पिंप्राळा रेल्वे गेटवरील आर्मच्या कामाचे उद्घाटन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

आज दि. २४/०८/२०२२ रोजी पिंप्राळा रेल्वे गेटवरील रेल्वे ब्रिज संदर्भात आर्मच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

सदर आर्मच्या कामाच्या उद्घाटना प्रसंगी मनपा. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यासह भोईटे तसेच शहर अभियंता एम .जी. गिरगावकर, सहा.नगररचनाकार शेख एम शकील तसेच रचना सहा. अतुल पाटील, प्रसाद पुराणिक आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.