खूशखबर ! सोने-चांदीच्या दरात घसरण; पहा नवे दर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण सोने – चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज (16 सप्टेंबर) सोन्या-चांदीत घट झाली आहे. सराफा बाजारात सोने 552 रुपयांनी घसरून 49,374 रुपयांवर आले आहे. वायदा बाजारात म्हणजेच एमसीएक्सवर सोन्याचा भाव 212 रुपयांच्या घसरणीसह 49,100 रुपयांवर होता.

तसेच, आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सराफा बाजारात ती 760 रुपयांनी स्वस्त होऊन 55,570 रुपये किलो झाली आहे. एमसीएक्सवर चांदी 681 रुपयांनी कमजोर होऊन 55,736 रुपयांवर व्यवहार करत होती.

महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 

चेन्नई – 50680 रुपये

मुंबई – 50,400 रुपये

दिल्ली – 50500 रुपये

कोलकत्ता – 50200 रुपये

बंगळुरू – 50320 रुपये

हैदराबाद-  50400 रुपये

पुणे – 50,400 रुपये

नागपूर – 50,410 रुपये

जळगाव – 51,100 रुपये

महत्वाच्या शहरांतील 1 किलो चांदीचा भाव जाणून घ्या

चेन्नई- 56700 रुपये

मुंबई – 56800 रुपये

दिल्ली – 56000 रुपये

कोलकत्ता – 56000 रुपये

बंगळुरू – 56500 रुपये

हैदराबाद – 56000 रुपये

पुणे – 56500 रुपये

नागपूर 56000 रुपये

जळगाव –  57700 रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.