Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 23, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : – तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेचा प्लॉट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, यासाठी पतीसह सहा जणांनी छळ केला. या प्रकरणी सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    सानिया मिर्झा इमरान शेख (वय १९) या विवाहितेने यावल पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा ८ मे २०२२ रोजी नशिराबाद येथील शेख इमरान शेख इरफान यांच्या सोबत विवाह झाला.

     

    विवाहानंतर पती शेख इमरान, सासरे शेख इरफान शेख उमर, सासू हसीनाबी शेख इरफान, ननंद मुस्कान शेख इरफान, मोठी सासू हुसना बी शेख हारून व रईसाबी शेख मोसिन या सहा जणांनी त्यांना माहेरून प्लॉट घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावे म्हणून छळ केला.

    तसेच लग्नामध्ये मानपान ही दिले नाही, असे सांगत त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देत त्यांना माहेरी सोडून दिले. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    #crime chal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif