Browsing Tag

Mumbai Police

सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कर्जत : कर्जत तालुक्यातील ४० वर्षीय व्यक्तीने समाजातील बापलेकीच्या नात्याला काळिमा फासला आहे. आपल्या १४ वर्षांच्या सावत्र मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत अनैतिक संबंध ठेवल्याने ती मुलगी ८ महिन्यांची गरोदर आहे. दरम्यान, नेरळ पोलिसांनी या…

घोसाळकरांवर गोळीबार करणाऱ्या मॉरिसची स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या

मुंबई ;-शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर (vinod ghosalkar ) यांचे पुत्र आणि माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकर (abhishekh ghisalkar) यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मॉरिस नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या…

रतन टाटांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आलेल्या फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीनं रतन टाटा यांचं नाव घेऊन…

विकृत मामीने नात्याला फासली काळिमा; १६ वर्षीय भाच्यावर लैंगिक अत्याचार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबईत एक चक्रावून सोडणारी घटना उघडकीस आली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मामीने आपल्या सर्व हद्दपार करत आपल्या १६ वर्षीय भाच्यावर बलात्कार…

‘मृत्यूला व्हिसाची गरज नाही’, सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही काळापासून गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहे. त्याला अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुन्हा एकदा सलमानच्या नावाने धमकीचा मेसेज आला असून,…

प्रेयसीसोबत भांडण; गळ्यात फास लावल्याचा फोटो शेयर करत मुंबई पोलीसाची आत्महत्या…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: प्रेमाची अग्नी एखाद्याचे आयुष्य उजळून टाकते आणि दुसऱ्याचे जळून राख करते. मुंबईतील वरळी परिसरातून ताजं प्रकरण समोर आलं आहे. मुंबईतील एका पोलीस हवालदाराने प्रेयसीसोबत भांडण झाल्याने गळफास…

हॉटेल ताज मध्ये बॉम्ब !…. आरोपीस अटक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईत धमक्यांचे फोन यायचे सत्र सुरूच आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्या कॉलरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने हे कृत्य का केले? याचा तपास पोलीस करत आहे.…

‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट ; पोलीस काँग्रेस नेत्यांमध्ये धुमश्चक्री !

मुंबई ;- ‘ ‘मी पण गांधी’ ही पदयात्रा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत इंडिया आघाडीने आज दुपारी आयोजित केली आहे. परंतु, मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटजवळ ही पदयात्रा पोहोचल्यानंतर तिथे पोलिसांनी पदयात्राअडवल्याने पोलीस आणि…

साखळी बॉम्ब स्फोटची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मुंबई ;- मुंबईच्या लोकलमध्ये साखळी बॉम्ब स्फोट करणार असल्याची धमकी देणारा पोलिसांना कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने हा कॉल आज सकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला केला. पोलिसांनी त्याला मुंबईतील जुहू परिसरातून ताब्यात…

मुंबईत पुन्हा सिरीयल बॉम्बस्फोट करण्याची धमकी

मुंबई ;- मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी एका व्यक्तीने फोनवरून दिली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आहे. विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचा दावा या…

मुंबई उच्च न्यायालयाकडून समीर वानखेडे यांना दिलासा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला ३ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार असून, तोपर्यंत समीर वानखेडे यांना अंतरिम…

हिंगोण्याच्या शेतमजुराचा मुलगा झाला पोलीस; सागर तायडेच्या जिद्दीला सलाम…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: हिंगोणा येथिल रहीवासी सागर अनिल तायडे यांची मुबई पोलीस दलात नुकतीच निवड झाली आहे. सागर तायडे याची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्याचे आई वडील दोघेही शेतात मजुरी करून आपल्या संसाराचा…

नेटकऱ्यांनी ‘अनुष्का’ आणि ‘बिग बी’ यांना धरले धारेवर, वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. ज्यात अनुष्का आणि अमिताभ बच्चन बाइकवरून प्रवास करतांना दिसत आहे. मुंबईची वाहतूक कोंडी…

धक्कादायक; बापच उठला मुलगी आणि पत्नीच्या जीवावर…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला वर्सोवा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपली मुलगी आंतरजातीय विवाह करणार असल्याच्या रागातून ७९ वर्षीय वृद्ध पित्याने नवरी मुलगी आणि स्वतःच्या पत्नीवर…

धीरेंद्र शास्त्रींच्या अडचणीत वाढ, मुंबईत तक्रार दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क वादग्रस्त वक्तव्य करणं धीरेंद्र शास्त्रीला चांगलंच अंगाशी आले आहे. काही दिवसापूर्वी साईबाबांविरोधात त्यांनी वादग्रस्त विधान केलं आणि नागरिकांच्या निशाण्यावर आले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान…

गुंगारा देणारा जयसिंघानी ७२ तासांनी गवसला !; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. गुजरातमध्ये जाऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. गुंगारा देणारा निल जयसिंघानीला ७२ तासांनी पोलिसांनी अटक केली. त्याला…

मुंबईत धोकादायक व्यक्तीचा वावर ; एनआयएकडून अलर्ट जारी

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील एक मेल एनआयए या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये पोलिसांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चीन, हाँगकाँग आणि…

राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात वादळ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) चर्चेत येण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असते. नुकताच राखी सावंत हिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले आहे. तिचा नवरा आदिल खान दुर्रानीचे (Adil Khan Durrani) विवाहबाह्य संबंध…

धक्कादायक; कॉल ला उत्तर दिले नाही म्हणून तरुणीवर बलात्कार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला (Ex Girlfriend) खाजगी फोटो व्हायरल (Private Photo Leaked) करण्याची धमकी देऊन लॉजवर भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मीरा रोड येथून समोर आली…

INS विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांना क्लिनचीट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते किरीट सोमय्यांना (BJP leader Kirit Somaiya) आयएनएस विक्रांत गैरव्यवहाराप्रकरणी क्लीनचीट देण्यात आली आहे. याबाबत कोणतेही पुरावे नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. भाजप (BJP)…

दाऊदला मोदींना मारण्याची सुपारी; पोलिसांना धमकीचा मेसेज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Pm Modi) जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वाहतूक शाखेच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे हा…

अंबानींना जीवे मारण्याची धमकी; एक जण ताब्यात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रिलायन्स उद्योग समुहाचे (Reliance Industries Group) अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Businessman Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल (Reliance…

प्रियकराच्या पत्नीची दिली सुपारी; भरदिवसा गळा कापून खून

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मयत स्त्रीच्या पतीचे एका महिलेसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते व त्यांना एकत्र राहायचे होते. मात्र त्यांना गुन्ह्यातील मयत अडसर ठरत होती. त्यामुळे प्रियकराच्या पत्नीचा कायमचा काटा काढण्यासाठी प्रियसीने…

मुंबई अलर्टवर ! 26/11 सारख्या हल्ल्याची पोलिसांना धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई पोलिसांना (Mumbai Police) 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज (Mumbai Police Threatened) आला आहे. भारताबाहेरील क्रमांकावरून मेसेज आल्याची माहिती मिळत आहे. या मेसेजमुळे मुंबई अलर्टवर आहे.…

अखेर सलमानला शस्त्र परवाना मंजूर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपूर्वी सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर सलमान खानची (Actor Salman Khan) सुरक्षा कडक करण्यात आली होती. सलमाननं शस्त्र परवाना संदर्भातही अर्ज केला होता. यांविषयी आता…

जळगावचा सुपारी किलर शहापूर पोलिसांच्या ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रामानंदनगर पोलिसांनी ३ जुलै रोजी प्रवीण विनोद शिंदे (वय २१, रा. हरिविठ्ठलनगर) या तरूणाला  पिस्तुलच्या धाकावर दहशत माजवत असल्याच्या आरोपातून अटक केली होती. त्याला प्रारंभी पोलीस आणि नंतर न्यायालयीन कोठडी…

राणांवर लावलेलं राजद्रोहाचं कलम चुकीचं ; मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवलं निरीक्षण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क हनुमान चालीसा पठाणावरून निर्माण झालेल्या संघर्षामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचं कलम लावण्यात आलं होतं. बुधवारी सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन दिला होता. त्यानंतर…

सावधान.. सोशल मीडियावर पोस्ट करताय; पोलिसांची आहे करडी नजर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात सध्या वातावरण बिघडले आहे. देशासह राज्यात काही समाजकंटकांकडून जातीय तेढ निर्माण करत दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान राज्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आता…

सदावर्तेंच्या पत्नीविरोधात FIR दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  वकील सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशीच जयश्री पाटील यांनी पोलीस संरक्षण सोडलं आहे.राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या अटकेनंतर…

आता मुंबई पोलीस तयार करणार ब्रँडची टोपी, टी शर्टसह अनेक वस्तू

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई :आता मुंबई पोलीस तयार करणार ब्रँडची टोपी, टी शर्टसह अनेक वस्तू ..मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर संजय पांडे यांनी मुंबईकरांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आता  मुंबई…

बापरे.. दारुड्या पोरींनी मुंबई पोलीसांची कॅालर पकडून घातला राडा

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई; दारुड्या पोरींनी मुंबई पोलीसांची कॅालर पकडून घातला राडासोशल मिडियावर सध्या तीन मद्यधुंद तरुणींचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी पोलिसाची कॅालर पकडून हुज्जत घालताना दिसत आहे. पोलिसांसोबत…

आयकर विभागाची भीती घालून वसुली; तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई : पैशांची बॅग घेऊन निघालेल्या अंगडियांना आयकर विभागाची भीती घालून वसुली करणाऱ्या एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात त्यांच्याच पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल…

डायल करा ११२, मिळवा १० मिनिटाला पोलिसांची मदत

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे : डायल करा ११२, मिळवा १० मिनिटाला पोलिसांची मदत. कोणत्याही संकटग्रस्ताने पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर तत्काळ पोलिसांच्या व्हॅनसह बिट मार्शलचे पथक रवाना केले…

पोलीस निरीक्षकाची हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याने मोफत जेवण दिलं नाही म्हणून एका हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणात सांताक्रूझमधील वाकोला पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या…