मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू…

यावल,लोकशाही न्यूज नेटवर्क; गेल्या आठवड्यात योगा योग पेठ येथील रहिवासी नथ्थु यशवंत पाटील (बारी) ( वय ५५) यांना मोकाट गुराने जोरदार धडक मारल्याने पाटील यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर एका खाजगी…

घरातील मुलांवर वडीलधारी मंडळीनी संस्कार द्यावे  – डॉ. पदमचंद्र मुनी

प्रवचन सारांश- 20.08.2022 लहान मुलांना शक्य तेवढे चांगले कौटुंबिक वातावरण व उत्तम संस्कार मिळाल्यास तो भविष्यात चांगला माणूस नक्कीच घडेल. घरातील वडील मंडळी देखील लहान  मुलांसमोर संस्काराने वागली पाहिजे... कारण  लहान…

कर्मनिर्जरा करण्यासाठी तपश्चर्या उत्तम साधन – डॉ. पदमचंद्र मुनी

प्रवचन सारांश - 27.08.2022 कोणी वाईट, चांगले कर्म केले त्याचे बरे वाईट परिणाम तर भोगावेच लागतात. कळत नकळत आपण सर्वच कर्मबंध बांधत असतो. कर्मनिर्जरा करण्यासाठी तपश्चर्या करणे हा उत्तम उपाय आहे, उत्तम साधन आहे. कर्म व…

कजगाव उरूस निमित्त कुस्त्यांची विराट दंगल…

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; तितुर नदीच्याकाठी सालाबादाप्रमाणे दरवर्षी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन लोक सहभागातून केले जाते. यावेळी भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तसेच अनेक तालुक्यातील मल्ल यामध्ये सहभाग घेतात. मल्लांनी आपल्या…

धक्कादायक; शिंदे यांच्याशी युती शक्य नाही – आमदार किशोर पाटील

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट व भाजपाची (BJP) युती असून भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे आपल्या विरोधात व पालिकेच्या विरोधात कशा तक्रारी करतात या प्रश्नावर उत्तर देतांना आमदार किशोर…

दिराचे विधवा वाहिनीशी लग्न; दोघ मुलींसह स्वीकार…

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; दोघी लेकींसह विधवा वाहिनीचा स्वीकार करून दिराने समाजापुढे विधवा पुनर्वसानाचा संदेश देऊन आदर्श विवाहाचा पायंडा पाडला आहे. पतीच्या अकाली निधनाने वहिनीला अवेळी वैधव्य आलं. त्यातच दोघा लहान…

वन विभागाची मोठी कारवाई; तब्बल इतके सागवान लाकूड जप्त…

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल व रावेर वन विभागाच्या संयुक्त कारवाईत सावदा येथे बांधकामा ठिकाणी दोन लाख रुपयांचे सागवान लाकूड आढळले. यावल व रावेर वनविभागाच्या वृक्षतोड माफीयांविरूद्ध सुरू असलेल्या मोहीमेला यश आले आहे.…

बोहर्डी आपघातातील मयताची ओळख पटली…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ तालुक्यातील बोहर्डी जवळील राष्ट्रीय महामार्गावर दि २० सोमवार रोजी रात्री बस आपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात मयताचे शरीर अक्षरशः छिन्नविच्छिन्न अवस्थेत होते, पोलीसांनी ओळख…

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती उत्साहात साजरी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सूक्ष्म निरीक्षण शक्ती, अचंबित करणारी प्रतिभा, जीवनाकडे बघण्याची सकारत्मक दृष्टी, सुलभ सोप्या लेवा गणबोली भाषेतून जीवनाचे सार कवितेतून मांडण्याची अचाट बुद्धिमत्ता आणि चालतं बोलतं विद्यापीठ असणाऱ्या…