Browsing Tag

Parola

पारोळा : म्हसवे  शिवारात अवैधरित्या गॅस भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट

पारोळा :-पारोळा शहरालगतच म्हसवे  शिवारातल राजस्थानी हॉटेलच्या मागील भागात अवैधरित्या गाड्यांमध्ये गॅस भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रात्री उशिरा घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याने पुढील अनर्थ टळला याबाबत…

धरणगाव ,पारोळा तालुक्यातील प्रौढांचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू

जळगाव ;- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका ५० वर्षीय आणि पारोळा तालुक्यातील ५८ वर्षीय प्रौढांनी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून याप्रर्कनी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

नदीपात्रात बुडालेल्यांच्या वारसांना ५ लाखांचा आ.चिमणराव पाटील यांच्याहस्ते धनादेश

पारोळा;- जळगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र रामेश्वर येथील नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या तिन जणांच्या वारसांना आ.चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नातून प्रत्येकी ५ लाख रूपयांची मदत देण्यात आली. यावेळी वारसांना आ.पाटील यांच्याहस्ते धनादेश सुपूर्त…

जळगाव जिल्ह्यातून ५ विवाहिता , तरुणी बेपत्ता

जळगाव ;- जिल्ह्यातील विविध ठिकाणांहुन ५ तरुणी बेपत्ता झाल्या असून त्याच्या पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , पारोळा तालुक्यातील टिटवी येथून १९ वर्षीय तरुणी १० रोजी सकाळी ८ वाजेच्या…

पारोळा तालुक्यात बिबट्याने पाडला १० शेळ्यांचा फडशा

पारोळा :- एका पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या १० शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना ७ रोजी रात्री १ ते दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील बाहुले येथे घडली . यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी कि , बाहुटे येथे भूषण भागवत…

पारोळा पालिकेच्या कचरा डेपोतून चार मोटारी चोरल्या ; गुन्हा दाखल

पारोळा : शहरातील नगरपालिकेचा घनकचरा खत निर्मिती प्रकल्पाच्या डेपोतून चार मोटारी लांबवल्याची घटना दि. २८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नगरपालिका हद्दीत असलेला घनकचरा डेपो खत निर्मिती प्रकल्प आहे.…

दळवेल येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा - विषारी द्रव्य प्राशन करुन कर्जबाजारी शेतकरी दीपक बाबुलाल पाटील (वय ४२, रा. दळवेल) यांनी आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पारोळा तालुक्यातील…

आ.चिमणराव पाटलांच्या हस्ते पारोळा बसस्थानक परिसराचा काँक्रीटीकरणाचे उद्घाटन…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनेक वर्षांपासून शहरातील बस स्थानकात कांक्रिटीकरण व्हाहे अशी मागणी बस स्थानक परिसरातील व्यापारी, रिक्षाचालक संघटना व तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनांनी केली होती. या सर्वांच्या मागणीचा…

पारोळा येथे दुचाकीस्वाराचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क सुरत येथील रहिवासी रोहन श्रावण भोई हा आपल्या वडिलांसोबत चुलत भावाच्या घरभाराणीसाठी जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे जात असतांना पारोळा तालुक्यातील गावाजवळ त्याच्या मृत्यू झाला. सविस्तर माहिती अशी की,…

पारोळ्यात उपनगराध्यक्षासह नगरसेवकाचा भाजपात प्रवेश

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान व नगरसेवक तथा शिंपी समाजाचे अध्यक्ष मनोज जगदाळे  यांनी चाळीसगाव विधानसभा आमदार मंगेश चव्हाण व भाजपा जिल्हाध्यक्ष हभप जळकेकर महाराज  यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये…

पारोळ्यातून दोन मोटारसायकल चोरटयांनी लांबवल्या

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क बालाजी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या दुर्गाइ नगरातून दोन मोटरसायकली व एक मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. १५ व १६ डिसेंबरच्या पहाटे घडली. याबाबत रवींद्र सुरेश खोंडे राहणार बालाजी शाळेच्या…

मंगरूळ येथे चोरट्यांनी फोडले दुकान; रोख रकमेसह ऐवज लंपास…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा तालुक्यातील मंगरूळ येथील बस स्थानकाजवळ असलेल्या मोबाईल इलेक्ट्रिकल तसेच जनरल स्टोअर्सचा पत्रा वाकवून अज्ञात चोरट्यांनी ३२०० रुपये रोख व मोबाईल व इलेक्ट्रिकचे साहित्य चोरून…

बसमध्ये चढताना वृद्धेची मंगलपोत लांबविली

पारोळा ;- बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेची ३९ हजार रुपयांची मंगल पोत अज्ञात चोरट्याने १४ रोजी लांबविल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

यात्रेसाठी गेलेल्या तरुणाची मोटारसायकल घसरून मृत्यू…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील पिंपळकोठा येथे यात्रेसाठी गेलेल्या तरुणाची मोटर सायकल घसरून अपघातात डोक्यास जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील…

पारोळा; राष्ट्रीय महामार्गावर आर.टी.ओ ची वाहनांवर कारवाई

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील विचखेड्याजवळ काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यात तीन महिला मृत्यू मुखी पडल्या होत्या त्या तिहेरी अपघातातील वाहनांच्या तपासणीसाठी जळगाव येथील आर.टी.ओ चे पथक पाहाणी करण्यासाठी आले होते.…

पारोळ्याच्या व्यापाऱ्याची स्कुटी बुकींगच्या नादात ऑनलाईन फसवणूक

पारोळा :- सोशल मीडिया वेबसाईटवर आवडलेली दुचाकी घेण्याच्या नादात व्यापाऱ्याला ७७ हजारात ऑनलाईन गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कजगाव…

पिकअप वाहन, ट्रक, जीपच्या विचित्र अपघातात 3 महिला ठार ,२० जण जखमी

पारोळ्याजवळील विचखेडे गावाजवळील घटना ; जखमींवर जळगाव ,धुळे येथे उपचार पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील बोळे येथून अंत्यविधीसाठी जाताना पिकअप वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप वाहन, ट्रक, जीपच्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर…

शेळावे येथे घरफोडी ; १ लाखाचा ऐवज लांबविला

पारोळा : घराचा कडीकोयंडा उघडून स्वयंपाक घरात ठेवलेल्या बॅगेतून ९९ हजारांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना तालुक्यातील शेळावे बुद्रुक येथे घडली. शेळावे येथील किरण प्रल्हाद बिऱ्हाडे यांनी पोलिसात फिर्याद दिली की, १७…

करमाड येथे ५० वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा : तालुक्यातील करमाड येथील ५० वर्षीय महिलेने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज उघकीस आली. तालुक्यातील करमाड येथील कल्पनाबाई राजेंद्र पाटील (वय ५०) यांनी २२ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या स्वतःच्या…

कारची डिव्हायडरला धडक, दोघांचा मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील कन्हरे फाट्यानजिक आर्टिका गाडीने डिव्हायरला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर दुसऱ्याचे पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारादरम्यान  निधन झाले. अहमदाबाद येथून भुसावळसाठी …

विचखेड्याजवळ अपघातात १६ वर्षीय तरुण ठार; एक गंभीर…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ झालेल्या अपघातात रत्नापिंप्री येथील १६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर ४० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १७ रोजच्या मध्य रात्री घडली.…

पारोळ्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, नगरपालिकेने त्वरित दखल घ्यावी

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळ्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून नगरपालिकेने त्वरित दखल घेऊन, या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा शहरात सध्या मोकाट…

पारोळ्यात घराला भीषण आग, लाखोंचे नुकसान

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा येथे  मोरफळ गल्लीतील मनोज जगदाळे यांच्या  घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत  लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मनोज जगदाळे यांचे पारोळा येथे फर्निचर व…

पारोळ्यात आरक्षणासाठीचे साखळी उपोषण मागे

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा येथे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेले आमरण उपोषण शासनाच्या विनंती वरून २ जानेवारी २०२४ पर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.…

पारोळ्यात मुलीची छेड काढत ॲसिड हल्ल्याची धमकी

पारोळा :-पारोळा येथे अल्पवयीन मुलीची छेड काढत ॲसिड हल्ल्याची धमकी दिल्या प्रकरणी एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील एका अल्पवयीन  मुलीला माझ्याशी रिलेशनशिप कर अन्यथा ॲसिड फेकून चेहरा विद्रूप…

सर्पदंश झालेल्या त्या मुलीचे अखेर निधन

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील उंदिरखेडा येथील युवतीस सर्पदंश झाला होता. त्यावर पारोळा येथील कुटीर रूणालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. दि.२४ रोजी मुलीचे अखेर निधन झाले.…

मुंदाणे-घांगुर्ले येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीची शाखा स्थापन…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील मुंदाणे-घांगुर्ले येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र महिला राज्य अध्यक्षा कल्याणी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवती आघाडी शाखा स्थापन करण्यात आली. गावातील…

कंकराज येथे विजेच्या धक्क्याने तीन म्हशींचा मृत्यू…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील कंकराज येथे दुपारच्या सुमारास गावठाण जागेत म्हशी चरत असताना विजेचा धक्का लागून तीन म्हशी जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा…

पारोळ्यात पाणीपुरवठा नियोजनाचा अभाव, रात्री अवेळी सोडले पाणी

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा येथील महामार्ग क्रमांक ६ जवळच्या छत्रपती संभाजी नगर परिसरात पालिकेकडून शुक्रवारी (दि. २०) रोजी रात्री अक्षरशः एक वाजता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. पालिकेतील पाणीपुरवठा विभागाकडे पाणी…

पारोळ्याच्या नगरसेवकाचा अपघाती मृत्यू

पारोळा : राष्ट्रीय महामार्गक्र मांक सहावरील सारवे गावाजवळ अज्ञात वाहनाच्या दुचाकीवरील पारोळ्याच्या नगरसेवकाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची घटना २० रोजी सकाळी १०.३० वाजेसुमारास घडली. पारोळा येथील महेश उत्तमराव चौधरी (वय ४७) हे पारोळा…

शेतातून बैलगाडी नेल्याच्या कारणावरून एकाला लाकडी काठीने बेदम मारहाण

पारोळा;- बैलगाडी शेतातून शेतातून नेल्याच्या कारणावरून एकास लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केल्याचा प्रकार तालुक्यातील चोरवड शिवारात घडला असून याप्रकरणी एका विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की…

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्याक्तीने पाठवून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जिल्हापेठ पोलीस…

जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्यात यावीत – जिल्हाधिकारी

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा जळगाव;- वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्र‍िया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! ; २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव'= तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव;- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न…

एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीक एकाकी – प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव ;- एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातील हरवत चाललेल्या संवादातील घरातील ज्येष्ठ नागरीक एकाकी होत आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता दूत मदत करून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करतील आशा आशावाद प्र-कुलगुरू…

जळगावात डाक अदालतीचे आयोजन

जळगाव;- पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक…

एकविरा नगर भाग १ मधिल रस्ते लवकर होणार ; मुख्याधिकारी यांचे रहिवाशांना आश्वासन

भडगाव ;- भडगाव शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना यामध्ये मोठी अडचण येत होती,पावसाळयात झालेली बिकट परिस्थिती लक्ष्यात घेता एकवीरा नगर…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

पिंप्री येथे घराचे कुलूप उघडून चोरट्याने दीड लाखांचा ऐवज लांबविला

पारोळा ;-तालुक्यातील पिंप्री येथे अज्ञात चोरटयांनी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला टांगलेली किल्ली घेऊन त्याद्वारे घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४० हजारांचा ऐवज…

पारोळ्यात अल्पवयीन चोरट्याने व्यवसायिकाचे एक लाख दहा हजार लांबविले…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा येथील दूध डेअरी मालकाने ग्राहकांना दुधाचे पेमेंट वाटण्यासाठी बँकेतून काढलेल्या १ लाख दहा हजार रुपये रस्त्यातच एका अज्ञात अल्पवयीन चोरट्याने लंपास करून नेल्याची घटना भर दुपारी चार…

सरपंच पतीस मारहाण, २४ जणांवर गुन्हा

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील पिंप्री प्र.ऊ येथील सरपंचच्या पती व घरातील नातेवाईकांना मारहाण केल्याप्रकरणी २४ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्री प्र ऊ येथील सरपंच  पुष्पा रामकृष्ण पाटील यांनी…

पारोळ्यात महिलेने घेतला गळफास

पारोळा ;- शहरातील व्यंकटेश नगर भागात राहणार्या एका ४२ वर्षीय महिलेने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, व्यंकटेश नगर येथे…

जळगावात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- हातात तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला गेंदालाल मिल परिसरातून शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक प्रकाश भोसले…

म्हशीला वाचवतांना पुरात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  म्हशीला शोधण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा बोरी नदीच्या पुरात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भिलाली तालुका पारोळा येथील शेतकरी कमलाकर हिम्मत पाटील (वय 50) हे ता. 22 रोजी…

पारोळा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: टिटवी तांडा येथील ४२ वर्षीय इसमाने चोरवड शिवारातील जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १९ रोजी घडली आहे. याबाबत दिवा कपूरचंद पवार राहणार टिटवी तांडा यांनी पारोळा पोलिस…

सावखेडे होळ येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा ;- तालुक्यातील सावखेडे होळ येथील कै राजेंद्र चिंतामण पाटील यांनी १६ शनिवार रोजी दुपारी ४ वाजता कर्जबाजारीपणाला कंटाळून नैराश्यातून स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत प्रदीप मानसिंग पाटील यांनी पारोळा…

हिरापुर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा ;- पारोळा तालुक्यातील हिरापुर येथील २२ वर्षीय तरूणांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील हिरापुर येथील राहुल मानकु भिल वय २२ हा दि ९ रोजी सकाळी ९ च्या सुमारास चुलीसाठी लाकडे घेऊन…

जोगलखेडे येथे ३२ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा ;- पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथे एका ३२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथील रामकृष्ण भाईदास पाटील ३२ या युवकाने आपल्या राहत्या घरात बैठक रूममध्ये…

नैराश्यातून कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील चोरवड येथील एका २७ वर्षीय तरुण कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातील नापिकीची नैराश्यातून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. पारोळा तालुक्यातील चोरवड येथील हेमराज शेखर पाटील…

जळगाव एसीबीच्या सापळ्यात अडकला पोलीस उपनिरीक्षक; रंगेहात केली अटक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून पारोळा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला तक्रारदारासह नातेवाईकांना अटक न करण्यासह न्यायालयात दोषारोप पत्र लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात ८ हजाराची लाच…

हिवरखेडे येथे महिलेला मारहाण शिवीगाळ करून विनयभंग

पारोळा ;- तालुक्यातील हिवरखेडे येथे एका 45 वर्षे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,वरखेडा येथील रहिवासी आरोपी बीराम भगवान पवार वय…

पारोळ्यात शांतता कमिटीच्या बैठकीत एकोप्याने सण उत्सव साजरा करण्याचा निर्णय…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दश व ईद-ए-मिलाद हे दोघेही हिंदू व मुस्लिम बांधवांचे सण एकाच दिवशी येत असल्यामुळे, शांतता कमिटीच्या बैठकीत मुस्लीम बांधव दि. २९ रोजी ईद-ए-मिलाद हा सण साजरा…

शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

परोळा तालुक्यातील भोकरबारी येथे ५४ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भोकरबारी येथील शेतकरी तुकाराम संतोष पाटील (वय ५४) हे शेतकरी ७ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कोणालाही काही…

पारोळा तालुक्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क बोळे येथील १८ वर्षीय युवकाने जंगलात झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. रावसाहेब गिरासे यांनी खबर दिली की, १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता दशरथ रामभाऊ भील (वय…

पारोळ्यातील गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

पारोळा : पारोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा समाधान लोटन चौधरी (वय ३४) याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे १४ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली…

जळगाव जिल्ह्यात मुगाला मिळाला १४ हजारांचा भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दरम्यान हंगामातील पहिल्या मोजणीस पारोळा कृउबात मुगाला १४ हजार रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. दिनांक ३१ रोजी पारोळा…

शिवरे येथे पंचवीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील सांगवी येथील माहेर असलेली व शिवरे येथील सासर असलेली २५ वर्षीय विवाहितेचा सासरच्यांकडून छळ व विनयभंग झाल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

लज्जास्पद;पारोळा तालुक्यात श्वानास फाशी, एका वर गुन्हा दाखल

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील बहादरपुर येथे दि २१ रोजी एका काळ्यारंगाच्या श्वानास फाशी देऊन ट्रॅक्टर ट्रालीच्या पुढील बाजूस लटविले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, बहादरपूर येथील लेंडी नाल्याच्या किनारी दुध डेअरीजवळ…

धक्कादायक; पारोळ्यातील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क परोळ्यातील रहिवासी असलेला विद्यार्थ्याचा अमळनेर येथे विहिरीत पोहताना मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुभम धोत्रे (१७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याबातीत सविस्तर वृत्त असे कि,…

पारोळामध्ये एकाचा उचारादरम्यान मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील आझाद मैदान चौकात राहणाऱ्या ६२ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. १३ ऑगस्ट रोजी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. याबाबत पारोळा पोलिसात शिवदास चौधरी यांनी फिर्याद दिली, की ईश्वर…

पारोळ्यात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते उद्घाटन

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा येथे संभाजीराजे पाटील फाउंडेशनच्या वतीने शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात…

पारोळा प्रकरण; आमदार चिमणराव पाटील यांची घटनास्थळी भेट…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील एका येथे १४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. अश्या अमानवीय घटनेच्या अनुषंगाने आमदार चिमणराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन,…

पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून ठार मारण्याचा प्रयत्न

पारोळा ;- तालुक्यातील एका गावात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शौचालयाला गेली असता एकाने तिला अडवून तिच्यावर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १० रोजी उघडकीस आली असून आरोपीला…

पारोळा येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, डॉ संभाजीराजे फाऊंडेशनचा उपक्रम

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथील संभाजीराजे फाउंडेशनच्या वतीने पारोळा येथील विजयानंद मंगल कार्यालय येथे दि ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान या…