Browsing Category

गुन्हे वार्ता

अमळनेरात विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमळनेर : नळ आल्यामुळे पाणी भरण्यासाठी पाण्याचा पंप सुरु करण्यासाठी प्लगमध्ये पिन लावताना विजेचा धक्का लागल्याने एका १२ वर्षीय शाळकरी बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना १ एप्रिल रोजी अमळनेर शहरात घडली. तालुक्यातील सबगव्हाण येथील हर्षल…

पारोळा येथील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

पारोळा : -राहत्या घरातील शौचालयात एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शहरातील स्वामी समर्थ नगरमध्ये ३१ रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक आधार चौधन (वय…

ऑनर किलींगप्रकरणी पाच जणांना जन्मठेप

अमळनेर : चोपडा शहरातीलप्रेमसंबंधातून घडलेल्या दुहेरी खून खटल्यातील पाच जणांना न्यायालयाने दोषी ठरवित त्यांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्या. पी.आर चौधरी यांच्या न्यायालयाने ठोठावली आहे. तर दोन आरोपींना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मदत…

भारतीय रेल्वेच्या नियमांत मोठा बदल ; जाणून घ्या नवा नियम

नवी दिल्ली ;- भारतीय रेल्वेने 1 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून रेल्वेच्या नियमांत मोठा बदल केला आहे. आता भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 1 एप्रिलपासून आपल्या नियमात मोठा बदल केला आहे. रेल्वेच्या या नव्या नियमामुळे रेल्वेने विना तिकीट…

जळगाव एमआयडीसीतील कंपनीच्या शीतगृहाच्या गोदामाला भीषण आग

जळगाव ;- एमआयडीसीतील जी-३ सेक्टरमध्ये असलेल्या आईसक्रीम, चॉकलेट, मिरची पावडर, चिप्स, मसाले या खाद्यपदार्थ ठेवलेल्या शीतगृहाच्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याने अंदाजे सुमारे २० लाख रूपयाचे मोठे नुकसान झाल्याची घटना १ एप्रिल रोजी पहाटे ४…

सुप्रीम कॉलनीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या

जळगाव : - शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात राहणाऱ्या ४३ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . अरुण मधूकर पाटील…

शास्तीची धास्ती ; जळगावकरांनी भरली ११० कोटींची थकबाकी

जळगावः ;- शहरातील मालमत्ता मिळकत थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा याकरिता जळगाव मनपा आयुक्तांनी थकीत रकमेवर १०० टक्के शास्ती माफीची अभय योजना दि.८ फेब्रुवारी पासून सुरू केली होती. तिचा कालावधी दि.३१ मार्च अखेर…

मोकाट कुत्र्यांनी पाडला ११ बकऱ्यांचा फडशा

जळगाव - :मोकाट कुत्र्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला करीत फडशा पाडल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाल्मिक नगरात घडली. यामध्ये शेळी मालकांचे सुमारे दीड ते पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून…

जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल केला प्राप्त

मागच्या आर्थिक वर्षातील महसूल 25.10 कोटी तर यावर्षी 29.78 कोटी, 18 टक्यांनी वाढले जळगाव  :- जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला असून 2022-23 या आर्थिक वर्षात 25 कोटी 10 लाख रुपये होता तो वाढून…

उपनिरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली

जळगाव -पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलेल्या पोलिस उपनिरीक्षक व दीर्घ काळ रजेवर राहणारे पाच पोलिस कर्मचारी अशा सहा जणांना पोलिस अधीक्षकांनी शनिवारी निलंबित केले आहे. त्यांना रविवारी कंट्रोल जमा केले. निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांत यावल…

कोयनेच्या जलाशयात  बुडून दोन मुलींचा मृत्यू 

सातारा- जिल्ह्यातील महाबळेश्वर लगतच्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना वाळणे (ता महाबळेश्वर) गावात हीघडली. १२ ते १३ वयोगटातील चार मुली रविवारी 5 दुपारी कोयना धरणाच्या पाणलोट…

शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून संपविले जीवन

जळगाव ;- कर्जबाजारी झाल्याच्या विवंचनेतून शेतातील कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न एरंडोल तालुक्यातील नागदूली येथील शेतकऱ्याने केला होता. अखेर त्यांचा रविवारी दि. ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. भगवान…

लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतींच्याहस्ते भारतरत्न प्रदान

नवी दिल्ली ;- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी ३१ मार्च रोजी आज देशाचा सर्वाच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रोपती मूर्म यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांन…

कोयता घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला अटक

जळगाव ;- हातात लोखंडी कोयता घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला शनिवार ३० मार्च रोजी मध्यरात्री शहर पोलीसांनी रेल्वे स्थानक परिसरातअटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

अहिरवाडी येथे २० किलो डिंक जप्त ; वनविभागाची कारवाई

रावेरः तालुक्यातील सातपुड्या लगत असलेल्या अहिरवाडी वनक्षेत्रातील अवैधरित्या सलई डिंक वाहतूक करीत असतांना एक मोटर सायकल स्वार आल्याची गुप्त माहिती वनक्षेत्र अधिकारी यांना मिळाली त्यांनी लागलीच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना माहीती देताच…

१७ लाखांचे सोने घेवून पसार झालेला बंगाली कारागिर जेरबंद

जळगाव :- शहरातील सराफ व्यापाऱ्यांचे १७ लाख रुपये किंमतीचे सोने घेवून पसार झालेल्या शेख अमीरुल हुसेन या बंगाली कारागिराला तूमसर रोड येथून धावत्या रेल्वेतून नागपूर रेल्वे सुरक्षा बलासह शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५६…

निवडणुकीसाठी साडेसहा हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त !

जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तब्बल साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून कोंम्बिग ऑपरेशनच्या माध्यमातून…

या ‘सनकी’ माणसामुळे 912 लोकांनी सामूहिक आत्महत्या केली !

अंधश्रद्धा बाळगून कधीच कोणाला काही मिळत नाही, उलट नुकसानच होते हे आपण समजतो. असेच एक उदाहरण जिम जोन्स नावाच्या वेड्या माणसामुळे इतिहासाच्या पानांवर नोंदवले गेले आहे. जिम जोन्स एक सनकी माणूस, ज्याने लोकांच्या जीवाशी खेळ केला आणि आपले…

अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या डंपरचा भिषण अपघात

यावल ;- यावल फैजपुर रोडवर सकाळच्या सुसाट वेगाने धावणाऱ्या अवैद्य गौण खनिजची अवैद्य वाहतुक करणाऱ्या डंपरचा भिषण अपघात झाल्याची माहीती प्राप्त झाली असुन हा अपघात ईतका भिषण आहे की यात डंपरची दोन तुकडे झाली असुन, मात्र या अपघातात जिवीतहानी झाली…

जिल्हाधिकाऱ्यांनी सायकल रॅलीव्दारे केला मतदारांशी संवाद

एरंडोल:- स्विप कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत येथे रविवारी ३१ मार्च २०२४रोजी सकाळी शानदार सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले व शहरातून रॅली व्दारे…

मलकापुरात मुद्देमालासह साडेचार लाखांचा गुटखा जप्त

मलकापूर :- मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने रात्रीच्या सुमारास नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना तीन लाख रुपयांच्या मुद्देमालासह अंदाजे साडेचार लाख रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पकडला आहे. यात एका आरोपीला…

अवघ्या चार तासांत खुनाचा उलगडा ; दोन जणांना अटक

सावदा ;- शिवारातील कोचूर रोडवरील एका शेतात काम करणाऱ्या सालदाराचा शेतातील खोलीत डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना शनिवार, ३० रोजी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेत सुभाराम रिच्छू बारेला याचा खून करण्यात आला होता. सावदा पोलिसांनी…

जळगाव जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या जाहिर

जळगाव, ;- शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन व बँकीग विभाग वगळून) सन 2024 या कॅलेंडर वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहिर केल्या आहेत. यामध्ये…

पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळ्यातून अटक

लोणावळा ;- पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. लोणवळ्यातील एका बंगल्यावर हा गोरख धंदा सुरू असल्याने याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतले आहे . . लोणावळ्यातील आर्णव व्हील या…

भुसावळात घरफोडी ; ४३ हजारांचा मुद्देमाल लांबविला

भुसावळ;- बंद घर फोडून सोन्याचे दागिने व मोबाईल असा एकूण ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून शहरातील विद्यानगर येथे शुक्रवार २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली . याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात…

दगडफेकीत जखमी झालेल्या कर्तव्यदक्ष होमगार्ड यांचा पोलीस अधीक्षकांच्याहस्ते गौरव

जळगाव;- मिरवणुकीवर दगडफेक होऊन होमगार्डसह काही तरुण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील शिरसोली येथे गुरुवारी दि. २८ मार्च रोजी घडली होती . या दगडफेकीत कर्तव्यावर असणारे होमगार्ड पंकज लक्ष्मण सापकर जखमी झाल्याआवरही त्यांनी परिस्थिती हाताळण्याचे…

चोरीच्या गुन्ह्यात ३ वर्षांपासून फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

चाळीसगाव-चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी २९ मार्च रोजी संशयित आरोपी अतुल नाना पाटील (वय-२४, पथराड, ता.भडगाव) याला पथराड गावातून अटक केली आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात…

डोक्यात दगड घालून सालदाराची हत्या

सावदा ;- एका शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार तो राहत असलेल्या सावदा कोचुर वरील शेताच्या एका घरात आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शोभाराम रिचू…

बोळे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा : एका 47 वर्षीय प्रौढाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बोळे येथे घडली. बोळे येथील सुनील नाना निकम (वय ४७) यांनी २९ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या मागील खोलीतील छताच्या…

सावदा बसस्थानकावरून वृद्धेची पोत लंपास

सावदा, ता. रावेर :  जळगाव ते मस्कावद असा बस प्रवास करीत असतानायेथे बसमधील गर्दीचा फायदा घेत मस्कावद येथील वृद्ध महिलेची ५ ग्रॅमची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली. मस्कावद येथील कमलाबाई रमेश भालशंकर (वय ७१) ही वृद्ध महिला जळगाव ते मस्कावद…

चाळीसगाव येथील टोळीप्रमुखासह एक जण हद्दपार

चाळीसगाव : जिल्हयांत टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी  पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चाळीसगाव तालुक्यातील दोघांना हद्दपार केले आहे. त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीत…

नशिराबाद येथे ५८ लाखांचा गुटखा जप्त ; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

जळगाव- तालुक्यातील नशिराबाद येथील गोडावूनवर अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला, गुटखा, तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल…

पैसे गुंतविण्याचे आमिष देऊन महिलेची १ कोटी ५ लाखांमध्ये फसवणूक

जळगाव :- ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून जास नफा मिळेल असे सांगून जळगाव शशरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेची १ कोटी ५ लाख २३ हजार ३३४१ रुपयांत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा चार जणांविरुद्ध दाखल…

१७ लाखांचे सोन्याचे बिस्कीट , लगड घेऊन कारागीर रफूचक्कर !

जळगाव ;- कारागिराला सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेले सोन्याचे बिस्कीट आणि लगड असे २५६ ग्राम वजनाचे असा एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल सोने कारागिराने घेऊन पोबारा केल्याचा प्रकार २८ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी…

भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली ; ४५ जणांचा मृत्यू, चिमुकला बचावला

नवी दिल्ली ;- साऊथ आफ्रिकेतील बोत्सवाना येथून मोरिया येथे ईस्टर तीर्थक्षेत्रा येथे गुरुवारी भाविकांना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळली. याच ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ वर्षांचा एका मुलाचा जीव वाचला असून ते गंभीर जखमी आहे. त्याच्यावर…

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेत कार्यक्रम

जळगांव ;- शहर महानगरपालिका क्षयरोग केंद्र राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत दि.२६ रोजी क्षयरोग दिनानिमित्त महानगरपालिका आयुक्त पल्लवी भागवत व प्रमुख वैद्यकीय अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्या अध्यक्षतेखाली…

मतदान केंद्राच्या संख्येत आता १८ ने वाढ,आता जिल्ह्यात ३५८२ मतदान केंद्र

जळगाव ;- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील १८ सहाय्यकारी मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली…

शिरसोली मिरवणूक दगडफेक प्रकरणी ३२ जणांना अटक

जळगाव ;- गुरुवार २८ मार्च रोजी तालुक्यातील शिरसोली येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणकीमध्ये दगडफेक करण्यात येऊन यात पोलीस कर्मचाऱ्यांसह ६ जण जखमी झाल्याचा प्रकार घडला होता . याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हे…

उभ्या डंपरला दुचाकीची धडक ; एकाचा मृत्यू

पारोळा;- उभ्या असलेल्या डंपरला दुचाकीने मागून धडक दिल्याने ५५ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथील किसान कॉलेज समोर २७ रोजी रात्री घडली. शहरातील महामार्गावरील किसान कॉलेज समोर अज्ञात चालकाने २७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास…

कर्जाची रक्कम फेडण्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग

जळगाव ;- बॅँकेच्या कर्जाची फेड करण्याच्या कारणावरून राग आल्याने एकाने महिलेस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

निमगाव – राजोरा परिसरात बिबट्याचा वावर

यावल ;- तालुक्यातील राजोरा फाटा परिसरात अनेक नागरिकांना रात्री बिबट्या दिसून आल्याने परिसरात घबराट उडाली आहे. तर, या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन खात्याने केले आहे. यावल भुसावळ मार्गावरील निमगाव ते राजोरा फाटा परिसरात…

वाहनांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; तिघांना अटक

जळगाव - :अमळनेर शहरातून कारचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. तीन संशयितांना बुधवार दि. २७ मार्च रोजी अटक केली. त्या तिघांनी पाच गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी अमळनेर…

शिरसोली येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत दगडफेक ,5 ते 6 जण जखमी

जळगाव - तालुक्यातील शिरसोली येथे गुरुवारी काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत अज्ञात समाज कंटकानी केलेल्या दगडफेकीत 5 ते6 जण जखमी झाल्याची घटनारात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात…

केजरीवालांना दिलासा नाहीच ! ED कोठडी वाढवली

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली न्यायालयाने गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 01…

संतापजनक : रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक

लोणावळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  कॉलेजमध्ये अनेक जण रॅगिंगला बळी पडत असतात. यामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. असाच रॅगिंगचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यात घडला आहे. लोणावळ्यातील एका नामांकित महाविद्यालयात रॅगिंगमुळे दिव्यांग…

धक्कादायक: जळत्या सरणावरून वृद्धेचा मृतदेह फेकला

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  जळत्या सरणावरचा वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा भयानक   प्रकार भोर तालुक्यातील बालवडी गावत घडला.  जमिनीच्या वादातून हा प्रकार…

अभिनेत्रीच्या लैंगिक छळ प्रकरणी निर्माते असित मोदी यांच्या अडचणीत वाढ…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो लोकांच्या पसंतीस उतरला आहे. देशभरात लोकांना खळखळून हसवणाऱ्या या शोचे चाहते आहेत. हा शो रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकताच हा शो बबिता जी…

धक्कादायक; लष्कराच्या जवानाने स्वतःच्या मुलीची बलात्कार करून केली हत्या; पत्नीनेही साथ दिली…

तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क; तामिळनाडूच्या मदुराईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लष्करातील एका जवानाला त्याच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामध्ये…

धुलिवंदनानंतर वाघूर धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

जळगाव;-  धूलिवंदन झाल्यानंतर वाघूर धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना २५ रोजी घडली होती आज दुपारी २६ रोजी त्याचा मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . रोहित…

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील इसम ठार

धरणगाव;- दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला तर दुसरा जखमी झाल्याची घटना आज २६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धरणगाव-चोपडा रस्त्यावरील जी.एस.ट्रेडिंगजवळ घडली . दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला .  युवराज…

डिंकाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई

यावल ;-अवैद्यरित्या काढलेले डिंक काढून चोरट्या मार्गाने दुचाकीवरून वाहतुक करतांना वन विभागाच्या गस्ती पथकाने तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोहमांडली रूईखेडा मार्गावरील रात्रीच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत…

भोंगऱ्या बाजार उत्सवात परप्रांतीय महिलेचा विनयभंग

यावल ;- भोंगऱ्या उत्सव बाजारात एका परप्रांतीय महिलेचा विनयभंगची घटना यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गाडऱ्या वस्तीवरघडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील गाडऱ्या येथील…

सांगलीत अडीचशे कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा पकडला

सांगली :- कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे सोमवारी सकाळी गावाच्या बाहेर असणाऱ्या एका खोलीत एमडी ड्रग्जचा सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा सव्वाशे किलोचा साठा मुंबई गुन्हे शाखेने हस्तगत केला. .कुपवाड येथील ड्रग्ज साठ्यावर २१ फेब्रुवारी रोजी…

शिरसोली येथे ४० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव ;- साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिरसोली येथे आज मंगळवार दि. २६ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. समाधान बंडू…

तलावात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू ; जांभोरे येथील घटना

धरणगाव ;- धूलिवंदन खेळून आंघोळीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी २५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील जांभोरे गावाजवळ घडली जितेंद्र माळी (वय २०, रा. लोहार गल्ली, धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव…

वरणगाव येथे टायर फुटल्याने कार पलटी ; एकाचा दबल्याने मृत्यू

वरणगाव ;- टायर फुटल्याने कार पलटी होऊन एकाचा दबून मृत्यू झाल्याची घटना रविवार दुपारी रोडवर सोसायटी वाईन शॉप जवळ घडली. सुनील जगन्नाथ पाटील वय-४४, रा दत्तनगर भुसावळ असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुनील पाटील हे \ वरणगाव रोडवरील…

नैराश्यातून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सर्वत्र धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतांना दुःखद घटना घडली आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी समोर आली. जयश्री अमित…

पारोळ्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील वाघरे येथे एका बावीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.  नितिन आधार पाटील (वय २२) असे या तरूणाचे नाव आहे.   त्याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची…

अमळनेरात दोघांवर हद्दपारीची कारवाई

अमळनेर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील दोन जणांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिले आहेत. शहरातील गांधलीपुरा येथील…

पाळधीत दोन जणांमध्ये हाणामारी

पाळधी ता. धरणगाव ;- येथील साठघर मोहल्ल्यात दोन जणांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले. वादाचे रुपांतरण हाणामारीत झाल्याने त्यामध्ये दोघे जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील साठघर मोहल्ल्यात…

सराफ व्यावसायिकांचे हवाल्याचे ७ कोटी रुपये रस्त्यातच लुटले

१२ दरोडेखोरांना अटक ; पोलीस असून तपासणीचा बहाणा करुन लुटली रोकड जळगाव : शहरातील काही बड्या उद्योजकांसह सराफ व्यावसायीकांचे कोट्यावधी रुपये हवाल्यामार्फत मुंबई येथे घेऊन जाण्यासाठी निघाले. परंतु रस्त्यातच शहापूर परिसरात एक वाहनातून सात ते…

क्रूर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना सोडले जाणार नाही – पुतीन

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी मॉस्को कॉन्सर्ट हॉलवरील हल्ल्याला क्रूर दहशतवादी कृत्य म्हटले आहे. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुतिन यांनी या हल्ल्यात युक्रेनचा सहभागही उघड…

विद्यापीठाच्या २८९.१६ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

जळगाव  :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२४-२५ च्या २८९.१६ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला शन‍िवार दिनांक २३ मार्च रोजी अधिसभेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अर्थसंकल्पात १९.५५ कोटी रूपयांची तूट…

धक्कादायक; मुलाने वडिलांची हत्या करून घरातच पुरला मृतदेह…

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क; राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका क्रूर कलयुगी मुलाने आपल्या 60 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या करून मृतदेह घराच्या अंगणात पुरला. पोलिसांनी शनिवारी ही…

चोरीच्या सहा मोटार सायकलींसह दोन जण ताब्यात

जळगाव - : चोरीच्या सहा मोटार सायकलींसह दोघा चोरट्या आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशातील खंडवा कारागृहातून ताब्यात घेतले आहे. अनोप धनसिंग कलम (कोरकु) आणि अंकित सुकला ठाकुर (कोरकु) अशी दोघा मोटार सायकल चोरांची नावे आहेत.…

‘सिमी’ ही बेकायदेशीर संघटना घोषित

जळगाव : -स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सीमी) ही संघटना बेकायदेशीर संघटना असल्याचे केंद्र शासनाने घोषीत केले आहे. या संघटनेवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियमातील कालमानुसार कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.…

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यावल : - तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेचा प्लॉट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, यासाठी पतीसह सहा जणांनी छळ केला. या प्रकरणी सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सानिया मिर्झा इमरान शेख (वय १९) या…

अज्ञात वाहनाच्या धडकेत चोपडा येथे वृद्ध ठार

चोपडा :- अज्ञात वाहनाने दिलेले धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील जुना यावल रोडवरील आशा टॉकीजजवळ ट्रक खाली आल्याने २२ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. शहरातील भीम नगरमधील आत्माराम दगडू वाघ (वय ७०) हे २२ रोजी…

बनावट नंबर प्लेट लावून दुचाकीची विक्री ; दोघांविरुद्ध गुन्हा

जळगावः - गुजरात राज्याची पासिंग असलेली दुचाकी बनावट आरसी बुक व बनावट नंबर प्लेट तयार करून जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे विक्री करण्यात आली. या दुचाकीला समोरील नंबर प्लेट नसल्याने टॉवर चौक ते जिल्हा परिषद जवळ तपासणी दरम्यान हा प्रकार…

आचारसंहितेत कारमधून २० लाखाचं सोनं जप्त

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात नाकाबंदीमध्ये एका संशयित कारमधून २० लाख रुपये किमतीचे २७९ ग्रॅम सोन्याच्या वस्तू आढळून आले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंद…