Browsing Category

जळगाव ग्रामीण

जळगाव परिमंडलातील ६३ तांञिक वीज कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान

जळगाव ;- महावितरणच्या परिमंडल कार्यालयात एक मे रोजी मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने महाराष्‍ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महावितरणसाठी उत्कृष्ठ ग्राहकसेवा देणाऱ्या यंञचालक आणि तंञज्ञ…

हॉस्टेलमधून तीन विद्यार्थ्याचे मोबाईल लांबवीले

जळगाव ;- तीन विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरून नेल्याची घटना रामानंद नगर गिरणा टाकी परिसरात असलेल्या चामुंडामाता मुलांचे हॉस्टेलमध्ये सोमवारी २९ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी बुधवारी १ मे रोजी दुपारी १ वाजता…

जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला

चाळीसगाव ;-जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणाला चाकूने वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील हुडको कॉलनी परिसरात बुधवारी १ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता…

बंद घराचे कुलूप तोडून ३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल लांबविला

भुसावळ ;- एका बंद घराचे कुलूप तोडून घरातून ३ लाख ३२ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवर १ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरातील शांती नगर महिला कॉलेजजवळ उघडकीस आली असून याप्रकरणी…

लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका भागात २३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह…

टिचकुल्यासह एकजण जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव : दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई झालेले उदय रमेश मोची (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) व सचिन उर्फ टिचकुल्या कैलास चौधरी (वय २४, रा. रामेश्वर कॉलनी) हे दोघे सुरा घेवून दहशत माजवत होते. एमआयडीसी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले…

केळी उत्पादक शेतकऱ्याची व्यथा कुणाला कळणार का…?

मोरगांव ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकरी 12 महिने रात्रंदिवस केळीला पाणी भरून राब राब राबून मेहनत घेतो व एका 20 किलो घडाचे 6 रुपये किलो × 20 किलोचा घड म्हणजे 120 /- एका घडाचे शेतकऱ्याला मिळतात. यात घड वाहतूक करणे व पत्ती खर्च…

महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना पाच लाखांचा लीड देण्याचा संकल्प

जळगाव :- जळगाव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. गावागावात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्यांचा विश्वास…

बाल मित्रानेच फिरविला मित्राच्या गळ्यावर चाकू !

जळगाव ;- बालपणापासून मित्र असलेल्या दोन मित्रांमध्ये चेष्टा मस्करी सुरु असतांना अचानक शिवी दिली गेल्याने मित्राने रागाच्या भरात मित्राच्या गेल्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली…

विवरे येथील ग्रामविकास अधिकाऱ्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

भुसावळ : पाच हजारांची लाच मागणी करणार्‍या रावेर तालुक्यातील विवरा ग्रामविकास अधिकार्‍याविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिगंबर जावळे असे गुन्हा दाखल झालेल्या ग्रामविकास अधिकार्‍याचे नाव असून संशयीत…

दोन ट्रकांमधून गोवंशाची वाहतूक ; २५ गाईंची सुटका

भुसावळ;- दोन ट्रकांमधून बेकायदेशीर गाईंना कोंबून त्यांची वाहतूक करणारे वाहन भुसावळ शहरातील यावल नाक्याजवळ २९ रोजी दुपारी अडविण्यात येऊन २५ गाईंची सुटका करण्यात आली. कोंब्यामुळे दोन गाय आणि एका वासराचा मृत्यू झाला . याप्रकरणी भुसावळ शहर…

तिघ्रे येथून १ कोटी ८१ लाखांचे बांधकाम साहित्य लांबवीले

जळगाव ;- बांधकासाठी लागणारे आरएमसी प्लॅन्ट, चिलर प्लॅन्ट, जनरेटर, पॅनेल कंटेनर, तीन कॉम्प्यूटर सेट, ऑटो लेव्हल मशीन व इतर साहित्य असा एकुण १ कोटी ८१ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना तालुक्यातील तिघ्रे येथील शेतातील प्लॅन्ट…

बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी

जळगांव ;- खरीप हंगामात बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यासोबतच जमिनीचा पोत वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने जनजागृतीवर भर देणे गरजेचे आहे. त्या साठी आवश्यक त्या उपाय योजना…

भुसावळात दोन मित्रांना दोघांनी लुटले ! ; ३२ हजारांचा मुद्देमाल घेऊन भामटे पसार

भुसावळ ;- रस्त्यावर उभे असणाऱ्या दोन मित्रांना दोन जणांनी येत शिवीगाळ करून त्यांच्याकडून ३० हजारांची रोकड आणि २ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३२ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना रविवारी रात्री घडली असून याप्रकरणी बाजारपेठ पोलीस…

चौघांनी केली तरुणाला बेदम मारहाण

जळगाव : -फरशींसह लोखंडी पट्टी मारून एकाला चौघांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील भादली येथे घडली असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील भादली येथे…

कामधंदा करून पैसे कमव सांगितल्याने तरुणाने सोडले घर

जळगाव: -एका २० वर्षीय तरुणाला कामधंदे करून पैसे कमव असा वडिलांनी सल्ला दिल्याचा मनात राग ठेऊन तरुणाने रागाच्या भारत घर सोडून निघून गेल्याचा प्रकार तांबापुरा येथे घडला असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.…

जळगावात शिक्षण घेणाऱ्या १० विद्यार्थ्याचे मोबाईल लांबवीले

जळगाव ;-बाहेरगावाहून जळगावात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचे १० मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार शाहू नगर येथील सहयोग हौसिंग सोसायटी येथे उघडकीस आला असून याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…

एमआयडीसी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन ; ६ गुन्हेगार ताब्यात

जळगाव ;- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी हद्दपार, चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्यांसह स्टॅण्डींग वॉरंट असलेले पाच रेकॉर्डवरील गुन्हेगार मिळून आले.…

शेतीतूनच समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल – अनिल जैन

जैन हिल्स येथे फालीच्या १० व्या संम्मेलनाचा समारोप जळगाव,;- शेतीत नावीण्यपूर्ण प्रयोग करून शेतीतून समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळवू शकता. २०४७ पर्यंत भारत विकसीत देश बनेल व त्यासाठी कृषी क्षेत्र अत्यंत मोलाची भूमिका बजावेल.’ भारतीय शेती व…

माघारीनंतर जळगाव लोकसभेत १४ तर रावेरात २४ उमेदवार रिंगणात

जळगाव : -जळगावसह रावेर लोकसभा निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघात सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली तर रावेरातून पाच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. जळगाव लोकसभेत आता 14 तर रावेरात 24 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत.…

आठ महिन्याच्या चिमुकल्याला मुंबईत विकले ! ; महिलेसह पाच जण जेरबंद !

जळगाव ;- भुसावळातील साकेगाव येथून झोक्यातून आठ महिन्यांच्या चिमुकल्याल अल्पवयीन मुलांसह सराईत गुन्हेगारांच्या मदतीने पळवून नेत त्याची मुंबई येथे ३ लाख ८० हजारात विकल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून या गुन्ह्याचा तपास सुरु असतांना पोलीस…

धारदार चाकुसह इसम जेरबंद

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील वडगाव टेक येथुन एका ३५ वर्षीय इसमास धारदार चाकुसह जेरबंद करण्यात आले आहे. सदरची कारवाई पाचोरा पोलिस स्टेशनचे डी. बी. पथकाने केली आहे. पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथे धारदार चाकुसह एक इसम…

कारच्या काचा फोडून लॅपटॉप लांबविला

अमळनेर ;-कारच्या काचा फोडून २५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील बन्सीलाल मॅरेज लॉन्स येथे पार्कींगला लावलेल्या रविवारी २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी रात्री ८ वाजता…

परिसर मुलाखतीमध्ये चार विद्यार्थ्याची निवड

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीमध्ये रसायनशास्त्र प्रशाळेतील एम.एस्सी. (पॉलीमर केमिस्ट्री, ऑरगनिक केमिस्ट्री आणि इन्डस्ट्रीयल,…

मन्यारखेडा शिवारात प्रौढ महिलेने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव ;- एका ४२ वर्षीय महिलेने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मन्यारखेडा शिवारातील सुधाकर नगरात सोमवारी २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण याद्या स्पष्ट नसून…

संत मुक्ताई सहकारी सूतगिरणीला आग ; १५ लाखांचे नुकसान

मुक्ताईनगर : -शहराजवळील मानेगावजवळ संत मुक्ताई सहकारी सूतगिरणीला रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने या आगीत सुमारे 15 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आदिशक्ती संत मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे व्यवस्थापक…

तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

अमळनेर : तालुक्यातील डांगरी येथे अंगणात बसलेल्या राजेंद्र भिमराव शिसोदे यांच्यावर तिघांनी चाकूने वार केले. ही घटना दि. २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यातील डांगरी…

रेल्वेत वयोवृद्ध महिलेचा ह्रदयविकाराच्या मृत्यू

भुसावळः - दादर-अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या भुसावळातील लिलाबाई तिरसिंग पाटील (७५, रा. प्रभाकर हॉलमागे, भुसावळ) या वयोवृद्धेचा गाडीतच हदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी भुसावळ स्टेशन येण्यापूर्वीच घडली. लिलाबाई…

यावल येथे तरुणाची आत्महत्या

यावलः -शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या ओम नगरामध्ये शनीवारी रात्री एका ३५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष ; व्यापाऱ्याला ६ लाखांचा गंडा

जळगाव ;- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जळगावात राहणाऱ्या एका व्यापार्याची ५ लाख ९५ हजारांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव…

बोरनार येथील १६ वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव ;- तालुक्यातील बोरनार येथे एका १६ वर्षीय विद्यार्थीनिनीने सकाळी घरातील सर्व कामे आवरून घरातील एका खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आज २८ रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली…

अपक्षांची ‘तुतारी’ राष्ट्रवादीसाठी अडचणीची !

नाशिक ;- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट ‘तुतारी फुंकणारा मनुष्य’ या चिन्हावर लोकसभा निवडणुकीत लढवत असताना ‘तुतारी’ हे नामसाधर्म्य असलेले चिन्ह अपक्षांना मिळणार असल्याने त्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. शरद पवार गटाने याबाबत…

बहिणाबाई चौधरींच्या वाड्याला स्मिता वाघ यांनी दिली भेट

जळगाव ;- लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी भेट दिली. बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्याला तसेच आपल्या जळगावला लाभलेले सर्वात…

किरकोळ कारणावरुन तरुणाला ठार मारण्याची धमकी

जळगाव : रस्त्याने पायी जात असलेल्या तरूणाला किरकोळ कारणावरून एकाने शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता शहरातील गेंदालाल मिल गेटजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा…

रावेर तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगार हद्दपार

रावेर ;- : लोकसभा निवडणूक व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील रसलपूर येथील दोन सराईत गुन्हेगारांना ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात करण्यात आल्याचा आदेश फैजपूर उपविभागागीय दंडाधिकारी यांनी काढले आहे. त्यांच्यावर चोरी, जबर दुखापत,…

विश्वास’ हीच बाफना ज्वेलर्सची परंपरा! ; ‘ती’ माहिती गैरसमजुतीतून : सिद्धार्थ बाफना

जळगाव ;- शनिवार दि. 20 एप्रिल रोजी सायंकाळी कुसुंबा चेक नाक्यावर शोरुमच्या मालाची वाहतूक करणारे वाहन प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाने थांबवून ते एमआयडीसी पोलिसाच्या स्वाधीन केले होतेे; मात्र त्यातील मालासंदर्भातील जे वजन दिले गेले ते…

भाजप नेते गिरीश महाजन झाले आजोबा ; सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर

जळगाव ;-भाजप नेते व ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन आजोबा झाले असून त्यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट शेअर करत त्यांनी आनंद व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत असतांना त्यांना ही बातमी कळाली.  त्यांनी हॉस्पिटलला भेट…

मदन लाठी यांची जिल्हास्तरीय ऑयकान म्हणून नियुक्ती

जळगाव ;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ SVEEP अंतर्गत जळगाव जिल्हा स्तरीय ऑयकान म्हणून येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन चे सहकारी मदन रामनाथ लाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प़साद यांनी केली.…

आव्हाणी येथील तरुणाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

पाळधी ता. धरणगावः - सुरत हून भुसावळ जाणाऱ्या मालगाडीच्या धक्का बसल्याने आव्हाणी येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या बाबत रेल्वे ड्रायव्हर ने येथील स्टेशन वर माहिती दिली. पंकज रमेश पाटील (वय २६) असे तरूणाचे नाव आहे. टहाकळी…

महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी घेतले सिद्धेश्वर महादेव मंदिरात दर्शन

जळगाव;- येथील श्रीकृष्ण कॉलनीतील सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता उदय वाघ यांनी भेट देऊन भगवान महादेवाचे दर्शन घेतले. प्रसंगी प्रभागातील महिलांसह नागरिकांशी संवाद साधला. सुरुवातीला आ.…

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू ; शेळगाव बॅरेज येथील घटना

जळगाव : मासे पकडण्यासाठी गेलेल्या सागर मुरलीधर सोनवणे (वय २८, रा. असोदा रोड) या तरुणाचा पाय घसरुन तो धरणात बुडाला. ही घटना दि. २६ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज येथे घडली. ग्रामस्थांच्या मदतीने…

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- साईनगरात विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील गुरूवारी २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकी आहे . याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात शुक्रवारी २६ एप्रिल रोजी अकस्मात…

जिल्ह्यातील ११ जणांना पोलीस महासंचालक सन्मान जाहीर

जळगाव : -  पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाची घोषणा केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने…

ठेका रद्द करण्यासाठी सर्वांचेच हात ‘वर’!

कंपनी म्हणते आम्ही सोडतो : अधिकाऱ्यांचे मात्र तळ्यात-मळ्यात जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका चालकांचे गेल्या पाच महिन्यांपासून मानधन दिले नसतांनाही संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरुन दुर्लक्ष…

पाळधी येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात ;पाच प्रवासी जखमी

जळगाव;- धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपास वर आज सकाळी सुरत येथून अकोला येथे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल बसचे टायर फुटून ती पलटी झाल्याने अपघातात पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती…

एकनाथ खडसे अखेर उतरले सुनेच्या प्रचारात..!

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भाजपामधील घरवापसी प्रकरणावर चर्चाचर्वण चालू आहे. त्यांनी परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या…

दाम्पत्याला मारहाण करून केला महिलेचा विनयभंग ; चौघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला दारूच्या नशेत येवून मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर…

सावखेडासीम येथे गावठी दारू अड्ड्यावर धाड ; ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

यावल : -तालुक्यातील सावखेडसीम येथे हातभट्टी उद्धवस्थ करण्यात आली असून ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलिसांच्या पथकाने केली. यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सावखेडासीम,…

विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार ; एकाविरुद्ध गुन्हा

एरंडोल;- - सासरी विवाहिता घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्याच नातेवाईकाने घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार तालुक्यातील एका गावात घडला असून याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि…

ग्रामदैवत  श्रीराम मंदिरात स्मिता वाघ यांनी फोडला प्रचाराचा नारळ

जळगाव ;- महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीमती स्मिता वाघ यांच्या प्रचाराचे नारळ जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिरात शुक्रवारी फोडण्यात आले. श्रीराम मंदिरापासून सुरू झालेला त्यांचा प्रचार दौरा बळीराम पेठेतील…

मनपा आयुक्तांबाबत ६ रोजी कामकाज

जळगाव;-  नवी मुंबई येथील नगरपरिषद प्रशासन संचालनालय येथे तत्कालिन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली  उपायुक्त पदी करण्यात आली होती. या बदलीच्या आदेशाविरोधात डॉ. गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिका दाखल केली…

पाथरी शिवारात रान डुकराच्या हल्ल्यात दोन मजूर जखमी

जळगाव :- ज्वारी कापण्याचे काम सुरू असतांना रानडुकराने हल्ला केल्याने दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील पाथरी शिवारातील शेतात गुरूवारी २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली . जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय…

रेल्वेखाली आल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

जळगावः;- एका धावत्या रेल्वेने दिलेल्या धडकेत एका ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृत्यू झाला. गुरुवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यातील भादली रेल्वे स्थानकाजवळ आढळून आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला…

महायुती कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनाने शहर दणाणले..!

लोकशाही संपादकीय लेख; परवा महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करताना जे शक्ती प्रदर्शन झाले, त्यापेक्षा जास्तीचे शक्ती प्रदर्शन काल महायुतीच्या वतीने करण्यात आले. दुपारी बारा ते सायंकाळी पाच…

एरंडोल युवकाने झाडाला गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथे पद्मालय फाट्याच्या तीनशे फुट अंतरावर २४ एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास 28 वर्षीय युवकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडाला दोरीने फाशी घेत आपली जीवन यात्रा…

पारोळ्यात ५४ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीने शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. रवींद्र दगडू पाटील असे मयत व्यक्तीचे नाव असून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

जामनेरात दुचाकी घसरून पडलेल्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटना वाढल्याचे चित्र आहे. दररोज कुठेतरी अपघात होत आहेत. अश्यातच जिल्ह्यातील जामनेर शहरातून एक अपघाताची घटना समोर आली आहे.…

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन तरुणास मारहाण

यावल : सातपुड्यातील लंगडा आंबा येथे  पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना घडली. तसेच तरुणाच्या घरावर दगडफेक करुन नुकसान केले. याप्रकरणी यावल पोलिसात दोन जणाविरूध्द गुन्हा दाखल…

रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांनी पहिला उमेदवारी अर्ज केला दाखल

जळगाव ;- रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाचे महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांनी आपले पहिले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. आज माहायुतीकडून जळगावात रॅली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

मेहरूण तलाव येथे कामगाराची उडी घेऊन आत्महत्या

जळगाव ;- मेहरूण तलावात उडी घेऊन कामगाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. विलास बाळकृष्ण वाणी (वय वर्ष ४९,…

मविआचे शक्ती प्रदर्शन महायुतीसाठी आव्हानच..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाविकास…

श्रीराम पाटील यांचे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रातील दोन मराठी माणसांचे पक्ष फोडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे, यामुळे आगामी काळात दिल्लीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यावेळी शेतकऱ्यांच्या मालावर आणि अवजारांवर…

महापालिकेच्या ३६४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

जळगाव : मनपाच्या ३६४ सेवानिवृत्तक र्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या सेवानिवृत्ती वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून कर्मचाऱ्यांचे रखडलेले सेवा उपदान, मृत्यू प्रदान उपदान, नियमित पेंन्शन, अर्जित रजा रोखीकरणाच्या रक्कमा अदा करण्याचा…

वडिलांसह लहान भावाचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

जळगाव : गावात नेहमी भांडण करतो म्हणून वडीलकीच्या नात्याने वडीलांसह लहान भावाने मोठ्या मुलाच्या चापटा मारल्या. त्याचा राग मनात धरुन बसलेल्या मोठ्या मुलाने निलेश आनंदा पाटील (रा. नांद्रा. ता. जामनेर) याने वडीलांचे तोंड दाबून चाकूने वार केले.…

एसीला लागणार्‍या गॅसच्या बाटलाचा स्फोट तरूण गंभीर जखमी

कुरीअर वाहतुक करतांना घडला अपघात डाॅ. सागर गरूड यांनी वाचविले तरूणाचे प्राण पाचोरा;-जळगावहुन पाचोर्‍यात येणार्‍या कुरीअर सेवेतुन ए. सी. च्या काॅम्प्रेसरला लागणार्‍या गॅसचा बाटलाचा अचानक स्फोट होवुन या दुर्घटनेत…

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, जिल्ह्यात हनुमानाला साकडे..!

लोकशाही संपादकीय लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी हनुमानाला काल साकडे घालण्यात आले. काल हनुमान जयंती जळगाव शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली आणि ठिकाणी…

अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदीरासमोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना…

पारोळ्याजवळ डंपरने कुटुंबाला चिरडले; आई व मुलगा जागीच ठार; पती गंभीर…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा तालुक्यातील सार्वे गावाजवळ झालेल्या रस्ते अपघतात आई व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुनम प्रतिक पाटील (२४) व अगस्य प्रतिक पाटील (१) असे मयत झालेल्या आई व मुलाचे नाव आहे.…

जळगावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

जळगाव ;- एका अनोळखी अंदाजे ५० वर्षीय व्यक्तीचा मृतेदह शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील…