धक्कादायक; या क्रिकेटरवर बलात्काराचा आरोप…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

नेपाळचा कर्णधार असणारा लेग स्पिनर स्टार खेळाडू संदीप लमीच्छाने वर एका 17 वर्षीय तरुणीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करून क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलगी च्या आरोपानुसार संदीपने केनिया दौर्यावर जाण्याआधी २१ ऑगस्ट ला काठमांडू येथे हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केला. य्प्रक्र्णी पोलिसांनी तपास सुरु केला असून, संदीपला अटक होण्याची दात शक्यता वर्तवली जात आहे. संदीप लमीच्छाने हा दिल्ली कॅपिटल कडून IPL मध्ये खेळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.