Browsing Tag

Bihar

बापरे.. तनिष्कच्या शोरूमवर 25 कोटींचा डल्ला

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क  बिहारमधून मोठी बातमी समोर आलीय. बिहारच्या आरामधील गोपाली चौकातील तनिष्क ज्वेलर्सच्या शोरूमवर चोरट्यांच्या टोळीने दिवसाढवळ्या डल्ला मारला. या चोरट्यांनी आर्ध्या तासात 25 कोटींचे सोने लंपास केले. या घटनेमुळे…

‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढवणार

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही…

देशावर पुन्हा मोठ्या आस्मानी संकटाचा इशारा

लोकशाही न्यूज नेटवर्क पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे, हवामान विभागाकडून देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झालं असून, या…

दोन बहिणींच्या भावनांशी खेळ : दोघींना फसवले

लोकशाही न्यूज नेटवर्क एका व्यक्तीने दोन बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्या भावनांशी खेळ केला. त्याने एका बहिणीशी लग्न केलं. तिच्यापासून त्याला दोन मुलं देखील झाली. त्याचवेळी त्याचे दुसऱ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध सुरु झाले.…

दुर्देवी.. नदीत बुडून ४१ जणांचा मृत्यू

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क  जितिया व्रत देशभरात साजरे केला जात असून गंगा नदीसह देशभरातील नद्यांवर स्नान केले जात आहे. मात्र बिहारमधून धक्कादायक घटना समोर आलीय. जितिया व्रतानिमित्त गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या 41 लोकांवर…

तो दहावी पास पण थेट बनला IPS अधिकारी

पटना बिहारमधील दहावी नापास युवक आयपीएसचा गणवेश घालून गावात फिरु लागला. घरी जाऊन आईला आपण पोलीस अधिकारी झाल्याचे सांगितले. विट्यांच्या भट्टीवर मजुरी करणाऱ्या आईला मुलगा पोलीस अधिकारी झाल्यानंतर आनंदाला पारावर राहिला नाही. मग हा…

आंध्र आणि बिहारच्या पायाभूत विकासाला भर

नवी दिल्ली आजच्या बजेटमध्ये बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. आंध्रप्रदेशाला अतिरिक्त 15 हजार कोटी देण्याा निर्णय घेण्यात आला आहे. तर…

भयंकर : नेत्याच्या वडिलांना घरात घुसून केले ठार

दरभंगा बिहारमधील विकासशील इन्सान पार्टीचे म्हणजेच व्हीआयपीचे (VIP) प्रमुख मुकेश साहनी यांच्या वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने देश्भार्त खळबळ माजली आहे. काही अज्ञातांनी घरात घुसून मुकेश साहनी यांचे वडील जीतन…

थेट इशारा! सोनाक्षी सिन्हाला बिहारमध्ये पाय ठेवू देणार नाही

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क कित्येत दिवसांपासून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांचा 23 जून रोजी मुंबईत लग्नसोहळा पार पडला. बॉलिवूड अभिनेते आणि बिहारी बाबू म्हणून प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न…

पाटणा रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलला भीषण आग; सहा जणांचा मृत्यू, 20 जखमी…

पाटणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये गुरुवारी अचानक भीषण आग लागली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी तीन पुरुष आणि तीन महिलांच्या…

ऑपरेशन लोटस पासून आमदारांना दूर ठेवण्यासाठी लालू यादवांनी लढवली अनोखी शक्कल…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आरजेडीच्या सर्व आमदारांना तेजस्वी यादव यांच्या शासकीय निवासस्थानी थांबवले आहे.…

बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न’? ; भाजपचे दोन उपमुख्यमंत्री

पाटणा ;- सध्या राजकीय घडामोडींना बराच वेग आला आहे . बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आजच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नितीश कुमार हे आरजेडीची साथ सोडून भाजपमध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे…

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना देण्यात येणार मरणोत्तर “भारतरत्न”

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्र सरकारने आज भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मोठी घोषणा केली…

शाळेत प्रार्थने दरम्यान 12 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू…

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यातील सरकारी शाळेत प्रार्थनेदरम्यान एक विद्यार्थी बेशुद्ध पडला. शिक्षकाने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.…

धक्कादायक; निर्दयी पित्याने केली मुलगी, जावई आणि नातीची गोळ्या झाडून हत्या…

भागलपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे  संतापलेल्या पित्याने मुलगी, जावई आणि नातीची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना नवगाचिया…

धक्कादायक; इन्स्टाग्राम रील बनवण्यापासून रोखलं म्हणून पत्नीने केले असे काही….

लोकशाही न्यूज नेटवर्क बिहारमधील बेगुसराय येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्राम रील बनवण्यापासून रोखलं म्हणून पत्नीने कुटुंबियांच्या मदतीने पतीलाच जीवे मारल्याची घटना घटना समोर आली आहे. रविवारी ७ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस…

सचिन तेंडुलकरपेक्षा कमी वयात या खेळाडूचे रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; रणजी ट्रॉफी 2023-24 हंगाम 5 जानेवारीपासून सुरू झाला, ज्यामध्ये यावेळी एलिट आणि प्लेट गटाच्या सर्व संघांसह एकूण 38 संघ सहभागी होत आहेत. आतापर्यंत सर्वाधिक वेळा हा ट्रॉफी जिंकणारा मुंबईचा…

नितीश कुमार यांच्याकडे बॅँक खात्यात २२ हजार रोख ,13 गायी, 10 वासरे यासह 1.64 कोटी रुपयांची संपत्ती

पाटणा ;- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे 1.64 कोटी रुपयांची संपत्ती आहे, त्यांच्या ताज्या सार्वजनिक खुलाशानुसार. रविवारी संध्याकाळी कॅबिनेट सचिवालय विभागाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील…

शाळेतच रंगली प्रिन्सिपलसह शिक्षकांची दारू पार्टी… तितक्यात अधिकारी पोहचले…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; दारुबंदी असलेल्या बिहारमधून एक विचित्र आणि शिक्षकी पेशाला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी चक्क शाळेच्या आवाराला एखाद्या बियर बार…

धक्कादायक; थांबण्याचा इशारा केल्यावर कार चालकाने पोलिसालाच चिरडले; पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

बेगुसराय, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिहारमध्ये दारूबंदी कायदा लागू आहे. या अंतर्गत राज्यात कुठेही दारू पिणे किंवा त्याच्याशी संबंधित कोणताही व्यवसाय बेकायदेशीर आहे. पण असे असतानाही हा कायदा किती प्रभावी आहे हे कोणापासून…

धक्कायक; सरकारी शिक्षकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण; जबरदस्तीने लग्नही लावले…

हाजीपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यात पुन्हा एकदा पकडून लग्न म्हणजेच 'जबरदस्तीने विवाह' झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. येथे नवनियुक्त शिक्षक मुलांना शिकवून घरी जात होते. दरम्यान, स्कॉर्पिओमध्ये स्वार असलेले 4 ते 5…

बिहारमध्ये ७५ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात आज आरक्षण वाढीच्या…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिहारमध्ये ७५ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी मैदान तयार करण्यात आले आहे. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात आज आरक्षण वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. नितीश सरकारने 9 नोव्हेंबर…

सरयू नदीत बोट उलटली, 18 जण बुडाल्याची भीती

मांझी, लोकशाही न्यूज नेटवर्क: मांझी, सारण येथील मटियार घाटात सरयू नदीत बोट उलटल्याने 18 जण बुडाल्याची शक्यता आहे. बुडालेल्यांमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील लोक परवलची शेती…

भीषण रेल्वे अपघात..डबे घसरल्याने ४ ठार, ५० हून अधिक जखमी (व्हिडीओ)

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क  बिहारमधील बक्सर जिल्ह्यात बुधवारी रात्री मोठा रेल्वे अपघात झाल्याची घटना घडली. दिल्लीच्या आनंद विहार स्थानकावरून गुवाहाटीच्या कामाख्या स्थानकाकडे जाणारी ईशान्य एक्सप्रेस रात्री ९.३५ वाजता बक्सर जिल्ह्यातील…

चेंडू समजून हातात घेतलेला बॉम्ब फुटून ५ मुले जखमी

पाटणा ;- शेळ्या चरणाऱ्या मुलांना चेन्डुसदृश्य वस्तू सापडल्याने ते खेळायला लागले असता तो फुटल्याने ५ मुले जखमी झाल्याची घटना बिहारमध्ये घडली असून हा चेंडू नसून बॉम्ब असल्याचे समोर आले आहे. बिहारच्या अररियायेथील राणीगंज पोलीस स्टेशन…

बिहारमधील जातीय जनगणनेचा अहवाल जाहीर…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारमधील जात जनगणनेचा अहवाल आज जाहीर झाला आहे. बिहार सरकार जात जनगणना अहवाल लवकरच जारी करेल, असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आधीच सांगितले होते. त्यानंतर 2 ऑक्टोबरची तारीख निश्चित करून…

ब्रेकिंग; बिहारमध्ये ३४ मुले असलेली बोट उलटली… १८ अजूनही बेपत्ता…

मुझफ्फरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये बागमती नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 34 मुलांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली. त्यापैकी 18 अजूनही बेपत्ता असल्याची माहिती…

या रुग्णालयाचा कहर; रुग्णाला युरीन बॅगच्या जागी लावली कोल्ड्रिंक ची बाटली…

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिहारमधील आरोग्य व्यवस्थेवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. कधी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे, कधी डॉक्टर नसल्यामुळे रुग्ण दगावतात, तर कधी रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत गोंधळ आणि…

बिहार-यूपीमध्ये उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’, 100 हून अधिक मृत्यू!

नवी दिल्ली ;;- गेल्या आठवड्यात केरळमध्ये दार ठोठावल्यानंतर मान्सून आता पुढे सरकत आहे. गेल्या काही दिवसांपासून केरळ आणि आसामसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती आहे. मात्र बिहार…

धक्कादायक; रेल्वे स्टेशनवर पॉर्न फिल्म…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्टेशनवर तुफान गर्दी होती, प्रवासी ट्रेनची वाट पाहत होते अन् त्याचवेळी सगळीकडे एकच गोंधळ उडाला, नेमकं काय झाले कुणालाच समजत नव्हते.. कारण चक्क एलईडीवर पॉर्न फिल्म लागली. तीन मिनिटे एलईडीवर पॉर्न…

धक्कादायक; या नेत्याची गोळी झाडून हत्या…

गया, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिहारमधील गया जिल्ह्यातील जेडीयू पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कुमार सिंह यांची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या…

धक्कादायक; विषारी दारूमुळे १७ जणांचा मृत्यू…

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिहारमधील छपरा (Chhapra in Bihar) येथे पुन्हा एकदा बनावट विषारी दारूचा कहर (The havoc of counterfeit poisoned liquor) झाला असून त्यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला मृतांचा आकडा 6 होता, जो…

राज्यात गोवरचा उद्रेक; १० हजार संशयित रुग्ण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना संकटांनंतर आता राज्यात (Maharashtra) गोवरचा (Measles Disease) उद्रेक होत आहे. राज्यात गेल्या ३ वर्षांपेक्षा यंदा गोवर रुग्णांच्या संख्येत वाढ (Measles Disease outbreak) झाली आहे. राज्यात आतापर्यंत…

बलात्काऱ्याला अजब शिक्षा, उठाबशा काढ आणि जा.. (व्हिडीओ)

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क बिहारमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला बिहारमध्ये पंचायतीने अजब शिक्षा दिली. पंचायतीने आरोपीला पाच उठाबशा काढायला सांगितल्या नंतर सोडून दिलं.…

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंप, नेपाळमध्ये 6 ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्ली एनसीआर (Delhi-NCR) भागासह उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौ, कानपुर, मुरादाबाद, बरेली, आग्रा आणि मेरठसह अनेक भागात भूकंपाचे  धक्के (Earthquake) जाणवले. पहाटे 1.57 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के…

जळगावच्या महिलेवर बिहारमध्ये अत्याचार; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) शहरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेला परराज्यात घेऊन जात तिच्यावर अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) एकाविरुद्ध…

अंबानींना जीवे मारण्याची धमकी; एक जण ताब्यात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रिलायन्स उद्योग समुहाचे (Reliance Industries Group) अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Businessman Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल (Reliance…

मोबाईल चोरी… आली जिव्हारी; चोरास 15 किमी लटकवत नेले…(व्हिडीओ)

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुन्हेगारांच्या दहशतीमुळे बिहारमधील जनता अत्यंत सावध झाली आहे. ट्रेनमध्ये अनेकदा चोर असतात जे क्षणार्धात आमच्या मौल्यवान वस्तू चोरतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो…

३३९ पक्षांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) देशभरातील एकूण ३३९ पक्षांवर (Political Party)कारवाई केली आहे. यात २५३ पक्षांना निष्क्रिय जाहीर केले आहे. तर अस्तित्वात नसलेल्या ८६ पक्षांची…

नितीश कुमार यांनी केजरीवाल आणि डाव्या नेत्यांची घेतली भेट…

नवीदिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून जो गदारोळ माजला होता, आता नितीशकुमार यांनी पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे, याची सर्वांनाच कल्पना आहे. अशा परिस्थितीत ते…

नोटा मोजून घाम निघाला मात्र नोटा काही संपेना…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारच्या ग्रामीण बांधकाम विभागात तैनात असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली. किशनगंज आणि पटना इथला कार्यकारी अभियंता संजय कुमार राय यांच्या घरावर छापा टाकला.…

धक्क्कादायक; वडिलांचं पार्थिव घेऊन जाताना मुलाच्या गाडीला भीषण अपघात

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे पार्थिव एका रुग्णवाहिकेद्वारे घेऊन बिहारकडे निघाले होते. पार्थिव असलेल्या रुग्णवाहिकेच्या मागे त्यांची कार होती. त्या कारला मेहकर तालुक्यातील डोनगाव जवळ एका ट्रकने…

नितीश सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला; मात्र भाजप वर सणसणीत आरोप…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारमधील नितीश कुमार यांच्या महागठबंधन सरकारने प्रमुख विरोधी पक्ष भाजपच्या वॉकआउटमध्ये आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. यापूर्वी विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान बिहारचे…

नितीश आठ्व्यांदा मुख्यामंत्री; तेजस्वी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज विक्रमी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे दुसऱ्यांदा बिहारचे…

“शिंदेंच्या बंडामुळेच बिहारमध्ये सरकार कोसळले”- एकनाथराव खडसे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी बिहारमधील राजकीय भूकंपावर प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे यांना टोला दिलाय. बिहारमध्ये भाजपाशी असलेला वाद टोकाला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी…

नितीश कुमार राजीनामा देताच पुन्हा सत्तेत…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहार मध्येही ऑपरेशन लोटस होण्याच्या आधीच नितीश यांनी सावध भूमिका घेत भाजपचा हात सोडून, महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही (Bihar) महाविकासआघाडीच्या प्रयोगाची पुनरावृत्ती करत महागठबंधन सरकार स्थापन…

डबल डेकर बसचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क  उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh)  बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात मद्राहा गावाजवळ पूर्वांचल द्रुतगती मार्गावर डबल डेकर बसचा भीषण अपघात  (Double Decker Bus Accident) झाला आहे. या अपघातामध्ये  8 जणांचा…

ओवैसींना मोठा झटका, एमआयएमचे 4 आमदार फुटले !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  असदुद्दीन ओवेसी हे कायम वादग्रस्त टीका करत असतात, यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. मात्र आता असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM ला बिहारमध्ये मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या पाचपैकी चार आमदारांनी राजदमध्ये…

धक्कादायक.. वीज पडून ३३ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

पटणा, लोकशाही न्यूज नेटवर्क बिहारमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी अचानकपणे आलेल्या वादळी पावसामुळे राज्याच्या १६ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून ३३ लोकांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेमुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश…

लालूंच्या अडचणीत वाढ; CBI कडून १७ ठिकाणी छापेमारी

पाटणा, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होतांना दिसत आहे. सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी १५ ठिकाणी छापे टाकले. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच एक टीम १० सर्कुलर रोड…

यंदा उन्हाचा तीव्र तडाखा बसणार, भारतीय हवामान खात्याचा संकेत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या हवामानात अनेक बदल होत आहेत. भारतात (India) कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उन्हाचा चटका जास्त. वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ पावसाळ्यापूरताच मर्यादीत राहणार नाही तर यंदा (Summer Season) उन्हाच्या झळाही अधिक…

देशात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; कसं असेल राज्यातील हवामान?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल झाले आहेत. उत्तर भारतात गेली काही दिवस सलग तापमानात वाढ झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाची स्थिती निर्माण (Rainy weather) झाली आहे. ऐन हिवाळ्यात उत्तरेत बहुतांशी…

रेल्वे स्थानकात एक्स्प्रेसला भीषण आग, अनेक डबे खाक (व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी अचानक उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून येणाऱ्या स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेसमध्ये आग लागली आहे. काही वेळातच आगीची तीव्रता वाढली आणि…

खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून खाद्य तेलाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी सरकारने सहा राज्य वगळून संपूर्ण देशात खाद्य तेल आणि…

आश्चर्य.. ४ हात आणि ४ पाय असलेले बाळ जन्मले; वडील म्हणाले “माहीत असते तर..”

लोकशाही न्यूज नेटवर्क बिहारमधील कटिहार सदर रुग्णालयात एका मुलाचा जन्म झाला असून, त्याचे चार हात आणि चार पाय असल्याचे सांगण्यात येत आहे. या बाळाला पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचत असतानाच त्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल…

पती झाला नतमस्तक.. पत्नीच्या प्रियकरासोबत लावून दिले लग्न…

लोकशाही न्यूज नेटवर्क  बिहार  बिहारमधील जुमई येथून आलेली ही कथा बॉलीवूड चित्रपटांशी मिळती जुळती आहे.  ही फिल्मी कथा नसून एक वास्तविक जीवन कथा आहे, जिथे पती आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न करतो. सोसायटीसमोर पार पडलेल्या या लग्नात…

धक्कादायक .. ‘मतदान’ केलं नाही, म्हणून तलवारीनं कापला कान

नवादा, लोकशाही न्यूज नेटवर्क  बिहारच्या नवादा  जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पंचायत निवडणुकीत समर्थनार्थ मतदान न केल्यानं एका व्यक्तीचे कान कापल्याची घटना घडली आहे. नवनिर्वाचित सदस्याच्या मेहुण्यानेच कान कापल्याचा…

अरे बापरे.. लस घेताना धाय मोकलून रडली महिला (व्हिडीओ)

जमुई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या ओमायक्रॉनमुळे देशात चिंतेचे वातावरण पसरले असतांना प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र अनेक ग्रामीण भागात लसीकरण करून घेण्यास नकार दिला जात आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ…

विधानसभेत सापडल्या दारुच्या बाटल्या; राजकारण रंगलं.. (व्हिडीओ)

पाटणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  दारुबंदी असणाऱ्या बिहारमध्ये विधानसभा परिसरात दारुच्या बाटल्या सापडल्याने चांगलाच गदारोळ झाला आहे. बिहार विधानसभा परिसरात दारुच्या मोकळ्या बाटल्या आढलल्या असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरुन…