सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्हालाही सोनं खरेदी करायचं असेल तर ही सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात प्रचंड घसरण दिसून येत आहे. आजही सोन्याचे भाव घसरले असून चांदीचे दर मात्र स्थिर आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,850 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,020 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 567 रुपये आहे.

शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव

चेन्नई – 50,530 रुपये

दिल्ली – 50,170 रुपये

हैदराबाद – 50,020 रुपये

कोलकत्ता – 50,020 रुपये

लखनऊ – 50,170 रुपये

मुंबई – 50,020 रुपये

नागपूर – 50,050 रुपये

पूणे – 50,050 रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here