Browsing Tag

Varangaon

मिरवणुकीत दगडफेक करणाऱ्यांना मोक्का लावा !

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   वरणगाव  शहराच्या सिध्देश्वर नगरमध्ये माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत समाज कंटकांनी दगडफेक करून  आबालवृद्ध महिलासह सात ते आठ जणांना जखमी झाले होते. याबाबत पोलीसात गुन्हा…

वरणगावला मिरवणुकीत दगडफेक.. ऑट्रोसिटी गुन्हा दाखल

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहराच्या सिध्देश्वर नगर परिसरात शुक्रवार दि ७ रोजी माता रमाई आबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.  या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत दहा ते बारा जण जखमी करून मुर्तीची…

भाजपा पदाधिकाऱ्याचे पाण्यासाठी जलसमाधी आंदोलन

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरात नव्याने मंजुर पाणी पुरवठा योजनेचे पाणी पुरवठा सुरू करा, नवीन जलकुंभातून पाणी वितरण करा, उन्हाळा सुरू होण्याआधी नव्याने, जॅकवेल विहीर आपत्ती व्यवस्थापन योजनेतून मंजुर करण्यासाठी भाजपाच्या…

एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू, वरणगावात शोककळा

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील  छत्रपती शिवाजी नगर मधील रहिवासी हितेंद्र प्रकाश सोनार (वय ३२) हा तरुण अंकलेश्वर गुजरात येथे कंपनीमध्ये नोकरीस होता.  कामावर जातांना १ जानेवारी २४ रोजी त्याचा अपघातात मृत्यु झाल्याने छत्रपती…

फुलगाव शिवरात बिबट्याने पडला शेळीचा फडशा

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील फुलगाव शेती शिवारात पिंप्रीसेकमच्या शेतकऱ्याच्या शेळीचा बिबट्याने फडशा पाडल्याच्या घटनेने परिसरातील शेतकरी भयभीत झाले असुन बिबट्याचा लवकरात लवकर बदोबस्त करण्याची मागणी केली जात…

वरणगावला माथेफिरूकडून दगडफेक : परिसरात भीती

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील बीदाडी मोहल्ला व मोठा माळी वाड्यात गेल्या तीन ते चार दिवसा पासून अज्ञात माथेफिरूकडून रात्रीच्या वेळी घरावर दगडफेकीचा घडत आहे. यातून दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न केला जात…

अखेर निर्माणीतील उर्वरित दोन रायफली हस्तगत

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वरणगाव आयुध निर्माणीतून मागील महिन्यात शास्त्रगाराचा कडीकोयंडा तोडून दोन गलील व तीन एके ४७ अशा पाच रायफली चोरीला गेलेल्या होत्या. त्यातील तीन रायफली मागील आठवड्यात जाडगाव जवळ रेल्वे रुळावर…

आयुध निर्माणीच्या ६ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई ?

 वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क     आयुध निर्माणीच्या फ्रुप टेस्टींग विभागातील शस्त्रगारातून पाच रायफली चोरी झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सहा कनिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे.…

पायी चालणाऱ्या तरूणाला सुसाट वाहनाने उडवले

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ हॉटेल निर्मल साई समोरील राष्ट्रीय महामार्गावर पायी चालणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ठार झाल्याची घटना घडली. या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार…

वरणगावला विहीरीत पडून तरुणाचा मृत्यू

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील सिध्देश्वर नगर मधील राहणाऱ्या एका तरुणाचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि २४ रोजी सकाळी उघकीस आली. शहरातील सिध्देश्वर नगर परिसरातील रहिवाशी किशोर काशिनाथ काळे (३६ ) हा मागील…

वरणगाव आयुध निर्माणीतून चक्क पाच रायफल चोरी

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आयुध निर्माणीतील तयार झालेल्या गोळ्यांच्या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्यातीन एके ४७ (AK 47) सह दोन रायफलीच्या चोरीचा धक्कादायक प्रकार बुधवार रोजी उघडकीस आला असून आज्ञाता चोरा विरोधात वरणगाव पोलीस…

आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील सुसरी गावात आजाराला कंटाळून तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि २८ शनिवार रोजी उघडकीस आली. या बाबत वरणगाव पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की, तालुक्यातील सुसरी…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता सहा महिन्यांची गर्भवती

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यात एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात पोस्को कायद्यांतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव…

अल्पवयीन मुलीचा गर्भपात..डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघड

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर ती गर्भवती राहिली, नंतर मुल नको म्हणून तिचा गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुणे येथे डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे उघडकीला आले आहे. सदरची घटना झिरो नंबरने…

हॉटेलवरून ट्रक लंपास.. फिर्यादीसह दोघे गजाआड

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क भुसावळ ते वरणगाव महामार्गावरील एका हॉटेलवरून रात्रीच्या वेळी चोरी गेलेल्या ट्रक प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांच्या तपास चक्रात फिर्यादी ट्रक चालकसह पोलीसांनी अन्य…

पैशांच्या वादातून झाला प्रदीपचा खून

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  आयुध निर्माणीत दोघे भाऊ उच्चपदावर कार्यरत होते. मोठ्या भावाने लहान भावास प्लॉट घेण्यासाठी पाच लाख रुपये दिले होते ते परत घेण्यासाठी मोठया भावाने पैशासाठी तगादा लावल्याने दोघात वाद झाला, त्यात प्रदिपचा जीव…

निष्ठुर मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून 

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  आयुध निर्माणीतील कर्मचारी असलेल्या दोघं भावात किरकोळ कारणावरून वाद झाल्याने मोठया भावाने लहान भावाचे डोके भिंतीवर अपटून बॅटचा जोरदार फटका मारून जागीच ठार केल्याची घटना बुधवार दि ११ रोजी दुपारी दीड…

वरणगावात घरफोडी..सहा लाखाचा ऐवज लंपास

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  वरणगाव शहरातील मकरंद नगर भागात घरबंद असल्याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी कडीकोडा तोडून रोख रकमेसह किमान सहा लाखाचा ऐवज लंपास झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मकरंद नगरमधील रहिवासी संदीप भिका…

वरणगावला गावठी कट्यासह एकास अटक

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहराच्या बस स्थानक चौकातील स्वामी समर्थ व्यापारी सकुलनात राज मोबाईलच्या दुकानात अवैधरित्या गावठी कट्टा बळगणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाही करीत कट्यासह एकास अटक केली. याबाबत…

तलावात अढळला तरुणाचा मृतदेह : घातपाताचा संशय

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आयुध निर्माणी परिसरातील रहिवाशी असलेला तरुण दि १२ सोमवार रोजी घरातून दुपारच्या वेळेस घरातून निघून घेला होता. नातेवाईकांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र दुसऱ्या दिवशी शिव मंदिराच्या जवळच…

नवीन पाण्याच्या टाकीतून नागरिकांना पाणी द्या ! 

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  शहरात पाणी पुरवठा योजनांची विविध भागात नवीन जलकुंभाचे बांधकाम करून पुर्ण झाले असल्याने त्यातून नागरिकांना पाणी पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून तीन तास…

चिमुकलीस शौचालयात डांबले, एकावर गुन्हा दाखल

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  शहरातील एका भागातील नऊ वर्षाच्या चिमुकलीस पैशाचे अमिष देऊन घराच्या शौचालयात डांबून ठेवल्याने एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घराशेजारी राहणाऱ्या नऊ वर्षाची चिमुकली अंगणात खेळत…

पाण्याचा प्रवाह अडवविला, नागरी वस्तीत पाणीच-पाणी

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बस स्थानक परिसरातील पुर्वी पासून असलेला पाण्याचा प्रवाह ठिकठिकाणी अडविल्याने घरासमोर दुकानासमोर पाणीच पाणी झाल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला जात आहे. नगर परिषदेच्या कार्यालयात धडक देत…

अंजनसोडे येथे विद्यार्थिनींनी अडवली लालपरी 

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला मोठया संख्येने अर्ज फाटा करण्यासाठी शहरात संगणक केंद्रावर येण्यासाठी महिला मोठ्या संख्येने बस मधुन प्रवास करून फायदा घेत आहे. मात्र…

दोन दुचाकीची समोरासमोर धडक : एक ठार

वरणगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णीक विज केंद्रातील कंत्राटदाराकडील कामगार रात्रीच्या वेळी कामावरून घरी वरणगावकडे मोटर सायकलवरून येत असताना वरणगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकलची  समोरा…

नादुरुस्त ट्रकवर आदळला ट्रक, दोघे चालक जागीच ठार

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क राष्ट्रीय महामार्गावर तळवेल शिवारातील लाल माती जवळ नादुरुस्त ट्रकच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचे टायर फुटल्याने नादुरस्त ट्रकवर आदळल्याने दोन्ही ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना दि. ११…

कुत्र्याच्या हल्यात हरणाचा मृत्यू

वरणगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील तळवेल गावातील एका शेतकऱ्याच्या वाड्यासमोर भर वस्तीत नर जातीचे हरण मृत अवस्थेत अढळले. कुत्र्याच्या हमल्याने या हरणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.…

वरणगाव आयुध निर्माणीतील गोळ्या चोरणाऱ्या अधिकाऱ्यास अटक

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  वरणगाव आयुध निर्माणीतील आय एक ए विभागातील गुणवत्ता चाचणीचे कनिष्ठ कर्मचारी प्रबंधक (जे , डल्ब्यु , एम) ला आपल्या स्कुटरच्य होड लाईट मध्ये पाच ए .७ . ६२ चे गोळ्या मोटर सायकलीत लपवून घेऊन जात असताना सुरक्षा…

विहिरीचे बांधकाम करणाऱ्या मजूराचा पाण्यात पडल्याने मृत्यू

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खु येथे विहिर बांधकाम करणाऱ्या मजूराचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना दि. ६ बुधवार रोजी घडली असून वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

औष्णीक विज केंद्रामुळे वरणगावाच्या तापमानात वाढ; सीएसआर फंडातून वृक्ष लागवडीची मागणी

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भूसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णीक विज केंद्राच्या वाढत्या विस्ताराने वरणगाव व परिसरातील शेती पिके नष्ठ तर होतच आहे. त्याच बरोबर तापमानातही दोन अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त…

वरणगाव आयुध निर्माणी वसाहतीत विजेच्या खांबावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; आयुध निर्माणीच्या वसाहतीत विजेच्या खांबावर चढून काम करणाऱ्या कामगाराचा विजेचा धक्का बसल्यावर खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.…

रेल्वेचा धक्का लागल्याने वरणगावातील तरुण ठार

वरणगाव ;- शहराच्या सिध्देश्वर नगर परिसरातील रहिवाशी असलेल्या तरुणाचा रेल्वेगाडीचा जोरदार फटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि १० बुधवार रोजी सकाळच्या सुमारास घडली पंकज कडू (भगत ) माळी (३२ ) दि ९ मंगळवारच्या रात्री घरात…

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; ८ जण ताब्यात

वरणगाव : - वरणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावातील एका वाड्यात सुरु असलेल्या जुगार अड्डूयावर धाड टाकली. याठिकाणाहून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ७ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून…

वरणगाव येथे टायर फुटल्याने कार पलटी ; एकाचा दबल्याने मृत्यू

वरणगाव ;- टायर फुटल्याने कार पलटी होऊन एकाचा दबून मृत्यू झाल्याची घटना रविवार दुपारी रोडवर सोसायटी वाईन शॉप जवळ घडली. सुनील जगन्नाथ पाटील वय-४४, रा दत्तनगर भुसावळ असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुनील पाटील हे \ वरणगाव रोडवरील…

अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट गंभीर जखमी 

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क राष्ट्रीय महामार्गावरील वेस्टन हॉटेलजवळ रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामुळे गंभीर जखमी झाल्याने काळविटाच्या मागील दोन्ही पायाचा चैदामेदा झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती…

रक्षा खडसेंना उमेदवारी: भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वरणगाव  भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघातून  खा. रक्षा खडसे यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिल्याने  राजीनाम्याचे सत्र आता भुसावळ तालुक्यात वरणगाव शहर, परिसरात पोहोचले आहे. वरणगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते…

वरणगावमध्ये इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव शहरातील मकरंदनगर येथील रहिवासी असलेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना (दि १७) शनिवार रोजी घडली. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मकरंदनगर मधील रहिवाशी असलेल्या शशीकांत रघुनाथ…

वरणगाव येथे चारचाकीच्या धडकेत शाळकरी मुलगा ठार

वरणगाव ;- शहरातील अक्सा नगर परिसरातील मोकळ्या जागेत लहान मुले खेळत असताना मागून येणाऱ्या चारचाकी गाडीने जोरदार धडक दिल्याने १४ वर्षीय मुलाचा करुण अंत झाल्याची घटना घडली. या बाबत वृत असे की गुरुवार दि ८ रोजी सायकाळच्या सुमारास शहरातील…

पोलिसांसोबत विनाकारण हुज्जत घालणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव येथे गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुजत घालून त्यांना धमकावत सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याऱ्या विरोधकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरणगाव पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरिक्षक भरत चौधरी, सह…

वरणगावच्या तरुणाचा दुचाकी घसरल्याने डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू

वरणगाव ;- दुचाकी घसरून डोक्याला दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना विल्हाळे ते वरणगाव रस्त्यावर घरी जात असतांना सोमवारी १५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली . याप्रकरणी वरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद…

स्वच्छ भारत अभियान: वरणगाव नगरपरिषदेची उल्लेखनीय कामगिरी

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्वच्छ भारत अभियान 2023 मध्ये वरणगाव नगरपरिषदेची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारत सरकार द्वारा घोषित करण्यात आला आहे. सदर निकलामध्ये नगरपरिषद वरणगावने देशात 3970 पैकी 263 वा आणि देशाच्या पश्चिम विभागातील 5…

डंपरचालकाची तहसीलदारांच्या वाहनास धडक

लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव-भुसावळचे तहसिलदार व त्यांचे सहकारी रात्रीच्या सुमारास फुलगाव पुलावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या डंपरची तपासणी करत असताना, वरणगाव सजा मंडल अधिकारी यांच्या सहकार्याच्या अंगावर डंपर आणले नंतर त्याच डंपरने…

वरणगाव येथे कत्तलीसाठी १८ म्हशी घेऊन जाणारे वाहन जप्त

१३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वरणगाव : - राविवारी पहाटेच्या सुमारास अवैधरित्या कत्तलीसाठी १८ म्हशी घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले असून दोन जणांना अटक केल्याची कारवाई केली. १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ध्यप्रदेश…

वरणगावच्या मुख्य रस्त्याची वाहतूक कोंडी कधी सुटणार?, संतप्त नागरिकांचा सवाल

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातल्या बस स्थानक परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून वाहन चालकांचा बेशिस्तपणा दिसून येत आहे. वाटेल त्या ठिकाणी आपले वाहन उभे करण्यात येत आहे. त्यामुळे अवजड वाहनास जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. एवढेच नाही…

युवकाची मन्यारखेडा येथे गळफास घेवून आत्महत्या

वरणगाव : - तालुक्यातील मन्यारखेडा येथील समाधान पुंजु न्हावर्ड (वय ३३) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. समाधान पुंजु न्हावडे राहणार मन्यारखेडा तालुका भुसावळ यांने त्याचे…

वरणगाव नगरपालिका कर्मचाऱ्यात हाणामारी गुन्हा दाखल

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील सिध्देश्वर नगराला असलेल्या जल शुद्धी केंद्रावर नगरपालिका कर्मचाऱ्याला विनाकरण तीन जणांनी कर्तव्यास येत असतांना काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २२…

वरणगावात भीषण अपघात, मोटारसाकलीच्या धडकेत दोन तरुण ठार

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव शहराच्या शिवाजी नगर जवळ दोन मोटारसायकलीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोघ मोटरसायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवार दि १ रोजी रात्रीच्या वेळी घडली. या बाबत माहिती अशी की, तालुक्यातील फुलगाव…

चालकास धमकावत बसची काच तोडफोड करणाऱ्यावर गुन्हा दाखल

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आमंत्रण समोर एसटी बस समोर मोटर सायकल आडवी लावत चालकास धमकावत बसच्या काचा फोडणाऱ्या विरोधात पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असून एकास ताब्यात घेतले आहे. या बाबत पोलीसांनी…

अंजनसोंडेत बिबट्याने केले दोन कुत्रे फस्त; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे शेती शिवारात गेल्या दोन दिवसात बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडल्याने या परिसरात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे…

डोक्यात दांडा मारून एकाचा खून, आरोपी अटकेत

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दर्यापूर शिवारातील गणेशनगरमधील एका वडापावच्या दुकानावर किरकोळ कारणावरून आयुध निर्माणीच्या कर्मचार्‍याने जि. प. पाणी पुरवठा कर्माचाऱ्याच्या डोक्यात, मानेवर लाकडी दांडयाने मारहाण करून खुन केल्याची घटना…

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाला टवळखोरांकडून मारहाण; आठ आरोपी पोलिसांच्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना काही रस्त्यावर उभ्या टवाळखोरांनी मुलीची छेड काढली. याचा जाब विचारायला गेलेल्या भावाला आठ ते दहा टवाळखोरांनी जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडल्याने…

तलवारीने दहशत माजवणारा पोलिसांच्या ताब्यात

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील टहाकळी येथे  हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरवणाऱ्या तरुणास वरणगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील टहाकळी गावातील तरुण आकाश प्रल्हाद सोनवणे (वय २३ ) हा…

सुसरी येथील दोन शेत मजुर महिला विज पडून ठार…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील दोन महिलांच्या अंगावर विल्हाळे शिवारात शेतात काम करत असताना विज पडून ठार झाल्याची घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या बाबत वृत असे की, तालुक्यातील…

शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या महिला सुरक्षा धोक्यात आलीय. त्यातच आता शाळकरी मुली देखील असुरक्षित आहेत. वरणगाव शहरात राहणाऱ्या एका शाळकरी मुलीचा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला…

वरणगाव स्टेट बँके चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयुध निर्माणी वसाहतीतील स्टेट बँक इंडिया या शाखेच्या इमारतीच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता,…

तळवेल येथे तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वरणगाव;-  भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील तरुण शेतकरी शेतात कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी विजेचा पंप सुरु करताना विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि १९ रोजी घडली या बाबत माहिती अशी की तालुक्यातील तळवेल…

पत्नीने एकटीनेच संपवली दारू, म्हणून पतीने तिलाच संपवले…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क : भुसावळ तालुक्यातील हतनुर येथील धरणाच्या कामासाठी आलेल्या मजुर पतीने रागाच्या भरात पत्नीला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील हतनुर…

वरणगावात एकाच रात्री आठ ठिकाणी घरफोडी

वरणगाव;- शहरातील रेणूका नगर व फुलगाव येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यानी तब्बल आठ ठिकाणी बंद घराचे कुलूप कट्टरने तोडून धुमाकूळ घातला होता. त्या पैकी फक्त दोघांच्या घरातील रोख रक्कमसह एैशी हजाराचा ऐवज लंपास केला असल्याचे उघडकीस आले.…

वरणगांव फॅक्टरी कर्मचाऱ्याचा लवकी नाल्यात बुडून मृत्यू

वरणगांव : आयुध निर्माणी वरणगाव मधील कर्मचारी सुरक्षा रक्षक (दरबान ) शुभम बबलू तायडे (वय २३) याचा वरणगांव व फॅक्टरी रोडवर असलेल्या लवकी नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी साडेसात वाजेच्या…

वरणगाव व फुलगाव येथे घरफोड्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वरणगाव शहरातील रेणुका नगर परिसर व फुलगाव येथील घर मालक बाहेरगावी गेल्याने बंद घराचे कुलूप कटरने तोडत अज्ञात चोरांनी डाव साधून मंदिराच्या दान पेटीवर हात साफ केल्याची घटना शनिवारच्या…

वरणगाव येथे माकडाच्या हल्ल्यात चौदा विद्यार्थी जखमी

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आयुध निर्माणीच्या केंद्रीय विद्यालयात सकाळच्या सुमारास प्रार्थना संपल्यानंतर विद्यार्थी वर्गाकडे जाताना अचानक माकड विद्यालयाच्या प्रांगणात आल्याने विद्यार्थ्यांनमध्ये उडालेल्या गोंधळात आणि माकडाने केलेल्या…

वरणगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरात शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या शाळकरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवार दि २५ रोजी सकाळी अकारा वाजेच्या सुमारास दोन अल्पवयीन मुली शाळा…

वरणगावच्या तरुणाने घेतला टोकाचा निर्णय …

वरणगाव;- शहरातील खिडकी मोहल्ला परिसरात राहणारा तरुण आपल्या मिर्जा स्टील च्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि १५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की खिडकी मोहल्ला परिसरात राहणारा शाहीद अलताफ…

एकात्मिक आदिवासी उन्नती मंडळ वरणगाव तर्फे जागतिक आदिवासी दिवस साजरा.

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयुध निर्माणी वरणगाव येथील कम्युनिटी हाॅलमध्ये एकात्मिक आदिवासी उन्नती मंडळातर्फे जागतिक आदिवासी दिवस दि.09 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आ.नि.वरणगावचे…

वरणगांव नजिक स्फोटक पावडर भरलेल्या ट्रकला बसची धडक

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहराच्या बाहेरुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आयुध निर्माणी फाट्याच्या वळणावर-भुसावळ कडुन येणाऱ्या बसने स्फोटक पावडर भरलेल्या ट्रकला जबर धडक दिली. या धडकेत बसचे पुढील काच फुटले तर सुदैवाने स्फोटक…

वरणगाव आयुध निर्माणीने घेतले पन्नास क्षय रुग्णांना दत्तक…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत या अभियानांतर्गत सामाजिक दायित्व निधीतून आयुध निर्माणीने पन्नास क्षय रुग्ण दत्तक घेऊन, क्षयरोग केंद्र जळगाव ग्रामीण निक्षत्र मित्र पोषण आहाराचे…

हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले; आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामुळे तापी व पुर्णा या दोन्ही नद्यांना पूर आल्याने धरणाची पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचे सर्व एक्केचाळीस दरवाजे उघडण्यात…

नगर परिषद स्थलांतर विरोधी कृतीसमीतीचे पोलीसांना निवेदन…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गावातील नगरपरिषदेच्या कार्यालयाचे नवीन व्यापारी संकुल इमारतीमधे स्थलांतर करू नये. या मागणीसाठी नागरिकांनी एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीने ११ जुलै रोजी मोर्चा काढण्याची परवानगी…

फुलगाव येथे तरुणाची विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील तरुणाने बोदवड रस्त्यावरील नागेश्वर महादेव मंदिराजवळ विषारी  द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि ४ रोजी सांयकाळच्या सुमारास उघडकीस आली.…

रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव भुसावळ तालुक्यातील आचेगाव जवळ एका वीस वर्षीय तरुणाला रेल्वे गाडीचा जोरादार धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत तरुण हा बोदवड तालुक्यातील साळसिगी येथील आनंद भावलाल भिल (वय २०)…