उपनिरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली

0

जळगाव -पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलेल्या पोलिस उपनिरीक्षक व दीर्घ काळ रजेवर राहणारे पाच पोलिस कर्मचारी अशा सहा जणांना पोलिस अधीक्षकांनी शनिवारी निलंबित केले आहे.

त्यांना रविवारी कंट्रोल जमा केले. निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांत यावल येथील पोलिस उपनिरीक्षक, पारोळा येथील सहायक फौजदार, दोन पोलिस नाईक व दोन कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. त्यांचा गैरहजर राहण्याचा कालावधी चार महिने ते एक वर्ष आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.