Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    • पेट्रोल १८ रुपये, डिझेल २५ रुपयांनी महागण्याची शक्यता
    • विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चोरीच्या सहा मोटार सायकलींसह दोन जण ताब्यात
    गुन्हे वार्ता

    चोरीच्या सहा मोटार सायकलींसह दोन जण ताब्यात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 23, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – : चोरीच्या सहा मोटार सायकलींसह दोघा चोरट्या आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशातील खंडवा कारागृहातून ताब्यात घेतले आहे. अनोप धनसिंग कलम (कोरकु) आणि अंकित सुकला ठाकुर (कोरकु) अशी दोघा मोटार सायकल चोरांची नावे आहेत.

    पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. गणेश शिरसाळे, गफुर तडवी, पोलिस नाईक सुनिल सोनार, विकास सातदिवे, योगेश बारी, पो.कॉ. छगन तायडे आदींनी हि कारवाई केली .

     

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif