Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अंबानींना जीवे मारण्याची धमकी; एक जण ताब्यात
    गुन्हे वार्ता

    अंबानींना जीवे मारण्याची धमकी; एक जण ताब्यात

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 6, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    रिलायन्स उद्योग समुहाचे (Reliance Industries Group) अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Businessman Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे.

    रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल (Reliance Foundation Hospital) येथे फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली असून मुकेश अंबानी (Mukesh Ambani), नीता अंबानी (Nita Ambani) यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसंच रिलायन्स एचएन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही देण्यात आली आहे.

    सदर धमकीच्या अनुषंगाने डॉ. डी. बी. मार्ग पोलिस ठाणेस गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून प्रस्तुत प्रकरणी अधिक चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

    दरम्यान मुंबई पोलिसांनी बिहारमधील (Bihar) दरभंगा (Darbhanga) येथून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) या व्यक्तीला मुंबईत आणत आहेत. त्यांनतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

    Bihar Businessman Mukesh Ambani Darbhanga Mukesh Ambani Mukesh Ambani threat case Mumbai Mumbai Police Nita Ambani Reliance Foundation Hospital Reliance Industries Group
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif