सोने चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज महिन्याच्या सुरुवातीला दागिने खरेदी करायची असेल तर ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

आज आठवड्यातील पहिला दिवस आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.40 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,490 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 57,700 रूपयांवर व्यवहार करत आहे.

शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर 

शहर    सोन्याचे दर     चांदीचा दर

मुंबई    47,199    57,700

पुणे   47,199    57,700

नाशिक   47,199    57,700

नागपूर    47,199   57,700

दिल्ली     47,126   57,600

कोलकाता  47,144   57,630

 

Leave A Reply

Your email address will not be published.