Browsing Tag

Mumbai

या अभिनेत्रीचे ठरले लग्न; लवकरच उडणार बार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा हास्य मालिका रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. आता यातील अभिनेत्री वनिता खरात लग्नबंधनात अडकणार आहे. वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह फोटो शेअर करत आपले प्रेम…

अनुकंपाधारकांचा आक्रमक पवित्रा; मनपा प्रशासनावर दिशाभूल करण्याचा आरोप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने अनुकंपा संदर्भात समिती गठीत केली होती, मात्र त्यांनी दिलेल्या अहवालात विविध कारण सांगितले आहे. त्यामुळे मनपा प्रशासन अनुकंपाधारकांची दिशाभूल करत आहे. अशी तक्रार…

MPSC ची मोठी घोषणा; तब्बल 623 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उप जिल्हाधिकारी, पोलीस उप…

मध्यरात्री शिंदे-फडणवीसांची गुप्त बैठक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल रात्री सोमवार दि.१४ रोजी मध्यरात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DYCM Devendra Fadnavis) यांची…

जितेंद्र आव्हाडांचा “त्या” घटनेचा VIDEO व्हायरल…(व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: चित्रपटगृहातला चालू शो बंद केल्याच्या प्रकरणात आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड जामीनावर बाहेर आले. मात्र, त्यानंतर काही तासांतच त्यांच्याविरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेनं केलीये.…

प्रेयसीची हत्या; ३५ तुकडे, दररोज एक तुकडा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: 5 महिन्यांपूर्वी दिल्लीत आपली 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वॉकरची हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी…

‘वास्तव’ फेम ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन

मुंबई,लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे (Senior Actor Sunil Shende) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  रात्री १ वाजता मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या…

जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहेत. जितेंद्र आव्हाड एका महिलेने विनयभंगाचे (Woman Molestation Case)  आरोप केले आहेत.  या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra…

मोठी बातमी ! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना अटक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक (Jitendra Awhad Arrested) करण्यात आल्याचे वृत्त आहे.  ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या 'हर हर महादेव'…

जॉन्सन पावडरवरील बंदी कायम; भूमिक स्पष्ट करण्याचे निर्देश

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) कंपनीला दिलासा मिळाला नाही. 'बेबी टाल्कम पावडर' उत्पादनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय योग्यच असून नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचा दावा राज्य सरकारनं…

राज्यासह खान्देशात हुडहुडी आणखी वाढणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गुलाबी थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागली आहे. आता या थंडीचा कडाका राज्यात आणखी वाढणार आहे. राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान आणखी कमी होऊ लागल्याने राज्यात थंडीचे प्रमाण आणखी वाढल्याचे पाहायला…

तुळशी विवाहानंतर सोनं महागलं ! जाणून घ्या आजचे नवे दर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुळशी विवाहानंतर लग्न तसेच धार्मिक विधीच्या शुभमुहूर्तांना सुरुवात होते. यासाठी सोने चांदी खरेदीची लगबग सुरु होते. तसेच गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. कधी सोने महाग तर कधी…

“खोक्यांची भाषा..” फडणवीसांनी केली सत्तारांची कानउघडणी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्याबाबत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत…

सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य सत्तारांना भोवलं; महिला आयोगाकडून दखल, महासंचालकांना कारवाईच्या…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्गार काढल्याची तक्रार राज्य महिला…

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भुजबळ यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात (Bombay Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात…

‘माझ्या बापाला कुणी मारलं मला माहितीय..’ खा. पूनम महाजनांचा आरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईत भाजपच्या 'जागर मुंबईचा' (Jagar Mumbai cha) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूनम महाजन (MP Poonam Mahajan) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्या…

खुशखबर ! आलिया-रणबीर झाले आई – बाबा..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी छोट्याशा परीचे आगमन झालं आहे. रिपोर्ट्सनुसार आलियाने एका मुलीला जन्म दिला आहे. रणबीर आणि आलिया…

गुड न्यूज ! राज्यातील पोलीस भरतीचा मार्ग मोकळा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पोलीस भरतीची तयारी (Police Bharti) करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. राज्यात शिंदे- फडणवीस सरकारकडून (Shinde-Fadnavis Govt) काही दिवसांआधी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र ही भरती स्थगित कऱण्यात आली होती.…

महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर, मोदींची मोठी घोषणा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईत (Mumbai) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवरून संवाद साधला. तसेच महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर…

बापरे.. धावत्या लोकलमधून आईसह चिमुकला खाली पडला, नंतर.. (व्हिडिओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईत (Mumbai) लोकलमधून (Local) प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी प्रचंड गर्दीतून रस्ता काढावा लागतो. यावेळी अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. तर काहीही वेळेस आरपीएफ (RPF) जवानांच्या…

Wifi चा पासवर्ड न दिल्याने तरुणाचा निर्घृण खून

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी मुंबईतून (Navi Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आलीय. कामोठे (Kamothe) येथील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणांना 17 वर्षीय तरुणाने इंटरनेट वाय-फायचा (Wifi) पासवर्ड…

SSC CGL 2022 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्टाफ सिलेक्शन कमिशनने (staff selection commission) कम्बाईन ग्रॅज्युएट लेव्हल टीयर 1 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. केंद्रीय मंत्रालयांमधील विभागांमधील 20,000 गट B आणि गट C पदांच्या भरतीसाठी या वर्षी…

मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी OSD असलेले डॉक्टर राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. डॉक्टर राहुल गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईने…

सलमान खानला Y+ सुरक्षा, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर देण्यात आली सुरक्षा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: बॉलीवूडचा (Bollywood) सुपरस्टार सलमान खानची (Superstar Salman Khan) सुरक्षा लक्षात घेऊन त्याची सुरक्षा आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सलमानला आता Y+ श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली…

मोठा दिलासा ! गॅस सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे (inflation) सामान्य नागरिक होरपळून निघाले आहेत. मात्र या वाढत्या महागाईत एक दिलासादायक बातमी आहे. आज नोव्हेंबर (November) महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरचे दर…

ज्यांना मी मोठा मानायचो, जवळून बघितले तर ते ‘छोटे’ निघाले – नितीन गडकरी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्लीपेक्षा महाराष्ट्र चांगला असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले. आणि त्यांचा अनुभव असा आहे की ज्यांना तो 'मोठा' मानत होता, ते जवळून पाहिल्यावर ते 'अत्यंत लहान'…

राज्यपालांच्या हस्ते चांडक कॅन्सर हॉस्पिटलला एक्सलन्स एन्कोलॉजी पुरस्कार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: खान्देशातील कर्करोग रुग्णांना उत्तम आणि उत्कृष्ट सेवा आणि जनजागृती केल्याबद्दल चांडक कॅन्सर हॉस्पिटलला राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते एक्सलन्स ऑन्कोलॉजी पुरस्काराने सन्मानित…

कॉमेडियन भारती सिंगसह पतीवर आरोपपत्र दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Comedian Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये (Drugs Case) एनसीबीने (NCB) आज मोठी…

शिंदे सरकारचा मविआला झटका; बड्या नेत्यांची सुरक्षा काढली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) मोठा निर्णय घेत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) झटका दिलाय. महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारने काढली आहे. मात्र मिलिंद नार्वेकर…

सोने चांदीच्या दरात तेजी ! जाणून घ्या नवे दर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवाळीच्या (Diwali) पाश्वभूमीवर सोन्याच्या भावात (Gold Rate) अस्थिरता दिसून आली. मात्र आज गुरुवारी सोने चांदीच्या दरात (gold silver price) तेजी दिसून येत आहे. आज सोने आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर…

धक्कादायक; फटाके फोडण्याच्या वादातून 3 अल्पवयीन मुलांनी घेतला 21 वर्षीय तरुणाचा जीव…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईच्या शिवाजी नगरमध्ये दिवाळीनिमित्त फटाके फोडण्यावरून झालेला वाद इतका वाढला की 3 अल्पवयीन मुलांनी एका 21 वर्षीय तरुणाचा बळी घेतला. शिवाजी पोलीस ठाण्याजवळ 3 अल्पवयीन मुलांनी लाथ मारून,…

तरुणीला ‘आयटम’ म्हणाला; कोर्टाने सुनावली शिक्षा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या महिला अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रोज महिलांना अशा घटनांना सामोरे जावं लागतं. एका अल्पवयीन मुलीला 'आयटम' बोलवून तिचा विनयभंग केल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे. न्यायालयाने म्हटले, जेव्हा…

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘या’ रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवाळी (Diwali) सणामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी आहे. त्यातच ऐन दिवाळीत काही प्रवासी रेल्वे गाड्या रद्द (Trains canceled)  करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. …

अमिताभ बच्चन यांना मोठी दुखापत; पायाची नस कापली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना KBC च्या सेटवर मोठी दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. अमिताभ यांच्या पायाची नस कापली गेली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. अमिताभ यांनी ब्लॉगवर…

चितोडे वाणी समाज मराठी राष्ट्रीय कार्यकारणी तर्फे ऑनलाईन पाडवा पहाटचे आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चितोडे वाणी समाज मराठी राष्ट्रीय कार्यकारणी तर्फे  दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजता पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चितोडे वाणी समाजातील सर्व स्तरांमधील म्हणजेच ४ वर्षाच्या…

कोंडेश्वरमध्ये धबधब्यात बुडून 4 तरुणांचा मृत्यू…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: बदलापूराजवळील कोंडेश्वरमधून धबधब्यात बुडून 4 तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात प्रवेशास बंदी असते. आतापर्यंत अनेकवेळा तेथे झालेल्या अपघातांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव…

दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सुषमा अंधारे अधिक सक्रिय झाल्यामुळं ठाकरे गटातील दिपाली सय्यद शिंदे गटाच्या मार्गावर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. म्हणून आता पुन्हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात…

पनवेलमधून PFI च्या 4 कार्यकर्त्यांना अटक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पीएफआय (PFI) म्हणजेच पॉप्यलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर केंद्र सरकारने (Central Govt) बंदी (Ban) घातली असताना सुद्धा महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) पनवेलमधून (Panvel) पीएफआयच्या 4 कार्यकर्त्यांना अटक…

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंचा ब्युरो अधिकाऱ्यांवर छळ केल्याचा आरोप…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांवर छळवणूक केल्याचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी आयपीएस अधिकारी आणि दक्षता पथकाचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह…

धक्कादायक; मुंबईत तीन ठिकाणी बॉम्ब हल्ल्याची धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट (Bomb Blast) होणार असल्याचा धमकीचा फोन पोलीस हेल्पलाईन (police helpline) नंबर 112 वर आला आहे. हा फोन कुणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली…

ठाकरे कुटूंबाच्या संपत्तीची चौकशी करा; कोर्टात याचिका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाकरे कुटूंब (Thackeray family) म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) तसेच त्यांची दोन्ही मुलं आदित्य (Aditya) आणि तेजस (Tejas) यांच्या संपत्तीची ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) अशा…

ऐन दिवाळीत राज्यावर ‘सीतरंग’ चक्रीवादळाचे सावट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऐन दिवाळीत (Diwali) पुन्हा एकदा जोरदार पावसाचा तडाखा महाराष्ट्राला (Maharashtra) बसणार असल्याचे हवामान खात्याकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पाण्यात जाण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात…

शिवसेना संपवण्यासाठीच विरोधकांचा खटाटोप – उद्धव ठाकरेंचे आरोप…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्याला छळून (Tortured) मनस्ताप (heartache ) देत शिवसेना संपवण्यासाठीच विरोधकांचा खटाटोप आहे.( The opposition is bent on ending the Shiv Sena) आपल्याला अडवण्याचे बरेच प्रयत्न झाले तरीही मशाल घेऊन…

संजय राऊतांना दिलासा नाहीच, दिवाळी कोठडीतच ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  खासदार संजय राऊत (MP sanjay Raut) हे पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी (Patra Chawl Case) न्यालयीन कोठडीत आहेत. यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसून त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या…

पोटनिवडणुकीत पराभवाची शक्यता पाहून भाजपची पळापळ – उद्धव गटाचा हल्लाबोल…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने मंगळवारी दावा केला आहे की, भारतीय जनता पक्षाचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मुरजी पटेल यांनी पोटनिवडणुकीतील पराभव पाहता आपला उमेदवारी…

रॉजर बिन्नी BCCI चे नवे अध्‍यक्ष, काेषाध्‍यक्षपदी आशिष शेलार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या (BCCI) अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची नियुक्‍ती झाली आहे. उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला तर सचिवपदी जय शहा तर…

शिंदे गटातील दिग्ग्ज आमदाराला हार्टअटॅक, उपचारासाठी मुंबईला हलवलं

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंटे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला (Mumbai) रवाना करण्यात आले आहे. काल सायंकाळी त्यांच्या…

उबर कॅब चालकाचे गैरवर्तन.. अभिनेत्री मनवा नाईकने FB वर लिहिली आप बीती; आरोपीला अटक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मराठी चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मनवा नाईक यांनी एका उबेर कॅब चालकाने आपल्याशी गैरवर्तन करून धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ती टॅक्सी करून तिच्या घरी जात असताना ही घटना घडल्याचे तिने सांगितले.…

भाजपची माघार… शिवसेनेच्या ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीत भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचे नाव मागे घेतले. भाजप प्रदेशाध्यक्षांनी ही घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय आता जवळपास निश्चित झाला…

काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेसच्या (Congress) दिग्गज नेत्यांनी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे. मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा (Milind…

अखेर ठरलं; धर्मदाय उपायुक्त कार्यालय घेणार चित्रपट महामंडळाची निवडणूक…

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंतर्गत वादामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र आता धर्मादाय उपायुक्त कार्यालय ही निवडणुक घेणार आहे. त्यानुसार धर्मादाय कार्यालयाकडून चित्रपट…

दिलासादायक ! निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून मदत देखील दिली जाणार आहे. मात्र निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं काय…

सोन्याच्या दरात तेजी ! जाणून घ्या नवे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात घसरण सुरूच होती. गुरुवारीसुद्धा सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली. मात्र आज असून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर मात्र आणखी घसरले. आज 22 कॅरेटसाठी 10…

खुशखबर.. सोने चांदीच्या दरात घसरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.  आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आजही सोने चांदीच्या दरातील घसरण कायम आहे.…

“आई मी परत येईन”; संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिसेना नेते खासदार संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. यांच्या जामीनावर ८ ऑगस्टला मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी कोर्टाबाहेर बसून आईला भावनिक पत्र…

खेमचंद पाटील लिखित लेवा साहित्यिक रत्ने पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क "लेवा समाजात लेखनाची परंपरा अशिक्षित असलेल्या बहिणाबाई चौधरी यांच्यापासून सुरुवात झाली. त्या कालखंडामध्ये त्यांच्या काव्याला फारसे महत्त्व नव्हते पण आजच्या काळात संपूर्ण जगात त्यांचा नावलौकिक झालेला आहे.…

हवामान विभागाचा अलर्ट, महाराष्ट्रासाठी 72 तास..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात परतीचा पाऊस बरसत आहे. मागील आठडाभरापासून मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. त्यातच आता पुढील 72 तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशी माहिती पुणे हवामान विभागाचे…

सर्वसामान्यांना दिलासा ! सणासुदीला साबणाच्या किंमती घसरल्या

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाई (inflation) वाढत असल्याने सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. त्यातच सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. साबण कंपन्यांकडून साबणाच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. FMCG…

वाड वडिलांची पुण्याई दोघांनी गोठवली- एकनाथराव खडसे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर राजकारणात ठाकरे (Thackeray) आणि शिंदे गटाचा वाद सुरूच आहे. या वादात निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठावलं तसेच शिवसेना हे…

मुंबईत १३ मजली इमारतीला भीषण आग… (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईतील कुर्ला परिसरात टिळक नगर रेल व्ह्यू कॉर्पोरेट हाऊसिंग सोसायटीमध्ये ही भीषण आग लागली. 13 मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर दुपारी 2:00 च्या सुमारास एका घराला आग लागल्याने ही घटना घडली.…

3 इडियट्स फेम अभिनेते अरुण बाली यांचं निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन (Arun Bali Death) झालं आहे. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 79 वर्षांच्या बाली यांनी 'केदारनाथ' (Kedarnath), ' 3 इडियट्स' (3 idiots) सारख्या गाजलेल्या…

25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार- देवेंद्र फडणवीस

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क रासायनिक खतांमुळे शेत जमिनीचा पोत खराब होत असून ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका वाढला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्यात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली (Natural Farming) आणणार असल्याची माहिती…

बापरे.. लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क लोकल ही मुंबईची (Mumbai) लाईफलाईन आहे. या लोकलमध्ये (Mumbai Local) गर्दीच्या वेळी बसायला सीट मिळावी यासाठी प्रचंड चढाओढ असते. मग यावेळी नेहमी भांडणं होतात. पण लेडिज डब्ब्यात सीट वरून चक्क महिलांमध्ये फ्री…

पीएम मोदींनी उद्घाटन केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा सहाव्याच दिवशी अपघात…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: १ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी हिरवा कंदील (green signel) दाखवल्यानंतर रेल्वेच्या (Railway) सेवेत दाखल झालेली गांधीनगरहून मुंबईला (Gandhinagar to Mumbai)…

अंबानींना जीवे मारण्याची धमकी; एक जण ताब्यात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रिलायन्स उद्योग समुहाचे (Reliance Industries Group) अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Businessman Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल (Reliance…

मोठी बातमी; अनिल देशमुखांना जामीन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: तत्कालीन माविआ (Maha Vikas Aaghadi) सरकारचे गृहमंत्री ( Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात ईडीने (ED) मनी लाँड्रिगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आज उच्च न्यायालयाकडून…

न्यायालयीन लढाईनंतर ठाकरे-शिंदे गटाची पहिली निवडणूक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: बंडानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाला 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुंबईतील (Mumbai) अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या (Assembly…

रिपब्लिकन पक्षाचा  66 वा वर्धापन दिन सोहळा भुसावळमध्ये साजरा होणार – केंद्रीय राज्यमंत्री…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा 66 वा वर्धापन दिन सोहळा येत्या दि.3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता  भुसावळ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान ( जुने डी एस हायस्कुल…

PFI ला पुन्हा दणका; ट्विटर अकाउंटवर बंदी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. देशभरातील तपास यंत्रणेच्या रडारवर असलेली कट्टर इस्लामिक संस्था ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ला (Popular Front of India) केंद्र सरकारने (Central Govt)…

खूशखबर ! 10वी पाससाठी सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  10वी पास असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण सशस्त्र सीमा बलमध्ये (Sashastra Seema Bal) लवकरच बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SSB Constable GD Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल…