Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»वरणगाव येथे टायर फुटल्याने कार पलटी ; एकाचा दबल्याने मृत्यू
    गुन्हे वार्ता

    वरणगाव येथे टायर फुटल्याने कार पलटी ; एकाचा दबल्याने मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 26, 2024No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव ;- टायर फुटल्याने कार पलटी होऊन एकाचा दबून मृत्यू झाल्याची घटना रविवार दुपारी रोडवर सोसायटी वाईन शॉप जवळ घडली. सुनील जगन्नाथ पाटील वय-४४, रा दत्तनगर भुसावळ असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    सुनील पाटील हे \ वरणगाव रोडवरील सोसायटी वाईन शॉप समोर वाहन क्रमांक (एमएच १९ सिटी ९८३९) घेऊन जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीचे टायर अचानक कार पलटी झाली यात त्यांचा दाबून मृत्यू झाल्याची घटना रविवारी २४ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता घडली. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस नाईक शशिकांत तायडे हे करीत आहे.

    #crime accident Varangaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif