कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी पदभार स्वीकारला…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

गेल्या अनेक दिवसांपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिव पदी (Registrar) नियुक्ती होऊनही डॉ. विनोद पाटील यांनी पदभार स्वीकारला नव्हता, त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी रजिस्ट्रार सर्व कार्यभार सांभाळत होते.

मात्र आज, डॉ. विनोद पाटील यांनी आपला पदभार स्वीकारला, यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.