चाळीसगाव येथे १६ वर्षीय मुलीने घेतला गळफास

0

चाळीसगाव ;- तालुक्यातील करमुडता येथील १६ वर्षीय मुलीने राहत्या घराच्या छताला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना २७ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून स्थानिक डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले.

राधिका सुनील पवार वय १६ असे मयत मुलीचे नाव आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.