Browsing Tag

Mumbai

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, DRDO मध्ये 1901 पदांवर भरती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक B आणि तांत्रिक A पदांसाठी अर्ज  इच्छुक उमेदवारांकडून मागविण्यात आले आहेत. हे अर्ज करण्यासाठी…

IIT मुंबईत बाथरुममध्ये विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ बनवला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क चंडीगड विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओची घटना ताजी असतानाच आयआयटी मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली…

सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्हालाही सोनं खरेदी करायचं असेल तर ही सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात प्रचंड घसरण दिसून येत आहे. आजही सोन्याचे भाव घसरले असून चांदीचे दर मात्र स्थिर आहे. आज 22 कॅरेटसाठी 10…

नारायण राणेंना कोर्टाचा दणका;10 लाखांचा दंड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. तसेच राणेंना 10 लाखाचा दंड…

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी (Patra Chawl land scam case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये (Arthur Road Jail) मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने सोमवारी संजय राऊत यांच्या…

सोन्याच्या दरात घसरण तर चांदी वधारली; पहा आजचे नवे दर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर जाहीर झाले आहेत. ताज्या दरानुसार सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.  दहा ग्रॅम सोने आज 49328 रुपयांना विकले जात आहे, तर 999 शुद्धतेचे एक किलो चांदीचे दर 55144 रुपयांवर…

महाराष्ट्र राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियान

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) भारत सरकार व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या महिला उद्योजकता समितीच्या अंतर्गत केंद्रीय मंत्री नारायण राणे व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित…

खूशखबर ! सोने-चांदीच्या दरात घसरण; पहा नवे दर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण सोने - चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज (16 सप्टेंबर) सोन्या-चांदीत घट झाली आहे. सराफा बाजारात सोने 552 रुपयांनी घसरून 49,374 रुपयांवर आले आहे. वायदा…

नवाब मलिक निर्दोष नाही, दाऊद इब्राहिमच्या बहिणीशी व्यवहार – ईडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी येथील विशेष न्यायालयात सांगितले की, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांचा फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची…

उमेदवारीचे आमिष देत महिलेवर बलात्कार; मनसे पदाधिकाऱ्याला बेड्या

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारीचे आमिष देत एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात (V.P. Police Station Mumbai) गुन्हा दाखल करण्यात आलं असून…

दैवी शक्ती भासवून पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर वारंवार बलात्कार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दैवी शक्ती असल्याचं सांगत पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये नोकरी करणाऱ्या 58…

धक्कादायक.. भीक मागण्यासाठी मुलांची चोरी; महिला जेरबंद

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   भीक मागायला लावण्यासाठी लहान मुलांची चोरी करणाऱ्या महिलेल्या अखेर अटक करण्यात आलीय. सदर महिला ही दिल्लीची (Delhi) असून दादर रेल्वे स्थानकातून (Dadar Railway Station) आरोपी महिलेला अटक करण्यात आली. या…

बाप्पांच्या विसार्जना आधीच मुंबई जलमय…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबई आणि आसपासच्या परिसरात बुधवारी सायंकाळी दमदार पाऊस कोसळल्यामुळे घरी जाणाऱ्या नोकरदारवर्गाचे हाल झाले होते. मागील चोवीस तासात सर्वाधिक पाऊस पूर्व उपनगरात पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, आज देखील ढगाळ…

दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटीवर कारवाई

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीवर सुशोभीकरण केल्याने नवा वाद उफाळला आहे. १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेननला ७ वर्षापूर्वी मुंबईच्या बडा कब्रिस्तान इथं दफन करण्यात आले होते. याच याकूबची कबर मार्बल आणि…

सोने – चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवे दर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या सोने आणि चांदीच्या दरात बदल झालेला दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांचा सोने- चांदी खरेदीकडे कल वाढतांना दिसत आहे. आज 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 46,400…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बऱ्याच दिवसांनंतर पावसाने राज्यातील काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. तर आज आणि उद्या असे दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर (Kolhapur), मुंबई (Mumbai), ठाणे…

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. २३ ऑगस्ट रोजी मागची सुनावणी झाली होती त्यावेळी त्यांच्या…

सायरस मिस्त्रींच्या अपघाताबाबत धक्कादायक खुलासा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  रविवारी  टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला. मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी मोठे खुलासे केले आहेत. सीट बेल्ट लावलेला नव्हता…

ठाकरेंना पुन्हा धक्का ! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मागे घ्या..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्षानंतर अजूनही राजकारणाचा खेळ अजूनही सुरू आहे. उद्धव ठाकरेंना एकावर एक मोठे धक्के बसत आहेत. त्यातच एकनाथ शिंदेनी ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना…

संतापजनक; दोन वृद्धांचा नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार… दोघांना अटक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; कायदेशीरदृष्ट्या संरक्षण देऊनही मुलींवरील अत्यांचारांचे प्रमाण थांबताना दिसत नाहीये. अशीच एक घटना मुंबईच्या भांडुप उपगनरात उघड झाली आहे. या ठिकाणी पोलीस ठाण्यात एका 9 वर्षांच्या लहानगीवर बलात्कार…

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दुपारी 1 वाजता दहावी बारावीच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या पुरवणी परीक्षांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. दहावी पुरवणी परीक्षा…

मनसे पदाधिकाऱ्यांची दबंगगिरी; महिलेला मारहाण (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मनसे (Maharashtra Navnirman Sena) पदाधिकाऱ्यांच्या दबंगगिरीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबादेवी (Mumbadevi) परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आली. मारहाण करणारा…

शिवसेना उपनेते पदाच्या नियुक्त्या जाहीर; ‘या’ निष्ठावंतांना संधी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. अनेक जण उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून नव्याने सेनेची पुनर्बांधणी केली जात आहे. यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे उपनेते…

जळगावच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील रस्त्यांची कामे त्वरित होण्यासाठी व शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा, असा प्रश्न आज महाराष्ट्र राज्य विधानसभा पावसाळी अधिवेशनात आ. सुरेश भोळे यांनी उपस्थित केला. आज दिनांक : २५ ऑगस्ट…

तयारीला लागा.. सरकार ७५ हजार शासकीय रिक्त जागा भरणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर तयारीला लागा. कारण वर्षभरात सरकार तब्बल ७५ हजार शासकीय रिक्त जागा भरणार आहे. राज्यात सुमारे दीड लाख शासकीय व निमशासकीय रिक्त पदे असून त्यापैकी ७५ हजार पदे वर्षभरात…

“युवराजांची नेहमीच दिशा चुकली”; आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session) आज शेवटचा दिवस असल्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.आज सकाळीच सत्ताधाऱ्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे कार्टून…

हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी जिहादींचे “रेटकार्ड”- नितेश राणे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी आज विधानसभेत (Maharashtra Monsoon Assembly Session) मोठा गौप्यस्फोट केला आहे.  हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन (Religious conversion) करण्याचे प्रकार…

लाजीरवाणी घटना.. विरोधक- सत्ताधाऱ्यांमध्ये तुफान राडा ! Video

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. राज्यात मोठ्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) सत्तेत आल्यानंतर या सरकारचे पहिलेच पावसाळी…

त्यापेक्षा मरण पत्करेल- उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; हे सरकार खोके सरकार आहे. हे सरकार पाच वर्ष चालले असते. हे सरकार स्थापन होताना मला सांगायचे की काँग्रेस - राष्ट्रवादी दगा फटका करेल. पण मला हे सांगायला लाज वाटते की आमच्याच लोकांनी दगाफटका केला.…

शेती क्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले महत्वाचे निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. १) अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) झालेली नुकसान भरपाई देण्यात…

कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे पारितोषिक वितरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सहविज निर्मिती प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या मनुष्यबळास स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी व त्यांच्या  कामाचे योग्य मूल्यमापन होऊन त्यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने कोजन इंडिया मार्फत 'National Cogeneration…

५० लाखांची चोरी करणारा जेरबंद

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  तब्बल ५० लाखांचा ऐवज चोरी करून आपल्या गावाकडे पळ काढणाऱ्या करणार्‍या नोकराला आरपीएफ पथकाने जेरबंद केलं आहे. मुंबईतील खार येथील बांधकाम व्यावसायिक मुकेश गांधी यांच्याकडे राहुल रोशन कामत (वय २५,…

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl land scam case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज पुन्हा एकदा ईडीच्या (ED) विशेष PMLA कोर्टामध्ये (Special PMLA court) हजर करण्यात आले. संजय राऊत यांना कोर्टाने…

समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एनसीबी मुंबईचे (NCB Mumbai)  माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. याबाबतची माहिती वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना दिली आहे. वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना…

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या.. ३६ रेल्वे गाड्या रद्द; पहा यादी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. नाहीतर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल ३६ गाड्या रेल्वे प्रशासनाने २० ते ३० ऑगस्ट दरम्यान रद्द केल्या…

दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता – मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या (गोविंदा) "प्रो-गोविंदा" स्पर्धा घेण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे…

१५ नोव्हेंबरला वाजणार राज्यनाट्यची तिसरी घंटा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेतली जाणारी नाट्य स्पर्धा यंदा, 15 नोव्हेंबर, 2022 पासून सुरू होणार आहे. तरी होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून 17…

’50 खोके एकदम ओक्के’, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Assembly Session) सुरु झाले असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक (Opposition) चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas…

जळगावसह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कायम आहे. हवामान खात्याकडून (IMD Weather Alert) जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) महाराष्ट्रातील…

मोठी बातमी.. राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.  त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक…

अखेर खाते वाटपावर शिक्कामोर्तब; यादी राजभवनात सादर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यामध्ये सरकार स्थापन होऊन 40 दिवसांनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. परंतू अद्याप खातेवाटप जाहीर झालेले नाही. तसेच 15 ऑगस्ट उद्या असताना पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. यापार्श्वभूमीवर आज खातेवाटप…

ब्रेकिंग.. ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेअर मार्केटमधील (share Market) बादशाह राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं निधन झालं. बिग बुल (Big Bull) नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच…

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना मंत्रिपद मिळाल्यानं हे पद रिक्त झालं होतं. त्यासाठी मोठी चढाओढ सुरु होती.  त्याजागी आता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची…

गुड न्यूज.. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी घसरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) पवित्र सण आहे. या शुभ मुहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करतात. म्हणून आज सोने खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे.  सोन्याच्या दरात (Gold Price) 10 ऑगस्टला तब्बल 600 रुपयांची घसरण…

‘या’ रेल्वे दोन दिवस रद्द; काही विलंबाने; पहा यादी

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. नाहीतर तुम्हाला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. भुसावळ विभागातून मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या ४ रेल्वे गाड्या येत्या शनिवारी व रविवारी (१३ व १४…

भुकेचा सारा खेळ; एकदा खा हेलीकॉप्टर भेळ… (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; गेल्या वर्षी व्हायरल झालेला “फ्लाइंग डोसा” सर्वांना ठाऊक असेलच. त्याच पद्धतीने अनेक रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विक्री करणारे, काही ना काही शक्कल लढवून आपला पदार्थ लोकांपर्यंत कसा जास्तीत जास्त…

मराठी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन याचं निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचे निधन झालं आहे. मुंबईच्या (Mumbai) गोरेगावातील (Goregaon) घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांची…

संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेने नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) पत्राचाळा घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात (Arthur…

“मला न बोलण्याचे आदेश”; कोश्यारींचे मोघम वाक्य चर्चेत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी मुंबई बाबत त्यांनी केलेलं वक्तव्य हे चांगलंच वादात सापडलं होतं. यासंदर्भात त्यांनी…

७ वर्षाचा मुलगा करतोय डिलेव्हरी बॉयचे काम ? (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; शाळेत जाण्याच्या, खेळण्याबागडण्याच्या वयात कित्येक मुलांना स्वतःची कामंही नीट करता येत नाही त्या वयात एक मुलगा डिलीव्हरी बॉय बनला आहे. सकाळी स्कूल बॅग आणि संध्याकाळी झोमॅटोची बॅग खांद्यावर घेतो.…

वाडिया रुग्णालयाला आग…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबईत परळ येथील वाडिया (लहान मुलांचे) रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. ऑपरेशन थियेटरमध्ये शओर्त सर्किटमुळे आग भडकली असल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या…

सोने चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचा भाव

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. तसेच आता सणासुदीचे दिवस सुरु होणार असल्याने सोने आणि चांदीची मागणी वाढतांना दिसते. याच पाश्वभूमीवर आज सोने आणि चांदीच्या भावात (Gold silver…

कॉंग्रेसचा उद्या राजभवनाला घेराव, जेलभरो आंदोलन – नाना पटोले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची (Central Government) चुकीची धोरणे कारणीभूत आहेत म्हणून शुक्रवारी (५ ऑगस्ट) राजभवनला घेराव घालण्याची आणि जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा नाना…

बंपर भरती.. 6 बँकांमध्ये 6000 हून जास्त जागा; असा करा अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS)  च्या वतीने प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) पदांच्या एकूण 6000…

संजय राऊतांचा ED कोठडीत मुक्काम वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना खासदार संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीच्या विशेष न्यायालयाने राऊतांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. ईडीने खरं तर १० ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडीची मागणी केली होती. अखेर न्यायालयाने…

प्रवास महागला ! सीएनजीच्या दरात मोठी वाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस महागाई (inflation) वाढत आहे. जीवनाश्यक वस्तूंसह इंधन दरात देखील वाढ होत आहे. आता तर प्रवास पण महागला कारण सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरात मोठी वाढ झाली आहे. सीएनजीच्या किमतीत किलोमागे 6…

संजय राऊतांशी संबंधित 2 ठिकाणी ED ची धाड

मुंबई,  लोकशाही न्यूज नेटवर्क  संजय राऊत (Sanjay Raut) प्रकरणामध्ये ईडीने (ED Inquiry) मुंबईत (Mumbai) दोन ठिकाणी छापेमारी केली आहे. पत्राचाळ प्रकरणात (Patra Chawl Case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर कोठडीत रवानगी…

गौरी-गणपतीसाठी चाकरमान्यांना कोकण रेल्वेची विशेष गाडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  यंदा गणेशोत्सव ३१ ऑगस्ट रोजी असल्याने त्यापूर्वी म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी दिवा ते सावंतवाडी विशेष गणपती स्पेशल जादा गाडी सोडण्यात यावी, अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर (MLA Sanjay Kelkar0 यांनी केंद्रीय…

ब्रेकिंग.. संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. ईडीने त्यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. राऊत चौकशीत सहकार्य करत  नसल्याचा…

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद; काय आहे भूमिका ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कालच ईडीने संजय राऊतांना अटक केली असून आज त्यांची कोर्टात पेशी आहे. दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

सोने चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज महिन्याच्या सुरुवातीला दागिने खरेदी करायची असेल तर ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. आज आठवड्यातील पहिला दिवस आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.40 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट…

मोठी बातमी.. संजय राऊतांना EDने घेतले ताब्यात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांची ९ तासांपासून चौकशी सुरु आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. हे देखील वाचा मोठी बातमी.. संजय…

मोठी बातमी.. संजय राऊतांच्या घरी ED चे पथक दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या राहत्या घरी ईडीचे  पथक (ED Team) दाखल आहे. राऊत यांची गेल्या सहा महिन्यांपासून 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. राऊत आणि त्यांच्या…

मराठी माणसाच्या स्वबळावर मुंबई टिकून आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे की मराठी माणसाच्या स्वबळावर आर्थिक राजधानी टिकून आहे.…

राज्यपालांच्या वक्तव्यावर आम्ही असहमत – आशिष शेलार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सद्य परिस्थितीत चर्चेत असलेल्या मुंबई बद्दलच्या राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप असहमत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलारांनी दिली आहे. मुंबईमधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही…

‘महाभारत’ फेम अभिनेते रसिक दवेंच दुःखद निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाभारत फेम सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते रसिक दवेंच मुंबई येथे शुक्रवारी रात्री ८ वाजता निधन झालं.‘नंद’ या महाभारत मधील त्यांच्या पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले होते. तसेच मराठी व्यतिरिक्त…

जळगावचा शुभम मुंबईच्या प्रतिक सह पुरुष दुहेरीत उपविजयी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; पहिली महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवड बॅडमिंटन स्पर्धा २०२२ नांदेड येथे दि. २५ ते २९ जुलै २०२२ दरम्यान झाली. या स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमीचा खेळाडू शुभम पाटील व मुंबईचा प्रतिक रानडे हे पुरुष दुहेरी…

महाराष्ट्रात CBI ला तपासाची परवानगी नाहीच

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे सरकारने (Eknath Shinde Government) केंद्रीय अन्वेषण विभागाला (Central Bureau of Investigation) महाराष्ट्रातील प्रकरणांचा तपास करण्यासाठी अद्याप संमती दिलेली नाही. सीबीआयला शिंदे सरकारच्या काळातही…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रतन टाटांची भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रतन टाटा यांनी एकनाथ शिंदे यांची…

धक्कादायक.. १३ वर्षीय मुलावर सहा अल्पवयीन मुलांचा लैंगिक अत्याचार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईमधील गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १३ वर्षीय मुलावर सहा अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी वेगवेगळ्या वेळी पीडित मुलाचं लैंगिक शोषण केलं आहे. याप्रकरणी  सहा…