Browsing Tag

jalgaon

ट्रकच्या धडकेत क्लीनर जखमी ; चालकाविरुद्ध गुन्हा

जळगाव : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत जाणाऱ्या ट्रक चालकाने क्लीनरच्या पायावर ट्रक घेवून जात गंभीर जखमी केले. ही घटना दि. १८ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील तोल काट्यासमोर घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध एमआयडीसी…

फळविक्रेत्या मुलाला सळईने दोन जणांनी केली मारहाण

जळगाव : दोन जणांनी  किरकोळ कारणावरुन फळ विक्रेता असलेल्या एकनाथ वसंत खरसाने यांच्यासह त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. तसेच त्यांना लोखंडी सळईने मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १७ रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास समता…

जिल्ह्यातील 51 हजार 728 राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवले

जळगाव ;- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यादृष्टीने आचारसंहितेत करावयाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील…

रुग्णवाहिका चालकांचे ‘ग्रहण’ सुटेना!

वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने उपासमारीची वेळ : ठेका रद्द करा जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 102 रुग्णवाहिका चालकांचे मानधन गेल्या पाच महिन्यांनासून रखडले असून त्यासंदर्भात जिल्हा शल्सचिकित्सकांना निवेदन देवूनही त्यावर तोडगा न…

गिरीश महाजनांच्या आवाहनाने पेल्यातले वादळ शमले…!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी अनुक्रमे माजी आमदार स्मिता वाघ आणि खासदार रक्षा खडसे…

बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक बालरंगभूमी दिवस साजरा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; बालरंगभूमी विषयक विविध उपक्रमांची संख्या, व्याप्ती व दर्जा उंचावून बालरंगभूमी सकस व समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे. शालेय शिक्षकांना नाट्यप्रशिक्षण देणे. बालनाट्य, किशोरनाट्य व कुमारनाट्य…

ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. अंकित यांची बदली रद्द

जळगाव ;-जिल्हा परिषदेचे मुख्या कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची बुलढाणा येथे झालेली बदली रद्द करण्यात आली असून त्यांना पुन्हा जळगाव जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती श्री. अंकित…

जळगाव लोकसभा मतदार संघात 19 लाख 81,472 , तर रावेरमध्ये 18 लाख 11,951 मतदारांची नोंद

जळगाव ;- जळगाव लोकसभा मतदार संघात आज अखेर स्त्रिया , पुरुष आणि तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी संख्या 19 लाख,81 हजार 472 एवढी असून रावेर लोकसभा मतदार संघात 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली…

सोने चांदीच्या दरात मोठा बदल, पहा आजचे भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार सुरु आहे. या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना पहिल्या दिवशी दिलासा दिला. तर आज सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. याची झळ ग्राहकांना…

पित्रा-पुत्राला मारहाण करणाऱ्या भावंडांना दोन वर्षांची शिक्षा

जळगाव : पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी विनोद दामू पाटील (वय ३२) व संजय दामू पाटील (वय २५) या दोघांना दोन वर्ष साधा कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा मंगळवारी न्यायालयाने सुनावली. जळगाव तालुक्यातील रिधूर येथे दि. ११…

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार

जळगाव : नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात जगदीश हिलाल ठाकरे (वय ३८, रा. सुटकार, ता. चोपडा) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झत्तला. ही घटना सोमवारी रात्री कानळदा…

महाविकासची स्थिती ‘आंगे नी मांगे दोनी हात संगे’.. !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कार्यकर्त्यांच्या भक्कम फळीवरच निवडणुकींचा सामना केला जात असतो; परंतु जिल्ह्यात महाविकास आघाडी कार्यकर्त्यांविनाच लोकसभेचा उंबरठा ओलांडण्याच्या तयारी आहे. सद्यस्थितीत महाविकासची स्थिती म्हणजे ‘आंगे नी मांगे…

छोट्या-मोठ्या गोष्टीचा बाऊ करु नका- गिरीश महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  परिवारात वाद-विवाद होत असतात. घरात भांड्याला भांडे लागते म्हणून त्याचा बाऊ करु नका. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश संपादन करावयाचे असून त्या दृष्टीने प्रयत्न करावे असा मंत्र मंत्री गिरीश महाजन यांनी…

उमेदवारीत भाजपची आघाडी अन्‌ मविआत कुरघोडी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अठराव्या लोकसभेचा रणसंग्राम सुरु झाला असून, निवडणुकीत भाजपने त्यांच्या वाटेच्या सहा जागांचे उमेदवार जाहीर करीत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत चर्चेचे भिजत घोंगडे कायम आहे.…

वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्याने महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषदतर्फे निवेदन

जळगाव ;- महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष अब्दुल शकूर देशपांडे यांनी कार्यकारी अभियंता जळगाव विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित यांना निवेदन दिले सिटी कॉलनी, लक्ष्मी नगर, गेंदालाल मिल. भागात वारंवार लाईट…

चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या हद्दपार आरोपीला अटक

जळगावः जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या किरण अनिल बाविस्कर (वय २४, रा. गेंदालाल मिल) हा चॉपर घेऊन दहशत माजवित होता. शहर पोलिसांच्या पथकाने सोमवार दि. १८ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध…

आगीमध्ये पत्र्याची तीन घरे जळून खाक

जळगाव : - गॅस सिलेंडर फुटल्याने लागलेल्या आगीमध्ये पत्र्याची तीन घरे जळून खाक झाले. ही घटना सोमवार दि. १८ रोजी जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा परिसरात घडली. तसेच घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व…

चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी सरसावल्या दोन माता… जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्कूल व्हॅन चालकाने ४ वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत व्हॅनमध्ये गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. जळगावातील घटनेने पालक मन…

स्कूल व्हॅन चालकाने ४ वर्षीय विद्यार्थिनीसोबत केले गैरकृत्य ; आरोपी अटकेत

जळगाव;- बालिकेने ड्रायव्हर काकांनी बॅड टच केल्याचा प्रकार उघडकीस आल्याची शहरात एक धक्कादायक घटना घडली याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक केली आहे. पीडित चिमुकलीच्या आईने दिलेल्या…

‘सबका साथ सबका विकास’ हेच एकमेव ध्येय : स्मिताताई वाघ

जळगाव, लोकशाही न्यूज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारीत ‘सबका साथ सबका विकास’ या विषयाला धरुनच आगामी काळात काम केले जाणार असून शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहचविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जळगाव…

निवडणुकीतून माघारी बद्दल एकनाथ खडसेंवर टीकास्त्र..!

लोकशाही संपादकीय लेख   रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे माजी मंत्री एकनाथ खडसे हे उमेदवार असतील, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले होते. स्वतः…

हिंमत असल्यास एकनाथराव खडसेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा – संजय पवार

जळगावः - माजीमंत्री, आ. एकनाथराव खडसेंनी आजवर खुनशी राजकारण करत अनेक नेत्यांना संपविले. खडसे अंधारात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसेंना उजेडात आणले. आमदारकी दिली. पक्षांतर्गत विरोध असताना देखील त्यांना उमेदवारी…

जून्या भांडणावरुन तरुणावर ब्लेडने वार

जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून धीरज देविदास न्हावकर (वय २१, रा. कानळदा) या तरुणाला मारहाण करत ब्लेडने वार केले. ही घटना दि. १५ मार्च रोजी कानळदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

खडसेंनी डॉक्टरचे कारण सांगून उमेदवारीपासून पळ काढला; संजय पवारांनी केले अनेक आरोप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; आमदार एकनाथ खडसे यांच्यावर आज अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी अत्यंत खळबळजनक आरोप आयोजित पत्रकार परिषदेत केले. त्यांनी खडसेंना खडेबोल सुनावत…

निवडणुकीचे वारे; जळगावकर… या तारखेला नक्की मतदान कर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना निवडणूक आयोगाने सांगितले की, महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 5 जागांवर,…

महिला उमेदवारांमुळे वाढणार दोन्ही मतदारसंघात चुरस

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिला उमेदवार देण्याची प्रथा दृढ होत असून जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाने महिला उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीकडूनही महिला उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे. महिला…

आमदार चंद्रकांत पाटलांचा महायुती सरकारला इशारा..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार दिनांक १६ मार्च रोजी घोषित होणार असून निवडणूक आचारसंहिता सुद्धा लागू होईल. त्याआधी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजप ३१, शिंदे शिवसेना १३…

भावासह मित्रांना मेसेज व लोकेशन पाठवत तरुणाने केली आत्महत्या…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क; साकळी येथील एका ३२ वर्षीय तरुणाने दि.१४ रोजी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे. मात्र आपल्या नोकरी ठिकाणी असलेल्या…

रुग्णवाहिका चालकांचे मानधन रखडले!

ठेकेदाराची मनमानी : अन्यथा कामबंद आंदोलन जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 102 रुग्णवाहिका चालकांचे मानधन गेल्या पाच महिन्यांनासून रखडले असून चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित ठेकेदार उडवाउडवीची उत्तर देत असून ठेका रद्द करावा…

गावाकडे जाण्यास निघालेल्या दोघांना लुटणाऱ्यांना अटक

जळगाव : चटई कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय भावंड हे रेल्वे स्टेशन येथे जाण्यासाठी रिक्षाने निघाले. परंतु रिक्षाचालक याने त्यांना तिथे न सोडता खेडीच्या दिशेने घेऊन गेला. त्यानंतर दोघांना मारहाण करीत त्यांच्या जवळील पाच हजारांची रोकड…

राष्ट्रवादीकडून ॲड. खडसे, कैलास पाटलांची नावे चर्चेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारांचा शोध सुरु असतांना ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर व चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील यांचे नावे चर्चेत आले…

स्मिताताईंना एकनिष्ठतेचे फळ; जातीय समीकरणाचे रक्षाताईंना बळ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने दुसरी यादी जाहीर करुन विरोधकांवर मात केली असून जिल्ह्यातील जळगाव व रावेरसाठी महिला उमेदवारांची निवड केली असून महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. विकसित भारत संकल्पनेत…

बांभोरीजवळ भीषण अपघात : ३ भाविक ठार, ४ जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहराजवळ असलेल्या बांभोरी गावाजवळ आज सकाळी पाच वाजता भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तीन भाविक ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत. महादेवाची पिंड आणण्यासाठी ओमकारेश्वर जाण्यासाठी निघालेल्या…

जळगावातून बी. जे. मार्केटमधून लांबवला अडीच लाखांचा ऐवज

जळगाव ;- दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील ड्रॉवरमधून २१ हजार ६०० रुपयांच्या रोकडसह साहित्य लांबवले. ही घटना दि. १३ रोजी सकाळच्या सुमारास न्यू. बी. जे. मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात…

मोठी बातमी ! रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे !

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी भाजपने जाहिर केलेली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, महिला प्रदेश उपाध्यक्षा डाॅ. केतकी पाटील  यांच्या नावाची चर्चा मतदार संघात मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे खासदार…

रक्षा खडसेंनी मारली बाजी, तर स्मिता वाघ यांना मिळाला न्याय..!

लोकशाही संपादकीय लेख  भाजपची दुसरी यादी जाहीर झाली. त्यात महाराष्ट्रातील २० जणांची उमेदवारी जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे जळगाव मध्ये स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसे यांनी उमेदवारी…

कर्ज मंजुरीसाठी १० हजारांची घेतली लाच

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्हा उद्योग केंद्रातून मोठी बातमी समोर आली आहे. अधिका-यांसोबत ओळख असून म्हशी खरेदीसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणाऱ्या  खासगी महिलेस एसीबी पथकाने अटक  केली आहे. या लाचखोर खासगी…

गांजा – चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे मक्याच्या शेतात गांजाची शेती ; चाळीस लाखांचा ९८० किलो…

गांजा - चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे मक्याच्या शेतात गांजाची शेती ; चाळीस लाखांचा ९८० किलो गांजा हस्तगत

गिरणा नदीपात्रात उडी घेऊन एकाची आत्महत्या

जळगावः वर्दळीचा रस्ता असलेल्या सुमारे शंभर फुट उंच असलेल्या बांभोरी पुलावरुन नदीपात्रात उडी घेत ज्ञानेश्वर गोंविदा नन्नवरे (कोळी) (वय ४५, रा. बांभोरी प्र. चा. ता. धरणगाव) यांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी चार…

अल्पवयीन बहिणीवर चुलत भावाने केला अत्याचार

जळगाव : घरी कोणीही नसतांना गेल्या चार महिन्यांपासून काकाकडे राहणाऱ्या पुतण्याकडून आपल्या बहिणीवर अत्याचार करीत होता. ही बहिण भावाच्या नात्याला काळीमा फसणारी धक्कादायक घटना दि. ११ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निवडणुकीवर खल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ची आज जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीत रावेर लोकसभा मतदार संघासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. पक्षाकडे एकनाथराव खडसे यांच्यासह चौघे इच्छुक…

क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ड्रेस कोड संदर्भात जारी केले निर्देश…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ड्रेस कोड संदर्भात काही निर्देश जारी केले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना…

भयंकर दुर्घटना : मशिनमध्ये स्कार्फ अडकून महिलेचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव एमआयडीसीमध्ये भयंकर दुर्घटना घडली आहे. व्ही-सेक्टरमधील दालमिल कंपनीत काम करताना महिला मजुराचा स्कार्फ मशीनच्या पट्ट्यात अडकल्याने गळफास लागून मुंडके धडापासून वेगळे होऊन दुर्देवी मृत्यू झाल्याची…

गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या दोन संस्थांनी सामंजस्य करारांतर्गत आयोजित केलेल्या दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळा नुकतेच गांधीतीर्थ येथे संपन्न झाली. या…

रिपाइ (आठवले गट ) उत्तर महाराष्ट्र चिटणीसपदी मिलिंद तायडे यांची निवड

जळगांव :- उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता पद नियुक्ती सोहळा नुकताच सातपूर येथील नाईस हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. रिपाइ राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.डॉ. रामदासजी आठवले यांच्या आदेशाने जळगांव जिल्हा सरचिटणीस मिलिंद तायडे.यांच्या कार्याची दखल घेत…

सारंगखेडा येथून दुचाकी चोरी करणारा सराईत चोरटा जाळ्यात

जळगाव : नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथून दुचाकी चोरी करणारा सराईत चोरटा इमरान अय्योद्दीन पिंजारी (वय ३३, रा. अनरद, ता. शहादा, जि. नंदुरबार) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.…

सॅटर्डे क्लबच्या उद्योगवारीतील महिलांचे प्रत्येक रिंगण प्रगतीचे – प्रा. डॉ. क्षमा सुबोध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; वारीतील रिंगण जसे महत्वाचे असते, तसे सॅटर्डे क्लबच्या उद्योग वारीतील महिलांचे प्रत्येक रिंगण प्रगतीचे ठरले आहे असे प्रा.डॉ.क्षमा सुबोध सराफ यांनी प्रतिपादन केले. आयएमआर कॉलेजच्या सभागृहात…

शेतात जाणाऱ्या १३ वर्षीय मुलाचा बैलगाडी पलटल्याने दबून मृत्यू ; वाकडी येथील घटना

जळगाव;- शेतात बैलगाडी घेऊन जात असतांना बैलगाडी बांधावर चढल्याने ती पालटून झालेल्या अपघातात १३ वर्षीय मुलाच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू ओढविल्याची दुर्दैवी घटना जळगाव तालुक्यातील वाकडी येथे आज ११ रोजी दुपारी दीड वाजेच्या…

महर्षी कण्व आश्रमतर्फे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कानळदा येथील तीर्थक्षेत्र महर्षी कण्व आश्रम येथे श्री स्वामी चंद्रकिरण सरस्वती यांच्या आर्शिवादाने व श्री स्वामी अव्दैतानंद चंद्रकिरण सरस्वती यांच्या पुढाकाराने कानळदा व परिसरातील नेत्र…

पायी जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाची धडक ; उपचारादरम्यान झाला मृत्यू

जळगाव ;- रविवारी रात्री रेमंड चौफुलीवरून रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाला अज्ञात कारने धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. त्या तरुणाचा आज सकाळी ९ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात…

बिटकॉईन खरेदीमध्ये अधिक नफ्याचे अमिष दाखवून तरुणाला १४ लाखांचा गंडा

जळगाव : एका नामांकित कंपनीचे बिटकॉईन खरेदी करून त्यात अधिकचा नफा देण्याचे अमिष दाखवून सर्वेश किरण भोसले (रा. यशवंत नगर) यांची १४ लाख १२ हजारात फसवणूक करण्यात आली. ही घटना दि. २ मार्च ते दि. ४ मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली. या प्रकरणी…

हद्दपार असलेल्या डबल भेज्याची पोलिसांवर दगडफेक

जळगाव :- हद्दपार असलेल्या जुबेर उर्फ डबल भेज्या याला खांबावरील इलेक्ट्रीक वायर खेचत असतांना पोलिस पकडण्यासाठी गेले. परंतु पोलिसांवर त्याने दगडफेक करीत गंभीर जखमी केल्याची घटना शनिवार दि. ९ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल परिसरात…

विद्युत डीपीवर भरधाव दुचाकी धडकून एकाच मृत्यू

जळगाव : - विद्युत डीपीवर भरधाव दुचाकी धडकून झालेल्या अपघातात शिरसोली येथील कबीर भिका चव्हाण (44, शिरसोली) यांचा मृत्यू झाला. ही घटना नेहरु नगर परिसरात रविवार, 10 मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. जैन व्हॅली कंपनीमध्ये कामाला…

जिल्ह्यात नाकाबंदी; 13 पिस्तूल जप्त !

चाळीसगाव, चोपडा ग्रामीण हद्दीतील घटना : पाच आरोपींना अटक जळगाव ;- जिल्ह्यात रविवारी करण्यात आलेल्या नाकाबंदीत संशयितरित्या फिरणाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्याकडून 13 पिस्तूल जप्त करण्यात आल्या असून पाच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती…

वाळू माफियांची मुजोरी ; डंपरने सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या वाहनाला धडक देण्याचा प्रयत्न

हिंगोणा शिवारातील घटना ; तिघांना अटक फैजपूर :- अवैधरित्या वाळूची सर्रासपणे वाहतूक करणाऱ्या डंपरचा पाठलाग करणाऱ्या सहाय्य्क पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकाच्या वाहनाला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ८ मार्च रोजी रात्री…

अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने विवाहिता गंभीर

जळगाव : अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून नसरीन वसीम पिंजारी (वय २८, रा. रा. सत्यम पार्क) विवाहिता गंभीर जखमी झाल्या. ही घटना शनिवारी ९ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. वाजेच्या सुमारास दूध फेडरेशनजवळील समृद्धी अपार्टमेंट…

स्व. हिरालालजी जैन यांच्या ३४ व्या स्मृतिदिनी रक्तदान शिबिरात ४१६ जणांनी केले रक्तदान

जळगांव ;- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांचे वडील स्व. हिरालालजी जैन अर्थात बाबा यांच्या ३४ व्या स्मृतिदिनी आयोजित रक्तदान शिबिरात ४१६ रक्त बॉटल चे संकलन झाले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृति प्रतिष्ठान संचलित स्व.…

शिरसोली येथील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल …

जळगाव ;- तरुणाने कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. १० मार्च रोजी पहाटे तालुक्यातील शिरसोली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रमेश उर्फ रवींद्र निंबा पाटील (वय…

सुरा घेऊन फिरणाऱ्या हद्दपार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

जळगाव : - चार गंभीर गुन्ह्यात हद्दपार असतानाही लोखंडी सुरा घेऊन फिरणाऱ्या आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (२३, रा. रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सुरा जप्त करण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार…

जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना लाच घेताना अटक

जळगाव -रायपूर ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्याला ३ अपत्यबाबत दाखल तक्रारी संदर्भात चांगला अहवाल सादर करण्यासाठीच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना लाच लुचपत…

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापना संदर्भात आपदा मित्र, आपदा सखी कार्यशाळा संपन्न…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; उन्हाळ्यातील उष्माघात या विषयी घ्यावयाची काळजीपासून ते मान्सून मधील पूरपरिस्थिती याविषयी जिल्ह्यातील आपदा मित्र आणि आपदा सखी  यांना आपत्ती व्यवस्थापन  अंतर्गत जिल्हा तालुका आणि गावस्तरावर…

खान्देशातील चारही जागांवर भाजप तर्फे नवे चेहरे..?

लोकशाही संपादकीय लेख दोन-चार दिवसात लोकसभा निवडणुकीची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असून आचारसंहिता लागू होईल. भाजपची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून दुसरी यादी एक-दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.…

रुद्र लाल हनुमान मंदिरात महाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडी चे वाटप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील बळीराम पेठ परिसरातील रुद्र लाल हनुमान मंदिरात दि 8 मार्च रोजी दुपारी 12 वाजता महाशिवरात्री निमित्त महा आरती करण्यात आली व त्या नंतर भाविकांना साबुदाणा खिचडी व केळी प्रसादाचे वितरण…

हृदयद्रावक; भाऊ म्हणाला “आज तू येऊ नको”; आणि 13 वर्षीय मुलाचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; आज ८ मार्च रोजी दुपारी चार वाजता आसोदा रस्त्यावरील लेंडी नाला पुलाच्या पुढे अपघात झाला. ज्यामध्ये 13 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रोहण कैलास पाटील (१३)  रा. चिंचोली, ता. जळगाव हा…

महिला दिनानिमित्त व.वा वाचनालयातर्फे रविवारी “त्या तिघी” नाटकाचे आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जागतिक महिला दिनानिमित्त व.वा वाचनालय आणि जळगाव जनता सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शोभा साठे लिखित त्या तिघी या कादंबरीवर आधारित अभिव्यक्त पुणे प्रस्तुत "त्या तिघी" हा…

एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे जागतीक महीला दिन साजरा

जळगाव ;- जागतीक महीला दिनानिमित्त आज दिनांक ८ रोजी एमआयडीसी पोस्टे चा कारभार हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला काम करणा-या महीला अंमलदारांनी पाहीला. पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणुन मपोहेका निलोफर सैय्यद यांनी कामकाज पाहीले. , तसेच…

 ब्रह्माकुमारीज्तर्फे 20 फुटी भगवान अमरनाथ देखावा ठरले भाविकांचे आकर्षण

विविध क्षेत्रातील 88 कर्तबगार महिलांचा शिव सन्मान जळगाव ;- : ब्रह्माकुमारीज् तर्फे महाशिवरात्री पर्वानिमित्त अनेकाविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात 20 फुटी अमरनाथ देखावा, शिवध्वजारोहण, शिव प्रतिज्ञा व शिवमंदिरात…

यावल पोलीस स्टेशनच्या पोलीस निरिक्षकपदी प्रदीप ठाकूर

यावल-;- यावल येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक म्हणुन कार्यरत असलेले राकेश मानगावकर यांची दहिगाव दंगलीच्या पार्श्वभुमीवर जळगाव येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त पदावर पोलीस निरिक्षक म्हणुन प्रदीप ठाकुर यांची नियुक्ती करण्यात आली होती.…

मोहाडी येथील शासकीय रुग्णालयातून साहित्य लांबवणाऱ्या टोळीला अटक

जळगावः - शहरातील मोहाडी रोडवरील शासकीय महिला रूग्णालयाच्या बांधकामाच्या ठिकाणाहून १ लाख २७ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून . याप्रकरणी सतबीरसिंग बलवंतसिंग टाक (वय २१), गुरुजीतसिंग सुजानसिंग…

इंग्रजीच्या पेपरला चोपडा तालुक्यात २ विद्यार्थ्यांवर कारवाई

चोपडा ;- इंग्रजीचा पेपर असल्याने सर्वच केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला होता. तरीही काही परीक्षा केंद्रांवर भरारी पथकाची नजर चुकवून कॉप्याचा पाऊस पडला. दरम्यान, चोपडा तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रावर डाएटच्या भरारी पथकाने पाहणी…