पारोळ्यात महिलेने घेतला गळफास

0

पारोळा ;- शहरातील व्यंकटेश नगर भागात राहणार्या एका ४२ वर्षीय महिलेने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, व्यंकटेश नगर येथे राहणाऱ्या विद्या सुरेश पाटील यांनी घराच्या छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेतल्याची घटना घडली . याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोना प्रवीण पारधी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.