Browsing Tag

#education

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या ‘एड्युफेअर-२०२४’ चे उद्घाटन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून यामध्ये चांद्रयानासह हडप्पा संस्कृती समजेल. सोबतच…

शाळेत प्रार्थने दरम्यान 12 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू…

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यातील सरकारी शाळेत प्रार्थनेदरम्यान एक विद्यार्थी बेशुद्ध पडला. शिक्षकाने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.…

शाळेतच रंगली प्रिन्सिपलसह शिक्षकांची दारू पार्टी… तितक्यात अधिकारी पोहचले…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; दारुबंदी असलेल्या बिहारमधून एक विचित्र आणि शिक्षकी पेशाला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी चक्क शाळेच्या आवाराला एखाद्या बियर बार…

राष्ट्रासाठी समर्पणाची तयारी तरूण पीढीने ठेवावी -प्रा. प्रकाश पाठक

जळगाव ;- आपल्या राष्ट्राची एकात्मता समजुन घेण्यासाठी देशाचा समृध्द वारसा आणि परंपरा समजुन घ्या. राष्ट्र ही केवळ भौगोलिक संकल्पना नसून भावनिक संकल्पना आहे. तेव्हा मुल्याधारित जीवन जगून राष्ट्रासाठी समर्पणाची तयारी तरूण पीढीने ठेवावी असे…

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे ‘इन्वेस्टेचर सेरेमनी’ चे आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे “इन्वेस्टेचर सेरेमनी” हा शालेय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी दशेतच आगामी नेतृत्व, ठराविक भूमिका व…

आजच्या काळातील शिक्षण व विदयार्थी

लोकशाही विशेष लेख माणसाच्या प्रमुख तीन मुलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण. त्याचबरोबर पाहीलं तर या काळात मोबाईल सुद्धा एक गरज बनली आहे. तसेच विद्यार्थी शिक्षणाच्या आहारी कमी तर मोबाईलच्या आहारी…

शेतीतील कामे करण्यासाठी जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यानी बनविला “यंत्रमानव”

जळगाव ;- सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आपले जीवन अतिशय सुधारले आहे. मानव हा नवीनवीन गोष्टींचा शोध लावत आहे. या उपलब्ध मशीन्स आणि गॅझेट्सच्या सहाय्याने मानव आपली सर्व कामे सहजरीत्या व कमी…

संस्कृत महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व सम्मेलनाचे आयोजन

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: फैजपूर येथील सेवाभावी श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ तथा संस्कृत शास्त्री सम्मेलन दि १८ व १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भारतातून…

सुप्रसिध्द “पूर्णब्रह्मा”च्या जयंती कठाळे उलगडणार यशोगाथा

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क "जागतिक महिला दिन' अंतर्गत सुरु असलेल्या जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातील महिला सन्मान सप्ताहात आज ता. ११ शनिवार रोजी अस्सल मराठमोळ्या चवीच्या खाद्यपदार्थांसाठी भारतासह, अगदी…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘अंतराग्नी’ स्नेहसंमेलनाचे पारितोषिक वितरण उत्साहात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क विद्यार्थ्यांनी स्वत:मधील क्षमता‎ ओळखून ध्येय ठरवावे. मन व शरीर सुदृढ‎ ठेवून सांस्कृतिक, बौँध्दीक व सर्वांगीण‎ विकास साधता येतो. विद्यार्थ्यानी रोज‎ योगा अभ्यासाचा व धावण्याचा सराव‎ नियमित करावा तसेच विविध…

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये ‘इनोव्हेशन लॅब’चे उदघाटन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिकतर्फे (G. H. Raisoni Public School) सुरू करण्यात आलेल्या ‘इनोव्हेशन लॅब’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नवनिर्मिती करण्याची संधी मिळाली आहे.…

पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून विज्ञानाचे एकमेव नोबेल पुरस्कार विजेते भारतीय डॉ. सी.व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. यानिमित्ताने देशात विज्ञानाचे…

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू करण्याची शिफारस

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून बी.ए. / बी.कॉम. / बी.एस्सी. या तीन पदवी तसेच एम.ए./एम.कॉम./एम.एस्सी. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू करण्याची शिफारस राज्यशासनाकडे…

युवारंग 2022 मध्ये मु. जे. महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद

फैजपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या पाच दिवस कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा रंग 2022 हा अत्यंत ऐतिहासिक ठरला असून जळगावच्या मु.…

चिंचोलीच्या शाळेतील १२ वीचे विद्यार्थी ३२ वर्षानंतर आले एकत्र

लोकशाही न्युज नेटवर्क सार्वजनिक विद्यालय चिंचोली तालुका यावल शाळेतील सन १९८९ /९० ची इयत्ता बारावीचे वर्गातील विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी एकत्र येऊन जळगाव येथील आर्यन पार्क वर गेट-टु-गेदर समारंभ उत्साहात झाला. याप्रसंगी बऱ्याच…

महाराणा प्रताप विद्याललयात 30 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

लोकशाही न्युज नेटवर्क पारोळा तालुक्यातील महाराणा प्रताप विद्यालय बोळे जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या निमित्ताने सायकल बँक उपक्रम राबवून 30 विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी…

रोटरीतर्फे पंकज महाविद्यालयातील विद्यार्थीनींना सॅनेटरी पॅड मशीनचे वाटप

लोकशाही न्यूज नेटवर्क शहरांतील पंकज महाविद्यालयातील विद्यार्थिनींना रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे सॅनेटरी पॅड मशीनचे वाटप करण्यात आले. सदर मशीन मध्ये ५ रुपयांचे नाणे टाकल्यावर तात्काळ सॅनेटरी पॅड उपलब्ध होणार आहे. रोटरी क्लब चोपडाचे…

एमपीएससीच्या मेगा भरती बाबत महत्वाचा निर्णय !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, एमपीएससीने शुक्रवारी मेगा भरती बाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यात ८ हजार १६९ जागांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठीची…

भुसावळ येथे ’एकस्टेसी सागा २०२३ ’ स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम सी.बी.एस.ई. स्कूल भुसावळ चे स्नेहसंमेलन ’एकस्टेसी सागा २०२३’ मोठया उत्साहात पार पडला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मा.पी.सी. नंदा, जनरल मॅनेजर ऑ. फॅ. वरणगाव, मा. एस. जे. शर्मा मुख्य…

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक , प्राध्यापकांची भूमिका महत्त्वपूर्ण – प्रा. डॉ. प्रिती…

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका…

रस्ते सुरक्षा ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग- भूषण मोरे

लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार वाहन अपघातास परीणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये रस्ता…

मु. जे. महाविद्यालयात मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा

लोकशाही न्यूज नेटवर्क अभिवाचनाच्या माध्यमातून आपले उच्चारशास्त्र विकसित होते. तसेच आपल्याला संहितेचे सूक्ष्म आकलन होते. त्यामुळे कलाकृतीचा आशय अधिक परिणामकारक पद्धतीने श्रोत्यांपर्यंत पोहोचवता येतो. म्हणून साहित्याच्या अभिवाचनाचे उपक्रम…

शास्त्र आणि तंत्रज्ञान कार्यक्रम राबवणे काळाची गरज -डॉ. अब्दुराहीम

लोकशाही न्यूज नेटवर्क शैक्षणिक पातळीवर विद्याशाखेकरीता असा अभिनव शाश्वत व्यवसाय व्यवस्थापन,शास्त्र आणि तंत्रज्ञान असा कार्यक्रम राबवणे म्हणजे काळाची गरज आहे यातून नवनवीन संशोधन त्यातील कल्पकता जागरूकता निर्माण करणारी ठरेल असा विश्वास…

एमपीएससीच्या विद्यार्थ्याचे १८ तासांनंतर आंदोलन मागे

लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात विविध मागण्यांसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेतले आहे. तब्बल 18 तासानंतर पुण्यातील एमपीएससीच आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात उद्या “इनोव्हेशन टेक्नोलॉजी अँड इंटर्नशिप”वर राष्ट्रीय परिषद

 लोकशाही न्यूज नेटवर्क वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग या आठवड्यात (10 ते 16 जानेवारी) स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आयोजित करीत असुन आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात उद्योजक आणि भारतीय स्टार्टअप…

दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद करण्याचा निर्णय

लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोनाच्या फैलावामुळे राज्यात 2021 मध्ये दहावी, बारावी परीक्षा झाली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुढे 2022 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम होता. त्यामुळे विशेष निर्णय…

रोझलॅण्ड इंग्लीश मिडीयम स्कुलच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त विविध उपक्रमांची आखणी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचालित रोझलॅण्ड इंग्लीश मिडीयम स्कुल पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. शाळेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने…

मनपा शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांमुळे पालिकेवर दरमहा १५ लाखाचा बोजा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महापालिका शाळांची संख्या सद्यःस्थितीत घटली आहे. ५१ शाळांवरून आज केवळ २३ संख्या झालेली आहे. त्यात मराठी माध्यमाच्या १२, ऊर्दू माध्यमाच्या १०, तर हिंदी माध्यमाची एक शाळा आहे. यात साडेचार हजार…

सौ. र.ना.देशमुख महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिवाळी निमित्त बहुसंख्य विद्यार्थी गावी आलेले असल्या निमित्ताने भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भडगांव महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मेळाव्यात महाविद्यालयाचे…

दुर्गम आदिवासी भागातील एकोणावीस शाळा होणार बंद…

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्य सरकारने नविन शैक्षणीक धोरण लागु करण्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले असून या शैक्षणीक धोरणामुळे आदीवासी व ईतर गरीब मुले शिक्षणापासुन वंचीत राहण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.…

“अविष्कार 2022” 18 ऑक्टोबरला मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित जिल्हास्तरीय “अविष्कार” स्पर्धा 2022 चे आयोजन दि. 18 रोजी…

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरण राबविणे हि सर्वांची नैतिक जबाबदारी –…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची दूरदृष्टी व त्याचे कृतीत रुपांतर” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या…

पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत निवडणुक आयोग यांचेकडील दि. 14 जुलै 2022 रोजीचे पत्रानुसार दि. 01/11/2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी नव्याने (de novo) तयार करण्याचा…

मू.जे.महाविद्यालयात उत्स्फूर्त हिंदी भाषण स्पर्धेने हिंदी सप्ताहाचा समारोप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मूळजी जेठा महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने १४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त हिंदी सप्ताह साजरा करण्यात आला. दि.१४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दि.१४…

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिरपूर येथे बाईक रॅली…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिरपूर शहरातून किसान विद्या प्रसारक संस्था मध्यवर्ती कार्यालयापासून ते शिरपूर तहसीलदार कार्यालयापर्यंत बाईक रॅली आज दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता…

सरकार मुलांच्या शिक्षणावर GDP च्या फक्त 0.1% खर्च करते: अहवाल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सेव्ह द चिल्ड्रेन एनजीओ आणि सीबीजीए (सेंटर फॉर बजेट अँड गव्हर्नन्स अकाउंटेबिलिटी) यांनी मंगळवारी इंडियाज स्टेटस ऑफ अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन (ईसीई) या अहवालाचे प्रकाशन केले. अहवालानुसार, सरकार…

कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी पदभार स्वीकारला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; गेल्या अनेक दिवसांपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिव पदी (Registrar) नियुक्ती होऊनही डॉ. विनोद पाटील यांनी पदभार स्वीकारला नव्हता, त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी…

क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाला नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीत “अ” श्रेणी कायम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनाला सामोरे गेले. दि.२३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत नॅक पिअर टीमने विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट दिली होती. आसाम…

अवैध शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर तत्काळ कारवाईचे आदेश…

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन बुलढाणा (PTA) ने जिल्यातील मलकापूर, बुलढाणा, मेहकर, खामगाव तसेच इतर ठिकाणी अनुदानित, विना-अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळा /…

अभिमानास्पद; आई आणि मुलगा लोकसेवा आयोगाची परीक्षा एकत्र पास…

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; केरळमधील मलप्पुरम येथील 42 वर्षीय महिला आणि तिचा 24 वर्षीय मुलगा यांनी मिळून लोकसेवा आयोगाची (PSC) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. " माझ्या आईने मला येथे आणले आणि माझ्या वडिलांनी आमच्यासाठी सर्व…

“त्या” विद्यार्थिनीच्याच हस्ते अंनिस तर्फे वृक्षारोपण…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास भवन संचलित शासकीय कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवगाव, ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथील महाराष्ट्रभर गाजलेल्या मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीला…

“जामोद” येथे समाजसेविंतर्फे शालोपयोगी साहित्याचे वाटप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने "समाजसेवा हिच नारायण सेवा" या ईश तत्वाची शिकवणूक देणाऱ्या प.पू.श्री. सत्य साई बाबांच्या प्रेरणेने जळगांव जिल्हा न्यायालयातील सेवा निवृत्त अधीक्षक आर. व्ही.पाटील,…

भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळकांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक सचिन मदन पाटील यांच्या…

“कुवारखेडे” येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि वृक्षारोपण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकमान्य टिळक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून,  मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयातील कर्मचारी बी.जी. नाईक आणि भूषण जाधव यांच्या आर्थिक योगदानातून जळगांव तालुक्यातील  "कुवारखेडे" या गावातील जिल्हा…

विद्यार्थ्यांना लवकर गुणपत्रिका द्या – कॉंग्रेसचे निवेदन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गुणपत्रिका मिळावी यासाठी काँग्रेस पक्षातर्फे प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्यांना व खा.शि. मंडळाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन…

रविवारी १० वी चा निकाल…. विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता !!

लोकशाही न्यूज नेटवर्क; CISCE ICSE 10 वी च्या निकालाची तारीख आणि वेळ: The Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) ICSE (इयत्ता 10) चा निकाल उद्या 17 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता घोषित होणार आहे. दहावीचे…

समाजसेवींतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप 

आवार, लोकशाही न्यूज नेटवर्क; गुरू पौर्णिमा या दिनाचे औचित्य साधून जळगांव शहर पोलिस स्टेशनचे कार्यरत सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री.कैलास चौधरी, जळगांव जनता बँकेचे डेप्युटी मॅनेजर श्री.अरविंद परमार आणि जिल्हा न्यायालयातील कर्मचारी…

हजारो मुलांचे भविष्य पाण्यात ? विद्यापीठाचा अजब निर्णय !

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या पावसाने संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही जोरदार हजेरी लावली असून सर्वत्र त्याचा जोर कायम आहे. त्यामुळे कित्येकतरी गावांचा संपर्क तुटल्याचे दिसून येत आहे. त्यातच सध्याचा हा काळ विद्यापीठांच्या…

धक्कादायक.. मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती : येथील शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे मुख्याध्यापकाने  केस कातरून त्याला ‘बॅड टच’ केल्याची धक्कादायक घटना  एका नामांकित शाळेत मंगळवारी उघडीस आली आहे . याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी संबंधित…

नर्सरी ते पहिली प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क नर्सरी (प्ले ग्रुप), ज्युनिअर केजी, सीनिअर केजी आणि पहिली अशा चार इयत्तांसाठी वयाची कमाल मर्यादा घालण्यात आली असून, या इयत्तांसाठी जास्तीत जास्त किती वय असावे, हे प्राथमिक शिक्षण विभागाकडून (Department of…

टीईटी गैरव्यवहार: अपात्र परीक्षार्थींची छाननी सुरू

लोकशाही न्युज नेटवर्क  पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam Sacm) गैरव्यवहार प्रकरणात ७ हजार ८८० अपात्र परीक्षार्थींना पात्र करून त्यांचा नंबर मूळ निकालात घुसविल्याने निष्पन्न झाल्यानंतर आता सायबर पोलिसांनी २०१८ मध्ये झालेल्या टीईटी…

हिंदुस्तानी भाऊ ला पुन्हा पोलिसांनी बजावली नोटीस

लोकशाही न्यूज नेटवर्क  नागपूर : विद्यार्थ्यांना चिथावणी देऊन त्यांच्याकडून बेकायदेशीर आंदोलन तसेच हिंसक कृत्य करून घेण्याच्या आरोपात गुन्हा दाखल असलेला विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊ याला जबाब नागपूर पोलिसांनी नोटीस बजावली…

विद्यापीठांमध्ये धर्म- जातींचे विष पेरू नका- छगन भुजबळ

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : ‘शैक्षणिक संकुल ज्ञानदानाचे काम करतात, त्यामुळे शिक्षण संस्थामध्ये नव्या कल्पना मांडून प्रयोग झाले पाहिजेत. देशातील कोणत्याही राज्यातील शिक्षणक्षेत्र अथवा विद्यापीठांमध्ये धर्मा-धर्माचे, जातींचे…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच सुरु होणार ‘हे’ म्युझियम

लोकशाही न्यूज नेटवर्क    पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच सुरु होणार 'हे' म्युझियम. लहान वयापासूनच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाकडून सायन्स पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. आता त्यापुढे जाऊन…

पुणे पोलिसांच्या निशाण्यावर TET परीक्षा घोटाळ्यातील एजंट

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे: सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार  झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा…