ब्रेकिंग.. संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. ईडीने त्यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. राऊत चौकशीत सहकार्य करत  नसल्याचा दावा ईडीने कोर्टात केला.

दरम्यान राऊत यांना हृदयविकाराचा त्रास आहे, ते चौकशीत सहकार्य करत आहेत, असा युक्तवाद संजय राऊत यांच्या वकिलांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.