Browsing Tag

#jalgaon

पिंप्राळा रेल्वे गेटवरील आर्मच्या कामाचे उद्घाटन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; आज दि. २४/०८/२०२२ रोजी पिंप्राळा रेल्वे गेटवरील रेल्वे ब्रिज संदर्भात आर्मच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. सदर आर्मच्या कामाच्या उद्घाटना प्रसंगी मनपा. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यासह भोईटे…

बहिणाईंच्या साहित्यात माणूसकीचा मार्ग – माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी जरी निरक्षर होत्या, मात्र त्या त्यांच्या साहित्यातून ज्ञानी आहेत, ज्ञानाला पुस्तकाची किंवा कोणत्याही विद्यापीठाची गरज नसते तर जीवनातील व्यवहार ज्ञानातून…

रेल्वे स्थानकावर अनोळखी इसमाचा मृतदेह! ओळख पटविण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव रेल्वे स्थानकाजवळ आज २४/०८/२२ रोजी दुपारी ०३:५० च्या सुमारास एका अनोळखी इसमाचा बेवारस मृतदेह आढळला असून, याबाबत रेल्वे स्टेशन मास्तर एस.बी.सनस यांच्या नजरेस पडल्याने यांनी (GRPF)लोहमार्ग…

‘जळगाव शहरातून भविष्यातील इसरो वैज्ञानिक निर्माण होणार’

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, बळीरामपेठ मंडळाचे यंदा २५ वे वर्ष साजरे आहे. मंडळाच्या वतीने अनेक वर्षांपासून श्री गणेशोत्सवात शैक्षणिक आणि सामाजिक विषयांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य…

शहरात पिस्तुलीचा धाक दाखवून दहशत माजविणाऱ्याला अटक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील कालिकांत माता मंदिर परिसराजवळ आज दि.23 रोजी हातात पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील भुसावळकडे…

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व वाय.आर.जी केअरतर्फे लसीकरण शिबिर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आज स्व. शांताबाई बाबुराव पाटील सभागृह, व्यंकटेश कॉलनी. जळगाव येथे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था आणि वाय आर जी केअरतर्फे कोवॅक्सिन व कोविशिल्ड लसीकरण शिबिर…

रेल्वे स्थानकाजवळ अनोळखी महिलेचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; रेल्वे स्थानकाजवळ काल २२/०८/२२ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास एका अनोळखी महिलेचा बेवारस मृतदेह आढळला असून, याबाबत रेल्वे स्टेशन मास्तर एम एल रोडगे यांच्या नजरेस पडल्याने यांनी (GRPF) लोहमार्ग…

धक्कादायक; विषारी औषध प्राशन करत सरपंचाची आत्महत्या…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील चुंचाळे येथील ४२ वर्षीय इसमाने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सविस्तर वृत्त असे की, पाचोरा…

नोकरीचे आमिष; युवकाची ५ लाखाची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; हल्ली नोकरी मिळवणे तरुणांसाठी फार मोठी कसोटीच आहे. नोकरीसाठी तरुण वाटेल ते करण्यासही तयार होतात. आणि मग काही लोक त्यांचा फायदा घेत त्यांची फसवणूक करतात. असाच प्रकार आखतवाडे. त. पाचोरा येथे घडला…

जय आनंद ग्रुपतर्फे “आनंद संघ यात्रा”

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथील जय आनंद ग्रुपतर्फे धुळे व बलसाना येथे दि. २१ रविवार रोजी धुळे येथे विराजमान महाराष्ट्र गौरव, खान्देश केसरी प.पू. गौतम मुनिजी म.सा. आदि गुरुमहाराजांच्या दर्शनार्थ संघ यात्रेचे आयोजन करण्यात…

प्रत्येकाने वेळेचे महत्त्व ओळखावे : डॉ. पदमचंद्र म.सा.

◇ प्रवचन सारांश - 21/08/2022 ◇ जो वेळेचे महत्व जाणतो तो समयज्ञ बनतो व सर्वज्ञ ठरतो. प्रत्येकाने वेळेच महत्त्व जाणावे.  वेळेचे महत्त्व जाणणारा स्वतःचे व दुसऱ्यांचे कल्याण करू शकतो. असे अनुपेहा ध्यानप्रणेता डॉ. पदमचंद्र…

तापी नदीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ तालुक्यातील हतनूर गावातील तापी नदीच्या पुलावरून उडी मारुण आयुध निर्माणी वसहात मध्ये राहणाऱ्या एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती…

३७ वर्षीय तरुणाचा तापी नदीत बुडून मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; निमखेडी शिवारातील रहिवासी ३७ वर्षीय तरुणाचा तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, दिपक दिनकर भारंबे (३७) रा. पाडळसे ता. यावल ह.मु.निमखेडी शिवार, खोटे नगर, जळगाव…

वन विभागाची कारवाई; अकार्यक्षम कर्मचारी निलंबित…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; पश्चिम वन विभागातील सातपुडा वाघझीरा वनक्षेत्रात मौल्यवान सागवानची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वाढली होती. आणि ती रोखण्यात अकार्यक्षम ठरलेल्या वनपाल, वनसंरक्षक व एक वन मजुरास निलंबीत करण्यात आले आहे.…

प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत लाभ घेण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग (pmfme) योजनेत एक जिल्हा एक उत्पादन अट शिथील करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त नवीन प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी व कार्यरत उद्योगांचे…

नवीन समुदाय आधारीत संस्थांना अर्ज सादर करण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जागतिक बँक अर्थसहाय्य तथा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्थांकडून मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे…

पोलिसांच्या तत्परतेने मिळाली साडेतीन लाखाचे सोने असलेली बॅग परत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; प्रवासाच्या घाईगर्दी मध्ये आपण नेहमीच काहीनाकाही विसरत असतो. आणि त्याची आपल्याला नंतर आठवण येते, असं आपल्या सोबत बऱ्याचवेळा होत असत. मात्र जेव्हा आपल्या सामानाच्याच बॅग जर स्टेशनवर राहिल्या तर ?…

धाड टाकलेल्या “त्या” हॉटेल मालकावर गुन्हा दाखल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरात अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली असता त्यावर काल सहायक पोलिस अधिक्षक डॉ. कुमार चिंता यांच्या पथकाने दोन हॉटेलवर छापा टाकला होता. त्यात २० चे वर तरुण तरुणींना हॉटेल…

कृष्णाचे चरित्र आजही प्रेरणादायी, उपयोगी…

प्रवचन सारांश- 18/08/2022 अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारागृहात जन्म झाला असे श्रीकृष्ण यांचे चरित्र आजच्या काळात देखील खूप प्रेरणादायी, उपयोगी ठरते. कृष्णाचे उत्तम गुण आपल्यात उतरवावे असे आवाहन कृष्ण…

पोलिसांचा हॉटेलवर छापा; प्रेमी युगलांच्या अंगावर काटा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरात वाढत्या अवैध धंद्यांना मार्गी लावण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली असून, त्यांनी याप्रकरणी आज शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असणाऱ्या दोन हॉटेलांवर धाड टाकत तब्बल २० हून अधिक तरुण…

चोपड्यात जिवंत काडतूस… पोलिसांची मोठी कारवाई…

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; चोपडा शहर पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. १७ रोजी रात्री चोपडा – शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैध शस्त्र खरेदी विक्री करतांना तब्बल चार आरोपींना ताब्यात…

‘स्मार्ट माझी आई’ मिना नाईक यांचे मोबाईल दुरूस्ती दुकान…

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क; रोटरी मेन्स आणि उत्तर महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षण केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या 'स्मार्ट माझी आई' या संकल्पनेतून निवडक महिलांना स्मार्टफोन दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. हे…

१५ नोव्हेंबरला वाजणार राज्यनाट्यची तिसरी घंटा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेतली जाणारी नाट्य स्पर्धा यंदा, 15 नोव्हेंबर, 2022 पासून सुरू होणार आहे. तरी होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून 17…

स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी; धनाजी नाना चौधरी संस्थेंतर्गत विविध कार्यक्रम…

जळगांव, लोकशाही न्युज नेटवर्क;   शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षानिमित्त "आजादी का अमृत महोत्सव", महाराष्ट्र शासनातर्फे "स्वराज्य…

२० वर्षीय विवाहितेची माहेरी आत्महत्या…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क;   माहेरी रक्षाबंधनासाठी आलेल्या २० वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुकयातील शेवाळे येथील नानू शिवदास फादगे यांची एकुलती एक मुलगी…

धक्कादायक; चौथीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क;    तालुक्यातील दहिगाव (संत) येथे राहत असलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याने घरात कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, दहिगाव (संत) ता. पाचोरा येथील गौरव…

चोपड्यात सैराट… भावानेचं संपवले बहिणीसह तिच्या प्रियकराला…

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क;   जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात धक्कादायक कृत्य समोर आले आहे. आपल्या सख्ख्या बहिणीला व तिच्या प्रियकराला एका अल्पवयीन भावाने ठार मारल्याची घटना घडली आहे. ऑनर किलिंगमधून दोघांचा खून झाला आहे. त्याने…

हर घर तिरंगा मान्य : मात्र राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेचं काय ?

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क;   आकाश बाविस्कर... जळगाव देशभरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची धूम सुरु असून, सर्वत्र देशप्रेमाची एकच लाट बघायला मिळत आहे. प्रत्येक नागरिक, हा…

मेमू एक्सप्रेस आता तिरंगा एक्सप्रेस; आज पासून धावणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत शनीवार 13 ऑगस्ट रोजी भुसावळ रेल्वे विभागातून धावणारी “भुसावळ-इगतपूरी मेमू एक्सप्रेस” आता “तिरंगा एक्सप्रेस” म्हणून चालविण्यात येणार असल्याचे  जिल्हाधिकारी अभिजित…

स्वायत्त महाविद्यालयांची विद्यार्थ्यांना हूल; रजिस्ट्रार यांना निवेदन सादर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; विद्यापीठांतर्गत येणाऱ्या स्वायत्त महाविद्यालयांनी विविध योजना बंद केल्यामुळे आणि फी वाढ केल्याने  अनेक आर्थिक दुर्बल व ग्रामीण भागातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ही बाब…

ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; सरपंच असणार लोकनियुक्त…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; ओबीसी आरक्षण मुद्दा आणि राज्यातील सत्तानाट्यामुळे गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायत निवडणूका रखडलेल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाने आज दुपारी ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर केल्या आहे.…

नारीशाक्तीने कर्तव्यावरील पोलीस बांधवाना बांधली राखी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; रक्षा बंधन हा भाव बहिणींसाठी सर्वात जिव्हाळ्याचा सण, मग भाऊ लहान असो, कि मोठा त्याला बहिण राखी बांधून त्याला आपल्या रक्षणाची एकप्रकारे जबाबदारी देते. त्याचा पद्धतीने पोलीस हे समाजाच रक्षण अहोरात्र…

अपघातात ११ महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगांव ते भडगाव जाणाऱ्या खाजगी वाहनास भरधाव वेगाने असलेल्या मालवाहु महिंद्रा पिकअपने जोरदार धडक दिल्याने प्रवासी वाहनातील ११ महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ९ जण जखमी झाल्याची…

भोकरबारी धरणात बुडून एकाचा मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या पावसाचे दिवस असल्याने सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच धरणात ही मुबलक पाणी आले आहे. यामुळे प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी नागरिकांना आवाहन देखील करण्यात येत आहे. कोणीही नदी किंवा…

डॉ. एस आर. रंगनाथन यांचा जयंतीदिन साजरा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; दि.१० ऑगस्ट २०२२ धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे स्वातंत्र्याची ७५ वर्ष महोत्सवांतर्गत ग्रंथालयाचे जनक डॉ.एस.आर रंगनाथन यांच्या…

धक्कादायक; १७ वर्षीय युवतीची आत्महत्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ तालुक्यातील टाहकळी येथील सतरा वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि ९ रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

आदिवासी दिनानिमित्ताने 358 व सावित्री रमाई युवती ग्रुप तर्फे कार्यक्रम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; काल दि. ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त 358 ग्रुप व सावित्री रमाई युवती ग्रुप तर्फे पिंप्राळा हुडको येथे आयोजित सामाजिक कार्यक्रमात ‘जयभीम’ चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी, छत्रपती…

शहरात भाजप युवा मोर्चातर्फे तिरंगा रॅली…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; यंदाचे वर्ष हे देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी हर घर तिरंगा मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्याच धरतीवर जळगाव शहरात…

बोहर्डी जवळ अपघात; दोघे ठार…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी गावाजवळील नागराणी पेट्रोल पंपा समोर मालट्रक व कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघ जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे.…

गरिबीवर मात करत सुशांत इंगळे नौदलात भरती…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; गरीब परिस्थितीत ज्या आईने राब राब राबून खंबीरपणे उभे रहात लहानाचे मोठे केले त्याच उपकाराची परत फेड करत जळगाव येथील वाघ नगर मध्ये रहिवासी असलेल्या सुशांत इंगळे याने स्वबळावर मेहनत करून नौदलात नोकरी…

धार्मिक भावना दुखावणाऱ्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे धार्मिक भावना दुखावल्या बद्दल एक अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथील गावातील पाण्याच्या टाकीवर…

अट्टल वाळूचोरटा संजय त्रिभुवन हद्दपार…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; सतत वाळू चोरीमधे सहभागी असणारा वाळूचोरी पथकावर हल्ला करणे, मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणे, वाळूचे वाहन पथकाला धमकावून पळवून नेणे, अनेक गुन्हे दाखल असतांना त्याच्या भिती व…

बहुप्रतीक्षित शिवाजी नगर उड्डाणपूल सुरु…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील बहुप्रतीक्षित असलेला शिवाजी नगर उड्डाणपूल माहिती अधिकार कार्यकर्ते (RTI) दीपककुमार गुप्ता यांच्या पुढाकारातून नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून खुला करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि,…

पोटॅशयुक्त खतांचे वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; पोटॅश म्हणजेच पालाश युक्त खते, ही पिकांसाठी उपयुक्त खते आहेत. पोटॅश युक्त खते ही पिकांच्या शरीरात होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडीसाठी स्टार्च व शर्करा तयार करणे, त्यांच्या वहनासाठी व वनस्पतींची…

दारूबंदीसाठी महिला सरपंचांनीच दिले पोलिसांना निवेदन…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ तालूक्यातील ओझरखेडा गावातील विना परवाना गावठी व विदेशी दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी महिला सरंपचासह गावातील महिलांनी वरणगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिले. दारु बंदी न झाल्यास त्याच्या…

घरफोडी करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; काही दिवसांपूर्वी शहरातील मास्टर कॉलनीत बंद घरातून ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास झाली होती. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना ३ ऑगस्ट बुधवार रोजी रात्री १० वाजता मास्टर कॉलनी…

अट्टल दुचाकी चोर जेरबंद…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यात वेगवेळ्या गावांसह शहरात अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाकी चोरुन त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल चोर संशयित आरोपी दादा बारकु ठाकुर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड…

विद्यापीठाच्या बसेस पुन्हा सुरु व्हाव्यात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोरोना प्रादुर्भावाचा कहर हा सध्या ओसरून, सर्व जनजीवन पूर्वपदावर आल्याचे चित्र जवळपास सर्वत्र आहे. मात्र असे असून देखील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या नावाखाली जुने बस…

अंजनी प्रकल्पासाठी २३२ कोटी – आमदार चिमणराव पाटील

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्पासाठी (Anjani Dam) २३२ कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती दिली आहे.…

आणि नाथाभाऊंना तुरुंगात टाका…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांनी केलेल्या “आता जावयासोबत जेलमध्ये जावे लागेल” या विधानावर जोरदार प्रत्युत्तर देत म्हंटले कि, गिरीश महाजनांमध्ये…

सुरत भुसावळ पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार करण्याची मागणी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सुरत भुसावळ पॅसेंजरची लॉकडाऊनच्या आधी असणारी वेळ कायम करावी, या मागणीसाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक व खासदारांना विलास बोरसे यांनी निवेदन देत मागणी केली आहे. सुरत-भुसावळ पॅसेंजर (क्रमांक 19005) व…

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत एका माथेफिरूने रागाच्या भरात लोखंडी पात्याने तिच्या कानाजवळ जोराने वार करत तिचा खून केल्याची घटना घडली आहे. वार केल्यानंतर माथेफिरू पती घटनास्थळावरून फरार…

मास्टर कॉलनीत घरफोडी… गुन्हा दाखल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरात पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर…

जिल्हा दूध संघाची कार्यकारीणी बरखास्त… आ. मंगेश चव्हाणांची नियुक्ती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्हा दूध संघाची विद्यमान कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली असून, आता मुख्य प्रशासक म्हणून चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाणांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासह राज्य सरकारने दहा जणांना…

४० वर्षीय इसमानाची गळफास घेऊन आत्महत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील समता नगर परिसरातील वंजारी टेकडी येथे वास्तव्यास असलेल्या ४० वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ३ वाजता उघडकीस आली. भरत रमेश आंबेकर (वय ४०) असे मयताचे…

रेल्वेतून पडून ४० वर्षीय इसमाचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील माहेजी रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने मुंबई येथील एका ४० वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. २७ रोजी घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद…

सफाई कामगारांना मनपामध्ये कायम सेवेत सामावून घेण्याची आरपीआयची मागणी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; मागील २० ते २५ वर्षांपासून शहरात स्वच्छता विभागाचे काम कंत्राटी पद्धतीने करणाऱ्या साफ सफाई कामगारांना महापालिकेने कायमस्वरूपी कामगार म्हणून सेवेत रुजू करण्यासाठी आज आरपीआय (आठवले गट) ने लोकशाही…

“जामोद” येथे समाजसेविंतर्फे शालोपयोगी साहित्याचे वाटप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने "समाजसेवा हिच नारायण सेवा" या ईश तत्वाची शिकवणूक देणाऱ्या प.पू.श्री. सत्य साई बाबांच्या प्रेरणेने जळगांव जिल्हा न्यायालयातील सेवा निवृत्त अधीक्षक आर. व्ही.पाटील,…

“कुवारखेडे” येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि वृक्षारोपण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकमान्य टिळक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून,  मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयातील कर्मचारी बी.जी. नाईक आणि भूषण जाधव यांच्या आर्थिक योगदानातून जळगांव तालुक्यातील  "कुवारखेडे" या गावातील जिल्हा…

‘कथा क्षत्रिय शौर्याच्या’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील प्रख्यात इतिहास अभ्यासक आणि लेखक प्रा. श्रीकृष्ण विष्णू सोमवंशी यांनी लिहिलेल्या 'कथा क्षत्रिय शौर्याच्या' या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, २४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन…

महापालिकेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील महापालिकेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती  साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस मनपा महापौर सौ जयश्री महाजन यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शाखा…

पक्ष सोडला कि माणुसकी…? शिवसैनिकांचा सवाल…!

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क; नुकतेच राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असे गट तयार झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री…

अभ्यासाच्या तणावातून १६ वर्षीय मुलीची आत्महत्या…

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क; पिंप्राळा येथील आनंद मित्र सोसायटीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीने आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. तृप्ती रवींद्र साळुंखे असे मृत मुलीचे नाव असून, परीक्षेचा निकाल…

१४ वर्षीय मुलीची आत्महत्या… दोघांवर गुन्हा दाखल…!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; घटना अशी की, 17 जूलै रोजी अश्विनी व तीची लहाण बहिण पायल या दोघी शेतातून घरी जात होत्या. यावेळी गावातच राहणाऱ्या दिलीप जगन सोनार व वासुदेव रायसिंग चव्हाण या दोन तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला. छेड…

शहरात पुन्हा खुन…! आरोपी अटकेत…!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या जळकी मील जवळील असलेल्या गटारीत एका तरुणाचा मृतदेह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आढळून आला होता. हा तरुण गेंदालाल मिल मधील रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा (वय-२८) येथील…

समाजसेविंकडून वृक्षारोपण आणि शैक्षणिक साहित्य वाटप…

वडनगरी, लोकशाही न्यूज नेटवर्क; "समाजसेवा हिच ईश्वर सेवा" हे ईश तत्व अंगिकारून श्री. सत्य साई सेवा समितीच्या समन्वयिका सौ. आकांक्षा कुलकर्णी, जिल्हा न्यायालयातील सहा. अधीक्षक श्री.मंगलसिंग राजपूत, श्री. बी. जी.नाईक, ॲड.नितीन…

तापी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उंचीने उघडलेले असून तापी नदी पात्रातून सद्यस्थितीत 41032 क्युसेस इतका विसर्ग सुरूअसून आज संध्याकाळी 80 हजार क्सुसेस ते 1 लाख 25 हजार क्युसेस पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून होण्याची…

रविवारी १० वी चा निकाल…. विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता !!

लोकशाही न्यूज नेटवर्क; CISCE ICSE 10 वी च्या निकालाची तारीख आणि वेळ: The Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) ICSE (इयत्ता 10) चा निकाल उद्या 17 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता घोषित होणार आहे. दहावीचे…

मनपा अंतर्गत उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक, खोल्या व इतर सुविधा त्वरित उपलब्ध करून द्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहर महानगरपालिका अंतर्गत जळगाव शहरात एकूण १० प्राथमिक व २ माध्यमिक शाळा सुरू असून या प्राथमिक शाळा दोन समूह केंद्रामार्फत चालवल्या जातात या शाळेतील पटसंख्या विचारात घेता एकूण विद्यार्थ्यांची संख्या ३८९३ आहे व…

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समाजाशी समरस करणारा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समाजाशी समरस करणारा आहे. गांधीजींच्या अहिंसक समाजाची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अपेक्षित बदल…