सोने चांदीच्या दरात तेजी ! जाणून घ्या नवे दर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवाळीच्या (Diwali) पाश्वभूमीवर सोन्याच्या भावात (Gold Rate) अस्थिरता दिसून आली. मात्र आज गुरुवारी सोने चांदीच्या दरात (gold silver price) तेजी दिसून येत आहे. आज सोने आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,000 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,280 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 581 रुपये आहे.

 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव

चेन्नई – 51,980 रुपये

दिल्ली – 51,430 रुपये

हैदराबाद – 51,280 रुपये

कोलकत्ता – 51,280 रुपये

लखनऊ – 51,280 रुपये

मुंबई – 51,110 रुपये

नागपूर – 51,310 रुपये

पुणे – 51,310 रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.