Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»अमळनेरचे सुपुत्र भारतीय नौदलातील जवान शुभम बिऱ्हाडे यांचे कर्तव्यावर असतांना निधन; रविवारी 25 रोजी अंत्यसंस्कार
    जळगाव

    अमळनेरचे सुपुत्र भारतीय नौदलातील जवान शुभम बिऱ्हाडे यांचे कर्तव्यावर असतांना निधन; रविवारी 25 रोजी अंत्यसंस्कार

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 23, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क:

    अमळनेरचे सुपुत्र तथा भारतीय नौदलातील (नेव्ही) जवान शुभम बाळू बिऱ्हाडे (26) हे कर्तव्यावर असतांना आज दि.23 रोजी सकाळी मुंबई – कुलाबा येथील मुख्यालयातील कवायत मैदानावर कवायत करत असतांना हृदय विकाराचा झटका आल्याने शुभम बिऱ्हाडे यांचे दुःखद निधन झाले.

    गेल्या सहा वर्षापूर्वी शुभम बिऱ्हाडे हे नेव्ही मध्ये दाखल झाले होते. त्यांना गीत गायन, वाद्याची आवड होती. त्यांच्या निधनाची बातमी कळताच शहरात सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. शुभम बिऱ्हाडे यांच्यावर रविवार दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पाश्च्यात पत्नी, आई, वडील, बहीण असा परिवार असून यावेळी त्यांचा नातेवाईकांचा आक्रोश मनाला हेलावाणारा होता.

    #amalner #indian #INS #jalgaon #jawan #navy #shaheed Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif