जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘अंतराग्नी’ स्नेहसंमेलनाचे पारितोषिक वितरण उत्साहात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांनी स्वत:मधील क्षमता‎ ओळखून ध्येय ठरवावे. मन व शरीर सुदृढ‎ ठेवून सांस्कृतिक, बौँध्दीक व सर्वांगीण‎ विकास साधता येतो. विद्यार्थ्यानी रोज‎ योगा अभ्यासाचा व धावण्याचा सराव‎ नियमित करावा तसेच विविध स्पर्धा परिक्षामध्ये यशस्वी होवून‎ उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करावी असे मत रायसोनी इस्टीटयूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी व्यक्त केले. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयात “अंतराग्नी” वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ३०० पारितोषिके वितरीत करण्यात आले. याप्रसंगी उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व सर्व शाखेतील विभागप्रमुख उपस्थित होते.

 

यांना मिळाली पारितोषिके

यावेळी पारितोषिक वितरण कार्यक्रमात सुरुवातीला महाविद्यालयातील विविध विभागातील प्रथम क्रमाकांनी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात कुशल भगवान पाटील, ममता पाटील, दिप्ती जाधव, अचल कांकरिया, सागर पाटील, सय्यद जौवाद सय्यद आसिफ, दिपक महावीर सैनी, ललित दिलीप पाटील, ओम कमलाकर चौधरी, शुभम सुसंता रॉय, शिंदे आदिती शैलेश, स्वप्नील राजपूत, कार्तिक पाटील, जान्हवी चौधरी, पवन चव्हाण, पल्लवी सुर्वे, देशमुख करिश्मा, वालबानी सुरक्षा राजकुमार, माली कांचन भास्कर, रावलानी खुशी गणेश, पाटील निखिल किरण, बोरोले ज्ञानल रवींद्र, विशेष टाक, हर्षाली माळी, माधुरी घुगे, शाहनवाज सय्यद, रुतुजा काळे, अनुराग झा, रोहित अत्रे, प्रसाद भस्मे, श्वेता देशमुख यांना यावेळी गोल्ड मेडल प्रधान करण्यात आले. तसेच यावेळी सर्वोत्कृष्ट विध्यार्थी म्हणून दक्षता अनिल पाटील, मोहित निंबा पाटील, अचल संजय कांकरिया, दिपक तानाजी खिरसागर, दिपक महावीर सैनी, गीता धनंजय पाटील, शाहिद अहमद गुलाम अहमद, नम्रता संतोष पाटील, पल्लवी सुर्वे, पवन चव्हाण, सुसंग पाटील, हर्षिता साळुंखे, वरद साखरे, माधुरी घुगे, शहानवाज सय्यद, रोहिणी पाटील, रोहित अत्रे,चांदनी निमजे, अक्षय अहिरराव, गौरी पाटील, विशाल रुंगठा, ईश्वरी नेमाडे, कांचन भास्कर माळी, रुपेश राजेच दुसाने, कमलेश हरीश अग्रवाल, निसर्ग संजय कासार यांना कप प्रधान करण्यात आले तसेच यावेळी विद्यार्थी नेतृत्वचे पारितोषिक यश जगदीश लढढा याला ट्रोपी प्रधान करण्यात आली तसेच किड्स डे या स्पर्धेत सुदर्शन जैन व नंदिनी व्यास हे विजेते ठरले तर ओम सतीश सपकाळे, रिया ताले व अचल जगदीश बनकर हे विध्यार्थी उपविजेते ठरले .

तसेच मिसमॅच डे या स्पर्धेत मुरलीधर मोरे हा विध्यार्थी विजेता ठरला तर कोमल माळी, पियुष ताडे, प्रथमेश क्षीरसागर हे विध्यार्थी उपविजेते ठरले. तसेच हॉरर डे या स्पर्धेत मानसी जगताप हि विध्यार्थी प्रथम आली तर मुनमुन दास, सानिया ललवानी, भाविका रेवतानी, प्रिया शिंदे या विध्यार्थिनी उपविजेत्या ठरल्या. बॉलीवूड डे स्पर्धेत रिया तळेले प्रथम तर मेहक जयसिंघानी व मुनमुन दास हि विध्यार्थिनी उपविजेत्या ठरल्या. ट्रेडीशनल डे या स्पर्धेत मुस्कान सचदेव प्रथम तर प्रियांका पवार व जयश्री वासुदेव राजकुळे या उपविजेत्या ठरल्या. ग्रुप डे स्पर्धेत विराज सोनार व सुनिधी झा यांनी प्रथम क्रमाक पटकावला तर भूषण सोनवणे, पियुष अशोक पाटील, मयूर राजेंद्र सरोदे, प्रज्वल रामदास वाकुळकर, चेतन ज्ञानदेव पाटील, हरीश बापूराव चव्हाण, नुपूर जोशी, खुशबू बारहाते, रितेश शिंगोटे, प्रियांका दुबे, प्रियका बाविस्कर, निकिता हिंगणे, अक्षय काळे, भावेश पवार, सिराज पटेल हे उपविजेते ठरले. सारी डे या स्पर्धेत खुशी छारी या प्रथम तर डिंपल सोनवणे व रिया तळेले या उपविजेत्या ठरल्या.

टाय डे स्पर्धेत चेतन विजय बाविस्कर व विवेक मनोज पाटील प्रथम तर यश ठाकरे, दीप अशोक खडके, कमलेश चौधरी व विशाल सोनवणे हे उपविजेते ठरले. तसेच मेम डे स्पर्धेत वेदांत शेजवाल व अनुराग झा यांनी पारितोषिक पटकावले. अंताक्षरी स्पर्धेत निसर्ग कासार, गणेश पाटील, मोहिनी नेवे हे प्रथम तर योगेश माळी, ज्योत्स्ना चौधरी, जयेश तायडे हे उपविजयी ठरले तसेच डिपार्टमेंटल वार स्पर्धेत हेमंत भागवत चौधरी, गीता धनंजय पाटील, चंद्रकांत प्रदिप इंगळे, लोकेश दिलीप शेळके, विशाल चंद्रकांत सोनवणे, दीप अशोक खडके, दिपक महावीर सैनी, जयेश प्रविण पाटील, भूषण खंबायत, पियुष गोकुळ पाटील, नौशीन शेख यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर पल्लवी सुर्वे, समृद्धी सोनार, वैष्णवी कासार, शितल महाजन, साहिल गुप्ता, हर्षल महाजन, धीरज भोई यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

एकल गायन स्पर्धेत प्रथम पारितोषिक- प्रथम पुरुष वाणी, द्वितीय पारितोषिक- देवश्री भक्कड, तृतीय पारितोषिक- पैमिना शेख यांना देण्यात आले. तसेच फॅशन शो स्पर्धेत मुनमुन दास व तेजस भोलेश्वर चौधरी यांना प्रथम तर अनिल सोनार व मिलोनी दोशी उपविजेती ठरल्या. एकल नृत्य पुरुष स्पर्धेत पवन चौधरी प्रथम तर दिपक सैनी द्वितीय, एकल नृत्य स्त्री स्पर्धेत अक्षया धनी प्रथम तर कांचन माळी द्वितीय आली तसेच सांघिक नृत्य स्पर्धेत समृद्धी सोनार, पल्लवी सुर्वे, वैष्णवी कासार, साहिल गुप्ता, शितल महाजन, हर्षल महाजन, धीरज भोई या विध्यार्थ्यांचा संघ प्रथम तर अनिकेत पाटील,कुशल पाटील,भरत चौधरी, गौरव वीर, करण मोहिते, निलेश भांबळे, शुभम कात्रे, रोहित माळी या विध्यार्थ्यांचा संघ द्वितीय आला तसेच उमर खान, धीरज पवार, गौरव पाटील, पठाण डॅनिश, फैजान देशमुख या विध्यार्थ्यांचा संघ तृतीय आला

. नाट्य स्पर्धेत विवेक पाटील, चंद्रकांत इंगळे, सुनैना बालोड, आदिती वाणी, अविनाश जोशी, आकाश वास्टर, दर्शन जोशी या विध्यार्थ्यांचा संघ प्रथम तर वेदांत शेजवाल, अनुराग झा, अविनाश जोशी, तेजस चौधरी, डिंपल सोनवणे, आदिती वाणी, यश लड्डा, समृद्धी सोनार, वैष्णवी पाटील, गौरव पाटील या विध्यार्थ्यांचा संघ उपविजयी ठरला. या विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविणारया विद्यार्थ्यांना अनुक्रमे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाविका घाटे व देवश्री भक्कड यांनी केले तर आभार अंतराग्नी समन्वयक प्रा.वसिम पटेल व प्रा. राहुल त्रिवेदी यांनी मानले तसेच या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.मयूर जाखेटे यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.