Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    • होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी भरती
    • वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास शासन अपयशी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»नोकरी संदर्भ»खूशखबर ! 10वी पाससाठी सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती
    नोकरी संदर्भ

    खूशखबर ! 10वी पाससाठी सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 27, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    10वी पास असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण सशस्त्र सीमा बलमध्ये (Sashastra Seema Bal) लवकरच बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SSB Constable GD Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

    कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) या पदांसाठी (Constable General Duty) ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच जारी करण्यात येणार आहे.

    एकूण जागा – 399

    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच Sports Qualification मध्ये उमेदवारांनी शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

    वयोमर्यादा

    या भरतीसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 23 वर्षे आहे. वयाच्या गणनेसाठी महत्त्वाची तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.

    अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – लवकरच जारी होणार

    या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.ssbrectt.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

     

    10th pass Constable General Duty JOB ALERT Mumbai Sashastra Seema Bal SSB Constable GD Recruitment 2022
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026

    जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी

    May 15, 2026

    कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!

    May 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif