वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन भडगांव तालुकाध्यक्ष पदी- महेंद्र मोरे

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुरेशजी मोहिते यांनी “वंचीत बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन” जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे व विनोदभाऊ सोनवणे यांनी महेंद्र मोरे गुढे येथील रहीवासी यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यकारणी खालील प्रमाणे
तालुकाध्यक्ष महेंद्र मोरे (गुढे), तालुकाउपध्यक्ष शेख अल्लाउद्दिन शेख सरपोद्दीन(भडगाव), तालुकाउपध्यक्ष शांताराम जुलाल पाटील (गुढे), तालुकाउपध्यक्ष विजय पंडित महाजन (कोळगाव), महासचिव ऍडव्होकेट भैय्यासाहेब तानाजी अहिरे (भडगाव), सचिव उत्तम बुधा सूर्यवंशी (पिंपळगाव), सचिव मिलिंद भास्कर मोरे (कनाशी), सचिव किरण दगडू मोरे (सावदा), सह सचिव विश्वनाथ रवींद्र खैरे(शिवणी), सह सचिव दादा मोतीराम मोरे (जुवार्दी), संघटक धनराज दगा शिरसाठ (वरखेड) , संघटक भारत नथु मोरे (वाडे), सहसंघटक राजेंद्र रमेश मोरे (वडजी), सहसंघटक भाऊसाहेब रुंजू सूर्यवंशी (पिंपळगाव), कोषाध्यक्ष सिद्धार्थ रमेश सोनवणे (भडगाव), सदस्य भाऊसाहेब वसंत पाटील (पिंपळगाव), सदस्य रवींद्र रमेश पाटील (बामरूड), सदस्य भाऊसाहेब पंडित पगारे (जुवार्दी), योगेश मुरलीधर पाटील (बामरूड), राहुल यशवंत मोरे (गोंदगाव), सिद्धार्थ शांताराम सोनवणे (कजगाव), शंकर सखाराम पाटील (वडजी), सुनील सुधाकर मोरे (निंभोरा), बापू एकनाथ हेदंगे (पिंपरखेड), आदमबेग लुकमान बेग (भडगाव), संजय जयराम पगारे (जुवार्दी), पंडित अमृत पवार (गुढे), राजू रामदास पगारे (गुढे), आनंद सुखलाल बाविस्कर (खेडगाव प्लॉट), शांताराम पुंडलिक शिरसाठ (वाक) या प्रसंगी संजय मोरे, शेख अल्लउद्दिन, शंकर पाटील व मिलिंद भास्कर मोरे हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.