Browsing Tag

#bhadgaon

अपघातांची मालिका थांबेना : नागरिक संतप्त 

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  भडगाव-पाचोरा रोड तितुर नदी जवळ गजानन डेअरी समोर अर्धा रस्ता अपूर्ण कच्चा तसेच अरुंद अशा स्थितीत आहे. त्या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. काल देखील रात्री 9…

भडगाव तालुक्यात अपघातात दोन जण ठार

भडगाव ;- तालुक्यातील नालबंदी गावाजवळील पुलावर घडलेल्या अपघातात दोन शेतमजूर ठार झाल्याची घटना दि. २७ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातातील दोघांपैकी एकाचा जळगावात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस…

शाहिद जवान वैभव वाघ यांच्या कुटुंबियांचे मंत्री अनिल पाटलांनी केले सांत्वन…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पांढरद येथील रहिवासी असलेले  एसडीआरएफचे जवान वैभव सुनिल वाघ हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदी पात्रात बचाव कार्य सुरू असताना शाहिद झाले…

भडगाव तालुक्यात वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून

भडगाव: ;- ऊसनवार दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरुन व जादूटोणा केल्याच्या संशयावरून येथील ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील वरखेड येथील खदानीत घडली. याबाबत मयत वृद्धाच्या मुलाने दिलेल्या…

गतिमंद मुलीवर अत्याचार ; एकाला अटक

भडगाव;- गतिमंद असलेल्या मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवार २ एप्रिल रोजी दु भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.…

प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून करून काढला काटा !

भडगांव ;- प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना तालुक्यातील पळासखेडा येथे उघडकीस आली असून याप्रकरणी आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रियकरासह पत्नीवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील…

भडगाव येथे नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हयातील भडगाव येथे नविन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली असून. नविन कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे भडगाव, पाचोरा, पारोळा व अमळनेर तालुक्यात राहणार असून…

भडगाव आरटीओ कार्यालयाचे श्रेय भडगावकरांच्या एकजुटीला..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यासाठी जळगाव येथे झालेल्या असलेल्या उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयावर पडणारा ताण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने चाळीसगाव येथे बारा दिवसांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर केल्यानंतर भडगाव…

आर. टी ओ. कार्यालयप्रश्नी भडगाव येथे शुक्रवारी सर्वपक्षीय रास्तारोको

भडगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथिल प्रस्तावित आरटीओ कार्यालय आदिवासी प्रकल्प कार्यालय भडगाव येथे व्हावे. यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध प्रतिनिधीनी मी भडगावकर म्हणुन आपली भुमिका मांडत…

उप प्रादेशिक कार्यालयाचा वाद कशासाठी?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथे असलेल्या जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर (आरटीओवर) पडणारा ताण कमी व्हावा म्हणून जिल्ह्यासाठी आणखी आरटीओ कार्यालयाची मागणी गेल्या तपापासून सुरू होती. परंतु तब्बल बारा वर्षांपूर्वीची ही मागणी प्रलंबित…

गुढे येथे मेडिकल दुकाने फोडून हजारोंचा ऐवज लंपास

भडगाव;- तालुक्यातील गुडे येथे मेडिकल दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आतील ड्राव्हर मध्ये ठेवलेले ३५ हजार रुपये रोकड आणि इतर मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार २ जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता उघडकीस आला . याप्रकरणी भडगाव पोलीस…

कोळगाव येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले

भडगाव;- तालुक्यातील कोळगाव येथे श्री स्वामी समर्थ ज्वेलर्सचे दुकान अज्ञात चोरटयांनी फोडून दुकानातील ४० हजार रुपये किमतीचे एक किलो वजनाची मोडची चांदी चोरून नेल्याचा प्रकार 31 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला . याप्रकरणी भडगाव पोलीस…

गोंडगाव येथे मेडिकल आणि सराफा दुकान फोडले

भडगाव ;- तालुक्यातील गोंडगाव येथे मेडिकल आणि सराफा दुकान अज्ञात चोरट्याने फोडून दुकानांमधील हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दोन रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली . या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात गुन्हा दाखल…

भडगाव तालुक्यातून १४ वर्षीय मुलाला पळविले

भडगाव ;- तालुक्यातील एका गावातून अवघ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन पळवून नेल्याचा प्रकार २५ रोजी रात्री साडेदहानंतर उघडकीस आला असून याप्रकरणी भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या…

पळासखेडा ग्रामपंचायत अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

भडगाव ;- तालुक्यातील पळासखेडा ग्रामपंचायत मध्ये 22 जुलै 2011 ते 10 जानेवारी 2020 दरम्यान शौचालयाच्या बांधकाम न करता अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आदींवर शासनाची फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. याबाबत सूत्रांनी…

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन भडगांव तालुकाध्यक्ष पदी- महेंद्र मोरे

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुरेशजी मोहिते यांनी "वंचीत बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन" जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे व…

जिल्ह्यात विविध ठिकाणांहून ६ तरुणी बेपत्ता

जळगाव ;- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८ ते १९ वर्ष वयोगटातील ६ तरुणी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर शहातील एका परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी १८ रोजी सकाळी कॉलेजला पेपर असल्याचे सांगून निघून गेली. मात्र ती घरी…

भडगाव बसस्थानकावर विवाहितेची पर्समधून रोकड लांबविली

भडगाव :- भडगाव बसस्थानकावर बसची प्रतीक्षा चाळीसगाव शहरातील विवाहिता करीत असताना अज्ञात 50 ते 55 वर्षीय महिलेने लबाडीने महिलेच्या पर्समधील 45 हजारांची रोकड लांबवली. ही घटना सोमवार, 11 रोजी दुपारी 12.20 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात…

भडगाव येथे भाजप तर्फे काॅग्रेस खा.धीरज साहु यांचा जाहीर निषेध

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क काॅग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याकडे बेहिशोबी ३०० कोटी पेक्षा जास्त रोकड आयकर विभागाच्या पथकाने जप्त केल्या प्रकरणी या खासदाराचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजप जिल्हा उपाध्यक्षा नुतन…

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेची त्वरीत अमलबजावणी करा- संजय हाळनोर

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वाहनचालकांनसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेची घोषणा करण्यात आली होती. अध्यादेश पण काढण्यात आला. परंतु शासनाच्या गाईड लाईन अद्याप प्राप्त झालेल्या नाही. हे कारण देऊन अपघाती जखमींना खाजगी…

भडगाव येथे सुखदेव सिंग गोगामेडी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  श्री राष्ट्रीय राजपुत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी याच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेधार्थ आज भडगाव तालुका करणी सेना व महाराणा प्रतापसिंहजी जयंती उत्सव समिती भडगाव तालुका त्यांच्या वतीने भडगाव…

जामनेर, भडगाव,भुसावळ येथून तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळविले

जळगाव;-जिल्ह्यातील जामनेर ,भडगाव ,भुसावळ या वेगवेगळ्या ठिकाणावरून 16 वर्षीय अल्पवयीन तीन मुलींना फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी त्या त्या पोलिस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली…

भडगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव ;- जिल्ह्यातील भडगाव येथील वाळू तस्कारी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश शनिवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दिले आहे. त्यानुसार रेकॉर्डवरील…

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ५५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जळगाव : जिल्ह्यातील दि.२६ रोजी पाचोरा, चाळीसगाव व जामनेर या तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीपिकांचे व फळपिकांचे एकूण ५५२.०० हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांचे कार्यालयाकडून…

भडगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा रथाचा खा. उन्मेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

भडगाव-- भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.15 नोव्हेंबर 2023 ते दि.26 जानेवारी 2024 या कालावधीत *विकसित भारत संकल्प…

भडगावात एकनाथ खडसे यांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी नामदार गिरीश महाजन यांच्याबाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भडगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज एकनाथ खडसे यांचे पोस्टरला पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख…

पाचोरा – भडगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची आमदार किशोर पाटलांची मागणी…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळसदृश परीस्थती असल्याने दोन्ही तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री…

दुचाकी व एस’टी बसच्या भीषण अपघातात वृद्ध ठार ,तरुण गंभीर

कजगाव ता.भडगाव : - एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात ६० वर्षीय वृद्ध ठार तर तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना येथील पारोळा चौफुलीवर शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली . सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , दुपारी दोनच्या सुमारास निंबा भिवसन…

बाळद येथील एकाचा सर्पदंशाने मृत्यू

 पाचोरा ;- तालुक्यातील बाळद खुर्द येथील महादू नारायण पाटील (वय ५८) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. महादू पाटील हे २४ रोजी शेतामध्ये बैलांसाठी गवत कापण्याचे काम करीत असताना हि दुर्दैवी घटना घडली . त्यांना विषारी सापाने दंश केला. यानंतर काही…

भडगाव शहरात भटके कुत्रे, अस्वच्छता बाबत मनसे तर्फे नगरपालिकेला निवेदन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे भडगाव नगरपालिकेला शहरांमध्ये असलेल्या अस्वच्छते संदर्भात निवेदन देण्यात आले. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून नालेसफाई नियमित करण्यात येत नाही. तसेच मच्छर डासांचा…

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्याक्तीने पाठवून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जिल्हापेठ पोलीस…

महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकावर विनयभंगाचा गुन्हा

जळगाव ;- भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेस घरकुलाचे काम मंजूर करून देण्याच्या बदल्यात मला शारीरिक सुख दे अशी मागणी करून पीडित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी एका विरुद्ध विनय भंग केल्याचा…

जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्यात यावीत – जिल्हाधिकारी

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा जळगाव;- वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्र‍िया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! ; २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव'= तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव;- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न…

एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीक एकाकी – प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव ;- एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातील हरवत चाललेल्या संवादातील घरातील ज्येष्ठ नागरीक एकाकी होत आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता दूत मदत करून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करतील आशा आशावाद प्र-कुलगुरू…

जळगावात डाक अदालतीचे आयोजन

जळगाव;- पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक…

एकविरा नगर भाग १ मधिल रस्ते लवकर होणार ; मुख्याधिकारी यांचे रहिवाशांना आश्वासन

भडगाव ;- भडगाव शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना यामध्ये मोठी अडचण येत होती,पावसाळयात झालेली बिकट परिस्थिती लक्ष्यात घेता एकवीरा नगर…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

शेती घेण्यासाठी दोन लाख रुपये देण्यास नकार देणाऱ्या विवाहितेचा छळ

भडगाव :- तालुक्यातील निंभोरा येथील माहेर असलेल्या 26 वर्षीय विवाहितेला शेती घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावे या मागणीसाठी छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली…

मिठाईचे दुकान चालवण्यासाठी ५० हजारांची मागितली खंडणी

भडगाव ;- मिठाईचे दुकान चालवायचे असेल तर मला वर्षाचे 50 हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुला पाहून घेईल अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याचा प्रकार 27 सप्टेंबर रोजी तालुक्यातील कजगाव येथे घडला असून याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला एका विरुद्ध…

घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

भडगाव ;- तालुक्यातील भोरटेक येथील माहेर असलेल्या एका 25 वर्षीय विवाहितेला माहेर होऊन घर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत यासाठी पतीने दारूच्या नशेत तिला मारहाण करून किडनी विकून टाकण्याची धमकी देत तिचा छळ केल्याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला…

एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयांतर्गत पोषण अभियान

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयांतर्गत पोषण अभियान कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पोषण अभियानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाधिकारी आयुष…

क्रिप्टोकरन्सी मध्ये फसवणुक करणारे महाठग भडगांव पोलीसांच्या जाळयात

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली भडगांव तालुक्यातील नागरिकांची सुमारे २३ लाख ६० हजारांची फसवणुक झालेच्या तक्रारीवरुन भडगांव पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे तपासामध्ये सदरचे आरोपी…

रोटाव्हेटर चोरणारी टोळी भडगांव पोलीसांकडुन मुददेमालासह जेरबंद

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  घुसर्डी येथील शेतकऱ्याचा रोटाव्हेटर दि. १९/९/२०२३ रोजी चोरी झाल्याच्या तक्रारीवरुन भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे…

पावसाच्या खंडामुळे शेतीविषयक विम्यात ५०% मोबदला मिळण्यासाठी प्रहार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील कोळगाव मंडळामध्ये जुन ते जुलैमध्ये २४ दिवसाचा पावसाचा खंड पडला. त्यामुळे येथील पुर्ण महसुली मंडळात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. अशा आशयाचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. दि. १८ सप्टेबर…

विभागीयस्तरावर-फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत योगेश मधुकर जाधवने पटकवला प्रथम क्रमांक

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील गाळण बु.येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वसंतराव नाईक माध्य व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा, गाळण बु.पाचोरा जि. जळगाव येथील 2012 वी कला (आर्टस) शिकणारा विद्यार्थी 20 सप्टेंबर-2003 रोजी,…

भडगाव येथे अखिल भारतीय समता परिषदेचा मेळावा संपन्न 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील आदर्श कन्या विद्यालयात उत्तर महाराष्ट्र समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली दि. 25 रोजी संपन्न झाला. या वेळी…

धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण देऊ नये एकलव्य संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धनगर समाजाला एस. टी. प्रवर्गातून आरक्षण देऊ नये यासाठी आज भडगाव तहसीलदारांना एकलव्य संघटनेने निवेदन दिले आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाने आम्हाला एस. टी. प्रवर्गातून आरक्षण…

अवैध वाळूवाहतूक करणाऱ्या डंपर व ट्रॅक्टरवर महसूल पथकाची कारवाई

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर व ट्रॅक्टर भडगाव महसूल विभागाच्या पथकाने काल रात्री पकडले असून दोन्हीं वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. भडगाव शहरातील राजाराम बापू मेगासिटी येथे…

घरकुल मिळण्यासाठी दिव्यांग संघटनेच्या तालुकाध्यक्षांचे उपोषणाला सुरुवात

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव नगरपरिषद हद्दीत जागा उपलब्ध करून त्या जागी घरकुल बांधून देणे या मागणीसाठी भडगाव तालुका अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष भरत धोबी यांनी आज पासुन गिरणा नदी पात्राच्या बाजूला असलेल्या गिरणा पंपिंग हाऊस जवळ आमरण…

हिंस्त्रप्राण्याने ११ बकऱ्यांचा पाडला फडशा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  झोपडीत बांधलेल्या ११ बकऱ्यांचा हिंस्त्रप्राण्याने फडशा पाडल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावात घडली आहे. नर्मदाबाई सहादु भिल या महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भडगाव तालुक्यातील…

भडगाव येथे कर्कश आवाजाचे डी.जे वाजवुन शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सणोत्सवमध्ये डी. जे, बँड इ.सर्व नियम व अटींचे पालन करुन वापरण्याचे पोलीस प्रशासनाकडुन वारंवार सुचना देवुनही कर्कश आवाजाचे डीजे वाजवुन सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुध्द भडगांव पोलीसांनी कारवाई केली आहे.…

भडगाव येथे यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी प्रदान समारंभ उत्साहात साजरा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क विद्यानिकेतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भडगाव येथे आज दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी शैक्षणिक वर्ष २०२१-२०२३ मधील उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा गुण गौरव व पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले.…

भडगाव तालुक्यात एक महिनाभरापासून पाऊस नाही, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या महिनाभरापासून संपूर्ण तालुक्यात पावसाने डोळे वटारून पाठ फिरवली असून, यापूर्वीही दोन महिन्यात अल्पसा पाऊस असल्याने तालुक्यात कोरडया दुष्काळाचे सावट व बिकट वाईट परिस्थिती निर्माण झाल्याने, शेतकरी मोठ्या…

भडगावात अवैध वाहतूकीवर महसूल विभागाची कारवाई…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यासह शहरात अवैध गौण खनिज तसेच अवैध वाळू गायरान जमिनीवर अनधिकृत गौण उचलून नेणे यावर भडगाव महसूल विभागाने आठवडा भरात अवैध वाहतूक करणाऱ्य डंपर, जेसीबी व ट्रॅक्टर वर कारवाई करत वाहणे…

शेतातील चाऱ्याच्या कुट्टीत लपलेल्या आठ फुटी अजगराला शिताफीने पकडुन नैसर्गिक अधिवासात सोडले

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील वलवाडी येथे लपलेल्या आठ फुटी अजगराला शेतातील चाऱ्याच्या कुट्टीमधे लपलेल्या अजगराला शिताफीने पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. सर्पमित्र विजय कंडारे व त्याच्या सहकाऱ्यांचे परिसरातून कौतुक होत…

१२ वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करून स्वतःही संपविले जीवन

भडगाव तालुक्यातील शिवनी येथील घटना; मयत पित्यावर खुनाचा गुन्हा दाखल भडगाव ;- तालुक्यातील शिवनी येथे एका पित्याने १२ वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करून स्वतःही झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना २९ जुलै २०२३ रोजी शिवणी…

भडगाव येथे इ ९ वी च्या विद्यार्थ्यांनी परिपाठात सादर केले भारतीय संस्कृतीचे दर्शन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज दिनांक १२ आॅगस्ट २०२३ शनिवार रोजी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित लाडकूबाई विद्या मंदिर व दादासाहेब सु.मा. पाटील कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथे, दर शनिवारी वेगवेगळ्या…

आ. किशोर पाटील आणि पत्रकार संदिप महाजन यांच्यातील वाद सामंजस्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मतदार संघाचे आमदार किशोर पाटील व पत्रकार संदिप महाजन यांच्यात झालेल्या वादाचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटले असून, येणार्‍या काळात हा वाद विकोपाला जाऊन अनर्थ घडू नये. शहराची व…

गोंडगाव घटनेचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा – आ. किशोर पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: गोंडगाव ता. भडगाव येथील कल्याणी या बालिकेच्या कुटुंबाला न्याय मिळवुन देण्यासाठी सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व अॅड. उज्वल निकम यांची नेमणुक करण्यात यावी यासाठी आमदार…

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा

भडगाव ;-तालुक्यातील एका गावात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह लावल्या प्रकरणी ७ जणांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 17…

लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी व डॉ अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती दिल्लीत साजरी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क लोकमान्य टिळक यांची १०३वी पुण्यतिथी व डॉ अण्णाभाऊ साठे यांची १०३वी जयंती नवी दिल्ली येथील जुने महाराष्ट्र सदन येथे सह्याद्री उद्योग शिलता संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली. या जयंतीचे प्रमुख पाहुणे केंद्रीय…

गोंडगाव येथील पीडित कुटुंबाला आझाद मिञ मंडळातर्फे मदत

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. या पीडित कुटुंबाला मदत म्हणुन भडगाव शहरातील आझाद मित्र…

 परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळामार्फत गुणवंत विदयार्थ्यांसह समाजबांधवांचा गुणगौरव

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव येथे परदेशी, राजपुत उन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग छानवाळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन…