Monday, January 30, 2023

अखेर ठरलं; धर्मदाय उपायुक्त कार्यालय घेणार चित्रपट महामंडळाची निवडणूक…

- Advertisement -

 

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

अंतर्गत वादामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र आता धर्मादाय उपायुक्त कार्यालय ही निवडणुक घेणार आहे. त्यानुसार धर्मादाय कार्यालयाकडून चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम तयार केला आहे. या निवडणूक कार्यक्रमाला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर तो जाहीर करण्यात येईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. मतदान ५ फेब्रुवारी २०२३ ला होऊन ८ फेब्रुवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. चित्रपट महामंडळ मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्मादाय उपायुक्त कार्यालयाचे निरीक्षक आसिफ शेख काम पाहणार आहेत.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे