Browsing Tag

chal

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यावल : - तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेचा प्लॉट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, यासाठी पतीसह सहा जणांनी छळ केला. या प्रकरणी सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सानिया मिर्झा इमरान शेख (वय १९) या…

पन्नास हजारांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव : व्यवसाय करण्याला नवीन गाडी घेण्यासाठी ५० हजार रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सासरच्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील माहेरवाशीन असलेल्या आश्विनी सचिन…

कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ; पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळ : व्यवसायासाठी व कार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घेण्यासाठी माहेरून ३ लाख रूपये आणावेत, म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या मुक्ताईनगर येथील पतीसह सासरच्या पाच जणांविरूद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.…

कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- कर्ज फेडण्यासाठी विवाहितेने माहेर होऊन पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की प्रियंका ज्ञानेश्वर तिरमले वय 27…

घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

भडगाव ;- तालुक्यातील भोरटेक येथील माहेर असलेल्या एका 25 वर्षीय विवाहितेला माहेर होऊन घर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत यासाठी पतीने दारूच्या नशेत तिला मारहाण करून किडनी विकून टाकण्याची धमकी देत तिचा छळ केल्याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला…

घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणून देण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव :- येथील माहेर असलेल्या विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासरे व इतरांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

मिनी स्कूल बस घेऊन देण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

सावदा ;- शाळेत मुले सोडण्यासाठी मिनी स्कूल बस घ्यायचे असल्याने तुझ्या बापाकडून पाच लाख रुपये घेऊन ये या कारणावरून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण करून मानसिक छळ केल्याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .…

शिरसोलीच्या विवाहितेच्या छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या विवाहितेचा २ लाखांच्या मागणीसाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरोधात गुरुवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या जान्हवी…

विवाहितेला विनाकारण मारहाण करून जिवेंठार मारण्याची धमकी

जळगाव ; विवाहितेला कारण नसतांना मारहाण व जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पिंप्राळ्यातील माहेर असलेल्या विवाहितेसोबत घडला आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

बुलेट हवी म्हणून विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

धरणगाव ;- माहेरहून बुलेट गाडी घेण्यासाठी विवाहितेकडे पैशांची अंगणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील माहेर असलेल्या भावना…

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव ;-विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार जळगाव शहरातील खंडेराव नगरातील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या विवाहितेला आला आहे. याप्रकरणी र रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

लग्नात ऐपतीप्रमाणे हुंडा न दिल्याने विवाहितेचा छळ

जळगाव ;- जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड येथील एका विवाहितेचा ऐपतीप्रमाणे हुंडा न दिल्याने आणि घर बांधण्यासाठी माहेरहून ५० हजार आणावे या मागणीसाठी विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…