महापालिकेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील महापालिकेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती  साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस मनपा महापौर सौ जयश्री महाजन यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शाखा अभियंता नरेंद्र जावळे, कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर, सुरेश कोल्हे, संजय लोंढे ,राजू कोळी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.